12 Jun, 2026

मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात भव्य रक्तदान शिबिर,रक्तदात्यांना जाहीर आवाहन

Loading

मंत्री अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात भव्य रक्तदान शिबिर,रक्तदात्यांना जाहीर आवाहन अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.7 जुलै रोजी अमळनेरात करण्यात आले असून यासाठी रक्तदात्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार असून हे शिबिर राष्ट्रवादी […]

1 min read

यशपाल ज्ञानेश्वर पवार , मठगव्हाण कर याची UPSC परीक्षे मार्फत असिस्टंट कमिशनर पदी नियुक्ती

Loading

यशपाल ज्ञानेश्वर पवार , मठगव्हाण कर याची UPSC परीक्षे मार्फत असिस्टंट कमिशनर पदी नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास असेल तर आपण आपले ध्येय गाठू शकतो..हे यशपाल पवार ने सिद्ध करून दाखवले आहे.. त्याच्या विषयाबद्दल अमळनेर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.. साने गुरूजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल ज्ञानेश्वर पवार , मठगव्हाण कर याची UPSC […]

1 min read

तालुक्यात शिष्यवृत्ती प्रथम आलेल्या कु. आराध्या पाटील हिचा झाला सत्कार

Loading

तालुक्यात शिष्यवृत्ती प्रथम आलेल्या कु. आराध्या पाटील हिचा झाला सत्कार अमळनेर प्रतिनिधी सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी आराध्या मुकेश पाटील हि स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम आल्याबद्दल नुकताच त्यांच्या सत्कार करण्यात आला. आराध्या पाटील स्काँलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम आल्याबद्दल आराध्या पाटील,वडील सानेगुरुजी कन्या शाळेचे शिक्षक मुकेश पाटील व आई सानेगुरुजी आदर्श प्राथमिक […]

1 min read

मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकषबदलण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार- मंत्री दीपक केसरकर

Loading

मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकषबदलण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार- मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शाळांना मुख्याध्यापक नियुक्त करण्याबाबतच्या निवेदनावर शिक्षण आयुक्तांकडून प्राप्त अहवालानुसार सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. यासंदर्भात सदस्य जयंत आसगावकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, ज्या प्राथमिक शाळांची […]

1 min read

विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या हिताला प्राधान्य- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Loading

विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या हिताला प्राधान्य- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शालेय शिक्षण विभागाच्या संच मान्यतेच्या शासन निर्णयामध्ये शाळांसाठी अनेक नवीन सवलती दिल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या हिताला प्राधान्य देण्याची जपण्याची शासनाची भूमिका असल्याचे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. शालेय शिक्षण विभागाच्या मार्च 2024 च्या संच मान्यतेच्या शासन […]

1 min read

अमळनेर तालुक्यात वाजवायची असेल तुतारी तर कृषीभूषण साहेबराव पाटलांना द्यावी उमेदवारी..

Loading

अमळनेर तालुक्यात वाजवायची असेल तुतारी.. कृषीभूषण साहेबराव पाटलांना द्यावी उमेदवारी.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुक्याचे कृषी भूषण साहेबराव पाटील यांनी अमळनेर तालुक्यासाठी काही ठोस काम करून कायमस्वरूपी ते जनतेच्या हृदयातले आमदार आहेत, हे तेवढेच सत्य आहे.. अमळनेर तालुक्यातील काही नागरिकांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .या पत्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार […]

1 min read

डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे वारकऱ्यांची सेवा..

Loading

डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे वारकऱ्यांची सेवा उरुळी कांचन: जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भाविक भक्त वारकऱ्यांना डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राद्वारे डॉ. रवींद्र भोळे यांनी आरोग्य विषयक तपासणी करून विनामूल्य औषधोपचार केलेत. त्याचप्रमाणे वारकऱ्यांना वेदनाक्षमक मलमांचे वाटप व नी कॅप वाटप करण्यात आले. सकाळपासून ते दिवसभर विविध दिंड्यातील वारकऱ्यांना दिवसभर आरोग्यसेवा करण्यात […]

1 min read

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्ताने डॉ.रवींद्र भोळे सन्मानित

Loading

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्ताने डॉ.रवींद्र भोळे सन्मानित उरुळी कांचन: येथे राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक व वैद्यकीय क्षेत्रात तीन तपापासून समर्पित भावनेने वैद्यकिय क्षेत्रांत कार्य करणारे ह भ प डॉ. रवींद्र भोळे यांना नुकतेच मान्यवरांच्या हस्ते स्मृतींचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुष्य देउन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आपले मत व्यक्त […]

1 min read

स्पर्धत ॲपटिट्यूडपेक्षा प्रामाणिक प्रयत्न आणि चिकाटी असायला पाहिजे-प्रा.धीरज अग्रवाल (केंद्रीय कॉर्पोरेट संबंध संचालक, डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे),

Loading

स्पर्धत ॲपटिट्यूडपेक्षा प्रामाणिक प्रयत्न आणि चिकाटी असायला पाहिजे. प्रा.धीरज अग्रवाल (केंद्रीय कॉर्पोरेट संबंध संचालक, डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी, पुणे), उज्ज्वल भविष्याची दिशा : अमळनेरमध्ये करियर मार्गदर्शन शिबिर संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) स्वत:शी प्रामाणिकपणं संवाद साधता येणं, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. करिअर घडवण्यासाठी आखलेल्या कल्पनांना योग्य ते प्रारुप दिलं तर ते वास्तवात […]

1 min read

उज्ज्वल भविष्याची दिशा : अमळनेरमध्ये करियर मार्गदर्शन शिबिर संपन्न,. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नलॉजी, पिंपरी. व IKD Maths अकॅडमी अमळनेर यांचा उपक्रम..

Loading

डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नलॉजी, पिंपरी. व IKD Maths अकॅडमी अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने. अमळनेर शहरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीसाठी मार्गदर्शन मिळाले. दिनांक ४ जुलै २०२४ रोजी नर्मदा रिसॉर्ट, गलवाडे रोड येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मान्यवर अतिथी म्हणून प्रो. धीरज अग्रवाल ( […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?