30 Apr, 2026

प्रणित चौधरी दहावीच्या सीबीएस बोर्डामध्ये 97 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण
सर्वत्र अभिनंदन

Loading

प्रणित चौधरी दहावीच्या सीबीएस बोर्डामध्ये 97 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण सर्वत्र अभिनंदन अमळनेर प्रतिनिधीकळमसरे येथील युवा अभियंता प्रमोद रमेश चौधरी यांचे चिरंजीव प्रणित उर्फ स्वामी याला दहावीच्या सीबीएस बोर्डामध्ये 97 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला . सविस्तर माहिती अशी कीप्रणित प्रमोद चौधरी हा मुंबई कांदिवली येथील Ryan international school मध्ये CBSE बोर्ड ला ९७% गुण […]

1 min read

देवगाव- देवळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्पनाबाई पाटील

Loading

देवगाव- देवळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्पनाबाई पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : देवगाव- देवळी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ कल्पनाबाई चंद्रभान पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.देवगाव- देवळी येथील ग्रामपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून सरपंच पद हे रिक्त होते. यासाठी 11 मे 2023 रोजी निवडणुक घेण्यात आली. सरपंच पदासाठी सौ. कल्पनाबाई चंद्रभान पाटील यांचा एकमेव […]

1 min read

अमळनेरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी प्रबोधनपर कार्यक्रम

Loading

अमळनेरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी प्रबोधनपर कार्यक्रम छत्रपती क्रांती सेना आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चा तर्फे कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर: छत्रपती क्रांती सेना आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चा तर्फे अमळनेर येथे विचार प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय संयोजक अध्यक्ष मा.वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.सदर कार्यक्रमात १.छत्रपती […]

1 min read

अमळनेरात उष्माघाताचा पहिला बळी,तांबेपुरातील विवाहित महिलेचा दुर्देवी मृत्यू

Loading

अमळनेरात उष्माघाताचा पहिला बळी तांबेपुरातील विवाहित महिलेचा दुर्देवी मृत्यू अमळनेर प्रतिनिधीमे हिटमध्ये सूर्य आग ओकत असताना अमळनेरात ऐका विवाहित महिलेचा उष्माघाताने बळी गेल्याची घटना दि.12 रोजी तांबेपुरा भागात घडली.रुपाली गजेंद्रसिंग राजपूत वय 33 असे मयत महिलेचे नाव असून सदर महिला अमरावती येथे विवाह सोहळ्यानिमित्त गेली होती दि 11 रोजी सायंकाळी ती रेल्वेने परत आल्यानंतर ऊन […]

1 min read

प्रताप महाविद्यालयाला तीन दात्यांकडून चार लाखाची देणगी

Loading

प्रताप महाविद्यालयाला तीन दात्यांकडून चार लाखाची देणगी गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण व रौप्यपदक दिले जाणार अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालय शिक्षणाचा दर्जा टिकविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे.विविध विषयात गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून समाजातील काही दानशूर लोकं पुढे येत आहेत. प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयाला तीन दात्यांकडून सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सन्मानासाठी सुवर्ण व रौप्यपदकासाठी देणगी देण्यात आलेली […]

1 min read

महाविकास आघाडीचाच सभापती होणार:-आ.अनिल पाटील

Loading

महाविकास आघाडीचाच सभापती होणार:-आ.अनिल पाटील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीसाठी ११ संचालक मुंबईला रवाना अमळनेर(प्रतिनिधी):-अमळनेर बाजार समितीचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित ११ संचालक आघाडीच्या नेत्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले असून १६ तारखेला सभापती निवड असून सभापती हा महाविकास आघाडीचाच होणार असल्याचा आशावाद आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केला.बाजार समितीच्या सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सचिन बाळू पाटील,प्रा.सुभाष पाटील,सुरेश […]

1 min read

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल चे सीबीएससी इ १०वी व १२वी परीक्षेत १०० टक्के घवघवीत यश

Loading

ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल चे सीबीएससी इ १०वी व १२वी परीक्षेत १०० टक्के घवघवीत यश अमळनेर :- तालुक्यातील सर्वं प्रथम सीबीएससी शाळा असलेल्या ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात सर्व प्रथम येत नावलौकिक मिळविले. आज जाहीर झालेल्या सीबीएससी बोर्ड दिल्ली यांच्या १०वी व १२वी निकालात १०० टक्के घवघवी यश मिळवत तालुक्यात प्रथम […]

1 min read

‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ…

Loading

शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या (दि.१३ मे) […]

1 min read

2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनचा प्रश्न त्वरित मार्गी लावा
आझाद मैदानावरील जुनी पेन्शन आंदोलनास आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट
न्याय मागणीला उशीर का?आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सवाल..

Loading

2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शनचा प्रश्न त्वरित मार्गी लावा आझाद मैदानावरील जुनी पेन्शन आंदोलनास आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट न्याय मागणीला उशीर का?आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सवाल.. मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी):1 नोव्हेंबर ही 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी म्हणून 8 दिवसापासून आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?