अमळनेरला C C I कापुस खरेदी चालू करा -प्रा सुभाष पाटील
![]()
अमळनेरला C C I कापुस खरेदी चालू करा -प्रा सुभाष पाटील अमळनेर प्रतिनिधी जळगांव जिल्हयात कापुस उत्पादक तालुक्यात अमळनेर अग्रगण्य तालुका असताना अमळनेर येथे C C I कापुस खरेदी केंद्र चालू केले नाही हा अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अण्ण्याय आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बाजारात कापसाचे भाव C C I भावापेक्षा 500ते 1हजार रुपयांनी कमी आहेत […]
‘प्रताप’ मध्ये जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन साजरा
![]()
*’प्रताप’ मध्ये जागतिक अल्पसंख्याक हक्क दिन साजरा* ————————————————— अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) या ठिकाणी आज 18 डिसेंबर हा दिवस *जागतिक अल्पसंख्यांक हक्क दिन* म्हणून साजरा करण्या संदर्भात शासनाचे आदेश पत्राद्वारे निर्गमित झाले.खरे पाहता संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक स्तरावर अल्पसंख्याक समुदायासाठी 1992 मध्ये घोषणपत्रात अल्पसंख्याक हक्क संबंधी तरतूद केली आहे. […]
अमळनेरमध्ये स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर व महेंद्र कपूर यांच्या स्मृतींना समर्पित संगीतमय संध्या
![]()
अमळनेरमध्ये स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर व महेंद्र कपूर यांच्या स्मृतींना समर्पित संगीतमय संध्या अमळनेर प्रतिनिधी: संगीत प्रेमींना एक खास संध्या अनुभवायला मिळाली, जेव्हा स्वरांजली म्युझिकल ग्रुपने स्वर सम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांची जयंती व महेंद्र कपूर यांच्या पुण्यतिथी साजरी केली. अमळनेरमधील जी.एस. हायस्कूलच्या आय.एम.ए. लायन्स येथे झालेल्या या कार्यक्रमाने रसिकांना सदाबहार गाण्यांच्या जादुई अनुभवाने मोहित […]
आक्रमण करून संपत्ती लुटता येते पण ज्ञान नाही-ज्येष्ठ संपादक, प्रसिद्ध लेखक डॉ उदय निरगुडकर
![]()
आक्रमण करून संपत्ती लुटता येते पण ज्ञान नाही-ज्येष्ठ संपादक, प्रसिद्ध लेखक डॉ उदय निरगुडकर मराठी वाड्:मय मंडळाच्या वतीने शारदीय व्याख्यानमालेत भारत काल आज आणि उद्या यावर व्याख्यान संपन्न.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) विज्ञान संशोधनाच्या खंडित झालेल्या परंपरेला इंग्रजांच्या राजवटीत फारशी चालना मिळाली नाही. इंग्रजांनी निळीच्या संशोधनाला व्यापारी फायद्यासाठी चालना दिली. भारतातील संसाधनांचा वापर करून स्वतःच्या नावे […]
अमळनेर शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी -,मंत्री अनिल पाटील, शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकास कामांचा समावेश
![]()
अमळनेर शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी -,मंत्री अनिल पाटील शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकास कामांचा समावेश अमळनेर -,येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली असून यातून महत्वपूर्ण रस्ट्यांसह इतर विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना […]
स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध केल्याशिवाय पर्याय नाही-उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड
![]()
स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध केल्याशिवाय पर्याय नाही-उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड शिक्षणाची कास धरत जीवनाची एक चांगली अशी वाट निवडत आपल्या भविष्यातल्या जीवनाला घडविण्यासाठी आपल्या आई-वडिलांची, कुटुंबाची परिस्थिती बदलविण्याकरता आजच्या स्पर्धेच्या युगात बुद्धीचातूर्यने ज्ञानाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याशिवाय पर्याय नाही यासाठी शालेय जीवनातच स्वतःला सजग करण्याची आवश्यकता असल्याचे मत उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त आयोजित […]
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद-अँड राहुल नार्वेकर , धर्मादाय रुग्णालयांमधील राखीव बेडची माहिती वेबसाईटवर देणे आवश्यक-उपसभापती निलम गोऱ्हे
![]()
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद-अँड राहुल नार्वेकर धर्मादाय रुग्णालयांमधील राखीव बेडची माहिती वेबसाईटवर देणे आवश्यक-उपसभापती निलम गोऱ्हे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यात 2 वर्ष 3 महिन्यांमध्ये 40 हजाराहून अधिक रुग्णांना 340 कोटी रुपयांची वैद्यकीय मदत देणे हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे काम कौतुकास्पद असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात […]
म्युनिसिपल हायस्कूल येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.
![]()
म्युनिसिपल हायस्कूल येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी. भुसावळ- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष मेढे हे होते. सर्व प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक एस.जी. मेढे व ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांच्या हस्ते माल्यार्पण […]
अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी मंत्री श्री.अनिल दादा पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन मानले शासनाचे आभार.
![]()
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* आणि *आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटना* अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी मंत्री श्री.अनिल दादा पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन मानले शासनाचे आभार. राज्यातील अंगणवाडी कर्मचारी,आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ करून सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी तसेच गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.मा.सुप्रिम कोर्टाच्या […]
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली, रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन
![]()
उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली, रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख-:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करत आहेत, हे महत्त्वाचे असून […]

