जे.एस पी एम एनटीसी एमबीए विभाग यांच्या वतीने वृक्षारोपण
![]()
जे.एस पी एम एनटीसी एमबीए विभाग यांच्या वतीने वृक्षारोपण लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य , वनविभाग लोणी काळभोर च्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच दि.१० जानेवारी २०२३ रोजी. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचेजे.एस पी एम एनटीसी एमबीए विभाग नर्हे टेक्निकल कॅम्पस पुणे~४१ यांच्या […]
चाकुचा धाक दाखवुन लुटमार करणा-या आरोपीस अमळनेर पोलीसांनी केली अवघ्या दोन तासात अटक
![]()
चाकुचा धाक दाखवुन लुटमार करणा-या आरोपीस अमळनेर पोलीसांनी केली अवघ्या दोन तासात अटक अमळनेर प्रतिनिधी-प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी नामे- शंकर आधार पाटील रा. शारदा कॉलनी,वड चौक, अमळनेर हे दि.०८/०१/२०३ रोजी रात्री ०२.०० वाजेच्या सुमारास अमळनेर रेल्वे स्थानकावरुन त्यांचे मित्र नामे – नंदु गणेश चव्हाण यांच्या सह चहा पिवुन परत येत असतांना आरोपीनामे-रमण बापु […]
कुऱ्हा जि.प.उर्दू शाळेत फातिमाबी शेख जयंती साजरी
[ सत्यशोधक समाजातर्फे आयोजित स्पर्धांचे प्रमाणपत्र वितरण ]
![]()
कुऱ्हा जि.प.उर्दू शाळेत फातिमाबी शेख जयंती साजरी[ सत्यशोधक समाजातर्फे आयोजित स्पर्धांचे प्रमाणपत्र वितरण ] जि.प.उर्दू शाळा कुर्हा ( ता .भुसावळ ) येथे दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी मुख्याध्यापक रुबिना परवीन खालिद खान यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या सहकारी शिक्षिका फातिमाबी शेख यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.सत्यशोधक समाज संघ,जळगाव आयोजित शाळास्तरीय सुंदर हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धा नुकत्याच […]
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य-मुख्यमंत्री शिंदे
![]()
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापुरात लोकोत्सव, नियोजनाबाबत आढावा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे)):- ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीचा प्रारंभ होईल. या लोकोत्सवाच्या नियोजनात कुठलीही कमतरता राहणार नाही. यात शासनाचे विविध विभाग सहभागी होतील. लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील,’ असे […]
दंतरोग चिकित्सा व सर्वरोग निदान शिबीरात १९८ रूग्णांची मोफत
![]()
दंतरोग चिकित्सा व सर्वरोग निदान शिबीरात १९८ रूग्णांची मोफत तपासणी अतनूर / प्रतिनिधी साई डेंटल केअर अँन्ड इम्प्लँट सेंटर, साई हॉस्पिटल,उदगीर व जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,अतनूर यांच्या संयुक्त विद्यामाने ग्रामपंचायत कार्यालय अतनूर येथे मंगळवार दि.१० जानेवारी रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत मोफत दंतरोग चिकित्सा व सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. […]
भांडवलदारी पत्रकार संघटना, संघटनेच्या कामात राजकीय हस्तक्षेप
हे धोकेदायक असून पत्रकारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे
मराठी पत्रकार परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन
![]()
भांडवलदारी पत्रकार संघटना, संघटनेच्या कामात राजकीय हस्तक्षेप हे धोकेदायक असून पत्रकारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे मराठी पत्रकार परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन मुंबई- बड्या भांडवलदारी मालकांच्या पत्रकार संघटना, संघटनेच्या कामाकाजात राजकीय हस्तक्षेप हे पत्रकारांसाठी धोकेदायक आहे. महाराष्ट्रात देखील मालक पुरस्कृत संघटनांनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ज्या निपक्ष आणि तटस्थ पत्रकार संघटना आहेत त्या खिळखिळ्या […]
६३व्या पोलीस स्थापना दिनाला, ४४ वर्षीय पोलीस विनोद अहिरे यांनी ६३ किलोमीटर स्केटिंग करून केला विक्रम
![]()
६३ व्या पोलीस स्थापना दिनाला, ४४ वर्षीय पोलीस विनोद अहिरे यांनी ६३ किलोमीटर स्केटिंग करून केला विक्रम, सदरचा विक्रम अर्पण केला २६/११ चा हल्ला व कोरोना महामारीत शहीद झालेल्या शहिदांना २ जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दलाला ६३ वर्षे पूर्ण झाली २ जानेवारीपासून महाराष्ट्र पोलीस दल पोलीस सप्ताह म्हणून साजरा करीत आहे.त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलातील […]
सतखेडा येथील NSS शिबिरात वैचारिक प्रबोधन…शिवरायांनी जाती धर्माला नाही तर मानवतेला महत्व दिले — लक्ष्मणराव पाटील
![]()
सतखेडा येथील NSS शिबिरात वैचारिक प्रबोधन… शिवरायांनी जाती धर्माला नाही तर मानवतेला महत्व दिले — लक्ष्मणराव पाटील धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव — तालुक्यातील सतखेडा गावातील जि.प.शाळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव जि.जळगांव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककचे विशेष निवासी शिबीर सुरू आहे. या शिबिरात दुपारच्या बौध्दिक सत्रात ‘छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य कल्पना’ […]
ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या उमेदवारीला शिक्षकांच्या आनंदाला उधान….
![]()
ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचा उमेदवारी अर्ज शिक्षकांच्या आनंद आणि उत्साहात दाखलमुंबई ठाणे( मनिलाल शिंपी):: कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा उमेदवारी अर्ज आज कोकण भवन या ठिकाणी उपायुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी श्री मनोज रानडे साहेब यांच्याकडे युतीचा उमेदवार म्हणून दाखल केला, *याप्रसंगी माननीय श्री . रवींद्रजी चव्हाण साहेब- (सार्वजनिक बांधकाम […]
संसदेत गाजला अमळनेरच्या सारांशचा आवाज ; वकील संघाच्यावतीने सत्कार !
अमळनेर येथील मान. सर्व न्यायाधीशांनी सन्मानित करून अभिनंदन केले !
![]()
■संसदेत गाजला अमळनेरच्या सारांशचा आवाज ; वकील संघाच्यावतीने सत्कार !अमळनेर येथील मान. सर्व न्यायाधीशांनी सन्मानित करून अभिनंदन केले ! अमळनेर प्रतिनिधी –येथील युवावक्ता व विधिज्ञ ॲड. सारांश धनंजय सोनार यांचे अमळनेर वकील संघाने सत्कार करून अभिनंदन केले . भारत सरकार , संसद सचिवालय आयोजित स्व. पंत. अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंतीनिमित्त संसदेच्या सेन्ट्रलहॉल मध्ये ॲड. सारांश […]

