बी.एड अंतरवासिता प्रशिक्षणार्थ्यांनी राबविला योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे विज्ञान प्रदर्शन उपक्रम.
![]()
बी.एड अंतरवासिता प्रशिक्षणार्थ्यांनी राबविला योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे विज्ञान प्रदर्शन उपक्रम. पातोंडा ता. अमळनेर (वार्ताहर) जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथील आंतरवासिता प्रशिक्षक विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे नवलभाऊ प्रतिष्ठान संचालित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर […]
पत्रकार हत्या प्रकरणी मराठी पत्रकार परिषदेने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
![]()
पत्रकार हत्या प्रकरणी मराठी पत्रकार परिषदेने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट मुंबई : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची निघृण हत्त्या करणार्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.रिफायनरीला विरोधाची […]
सकाळी ज्याच्या विरोधात बातमी आली…
दुपारी त्याच्याच गाडीने पत्रकाराला उडविले :
पत्रकाराच्या खुनाचा संशय
![]()
सकाळी ज्याच्या विरोधात बातमी आली…दुपारी त्याच्याच गाडीने पत्रकाराला उडविले :पत्रकाराच्या खुनाचा संशय राजापूर येथील घटनेची चौकशी करून आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मराठी पत्रकार परिषदेची मागणी… राजापूर जिल्हा रत्नागिरी :सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो.. हा योगायोग असू शकतो? तर नक्कीच नाही.. हा ठरवून घडवून आणलेला घातपात असून त्याची […]
स्वयं सिद्धि कॉलेज भिवंडी येथे रुपांतरण आंतर महाविद्यालयीन क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा हर्षोल्लासने संपन्न
![]()
स्वयं सिद्धि कॉलेज भिवंडी येथे रुपांतरण आंतर महाविद्यालयीन क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा हर्षोल्लासने संपन्न मुंबई ठाणे ( मनिलाल शिंपी ):स्वयं सिद्धि मित्र संघ डिग्री कॉलेज भिवंडी च्या वतीने रुपांतरण ह्या आंतर महाविद्यालयीन क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये 24 महाविद्यालयातील 1400 विद्यार्थ्यानी विविध 21 स्पर्धांत सहभाग नोंदविला.रुपांतरण चे उदघाटन मुंबई विद्यापीठाचे प्र […]
अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक १७ मधील दोन रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न…..
![]()
अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक १७ मधील दोन रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न….. अमळनेर शहरातील प्रभाग क्र.१७ मधीलशेख मिस्तरी यांच्या घरापासून ते दिलीप वामन पाटील यांच्या घरापर्यंत व मनोहर उत्तम महाजन यांच्या घरापासून ते अशोक सुकलाल भोई घरापर्यंत आरसीसी गटार रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामांचे भूमिपूजन अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते व माजी […]
रमाईच्या त्यागातून नव्या पिढीने प्रेरणा घेण्याची गरज.
मुकुंद सपकाळे
![]()
रमाईच्या त्यागातून नव्या पिढीने प्रेरणा घेण्याची गरज.मुकुंद सपकाळे आपल्या जगण्याने समाज व्यवस्थेची जडणघडण होत असेल आपल्या त्यागातून मानवी समाज व्यवस्था एक समृद्ध अशी वाट निर्माण करत असेल आणि माणसांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होत असेल तर ती व्यक्ती ते जगणं सर्वार्थान मानवी समूहाला प्रेरणादायक आणि जगण्याला अर्थपूर्ण करणार असते असं जगणं माता रमाई आपल्या जीवनभर जगल्यात […]
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेरच्या श्री मंगळग्रह मंदिराला 4.98 कोटी मंजूर
![]()
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेरच्या श्री मंगळग्रह मंदिराला 4.98 कोटी मंजूर आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश अमळनेर-राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत 4 कोटी 98 लाख रुपयांचा भरीव निधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला मंजूर केला आहे.आमदार अनिल भाईदास पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने […]
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरथ प्रतिष्ठान , प्रताप मिल्क कंपनी अमळनेर आयोजित भव्य ॲक्युप्रेशर सुजोकथेरपी शिबीराचे आयोजन
![]()
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरथ प्रतिष्ठान 85b प्रताप मिल्क कंपनी अमळनेर आयोजित भव्य ॲक्युप्रेशर सुजोकथेरपी शिबीर डॉक्टर राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थांचे डॉक्टरां द्वारे उपचार डॉक्टर महेंद्र पिताणी डॉक्टर एम आर डोक्या हॅलो हो त्यांचे सहकारी यांच्याद्वारे उपचारांची सेवा देण्यात येईल मणक्यांचे आजार सांधेदुखी पाठीचा त्रास डोकेदुखी हाता पायाला मुंग्या थायरॉईड ब्लडप्रेशर दमा […]
शिक्षक वक्ता, नेता व अभिनेता असावा….
प्राध्यापक वा ना आंधळे
![]()
शिक्षक वक्ता, नेता व अभिनेता असावा….प्राध्यापक वा ना आंधळे पिंप्री येथील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर शिक्षकाचा जन्म लाभणे हे भाग्य असून शिक्षकांत कवित्व असणे हे मी अहोभाग्य मानतो व हे कवित्व समाजात आम्ही येणे यास मी परमभाग्य म्हणतो या तिन्ही भाग्यांचे धनी अनोरे विद्यालयाचे निवृत्त उपशिक्षक तथा कवी […]

