भडणे पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून दोन युवकाचे वाचवीले जीव
![]()
भडणे पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या मदतीने पुराच्या पाण्यातून दोन युवकाचे वाचवीले जीव शिदखेडा तालुक्यातील भडणे येथे आज सायंकाळी आठ वाजता सुमारे एक तास जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने भडणे येथील नदीत शिंदखेडा येथून विखरण, येथील शेतकरी यांची युरियाची व खताची पिक अप गाडी खत घेऊन जाताना भडणे गावातील नदीत पाण्याचा अंदाज […]
अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक मंत्रीमहोदय आणि खासदार सक्षम,परक्यांची आम्हाला आवश्यकता नाही- तालुकाध्यक्ष भागवत पाटील
![]()
अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक मंत्रीमहोदय आणि खासदार सक्षम, परक्यांची आम्हाला आवश्यकता नाही- तालुकाध्यक्ष भागवत पाटील अमळनेर-या मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात जे भरघोस विकास झाला तो फक्त आणि फक्त स्थानिक आमदार तथा मंत्री महोदय अनिल दादा पाटील यांच्या मुळे झाला असून,पै न पै त्यांच्याच प्रयत्नांनी आली आहे, या मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक आमदार तथा मंत्री आणि खासदार […]
मराठा आणि ओबीसी मध्ये दंगली घडवण्याचा राज्यकर्त्यांचा डाव. डॉ. उमेश बगाडे यांचे वक्तव्य ‘मराठा विरुद्ध ओबीसी: प्रस्थापितांचे राजकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन
![]()
मराठा आणि ओबीसी मध्ये दंगली घडवण्याचा राज्यकर्त्यांचा डाव. डॉ. उमेश बगाडे यांचे वक्तव्य ‘मराठा विरुद्ध ओबीसी: प्रस्थापितांचे राजकारण’ या पुस्तकाचे प्रकाशन छत्रपती संभाजीनगर दि.१६ मराठा आरक्षणावरून ज्या प्रकारचे वक्तव्य आणि भाषणं होत आहेत त्यावरून राज्यकर्त्यांना मराठा आणि ओबीसींमध्ये दंगली घडून आणायच्यात की काय अशी शंका येत असल्याचे खळबळजनक वक्तव्य ख्यातनाम विचारवंत प्रा. डॉ. उमेश बगाडे […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची नांदेड,देगलूर सभा संपन्न,पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे वितरण
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची नांदेड,देगलूर सभा संपन्न,पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे वितरण *देगलूर* – लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेची नांदेड जिल्हा व देगलूर तालूक्याची सभासद पदाधिकाऱ्यांची सभा नुकतीच देगलूर येथे संपन्न झाली.या सभेच्या अध्यक्षस्थानी लोक स्वातंत्र्यचे मराठवाडा विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख अॕड.नरसिंगजी सुर्यवंशी तर लोकस्वातंत्र्य जिल्हाध्यक्ष म्हणून ईश्वर तलवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मा.अॕड.सुर्यवंशी यांचे व […]
स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांची महाराष्ट्र स्वयंअर्थ सहाय्यक शाळा स्थापना व विनिमय बृहत आराखडा समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल झाला सत्कार
![]()
मनोज पाटील सर यांचा सत्कार सोहळा संपन्न भिलाली ता.पारोळा – श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ भादली खुर्द संचलित श्री संत सोमगिर माध्यमिक विद्यालय भिलाली ता.पारोळा जि. जळगाव येथील संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील सर यांची महाराष्ट्र स्वयंअर्थ सहाय्यक शाळा स्थापना व विनिमय बृहत आराखडा समितीच्या सदस्य पदी नियुक्ती झाली त्यानिमित्ताने सोमगीर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक […]
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न
![]()
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या गुलाबराव फाउंडेशन तर्फे सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विलास दादा चौधरी होते प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले याप्रसंगी व्यासपीठावर युवा सेना तालुकाप्रमुख अजय महाजन, असोदा ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, जीवन सोनवणे ललित कोळी, संदीप […]
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क नारळाचा वापर करुन विठूमाऊली चे चित्र साकारली
![]()
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क नारळाचा वापर करुन विठूमाऊली चे चित्र साकारली अनोख्या अशा वेगवेगळे प्रयोग करणारे चित्रकार सुनिल दाभाडे अनोख्या चित्रकाराची अद्भुत चित्रकला एक अनोखा उपक्रम मानव सेवा विद्यालयातील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी आषाढी एकादशीचे अवचित साधून चक्क नारळावर विठ्ठलाचे सुरेख असे चित्र रेखाटले आहे . आपल्या हिंदू धर्मात देवांसाठी मानले गेलेले हे श्रीफळ […]
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
![]()
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी: ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये देवशयनी आषाढी एकादशी खूप मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्षा ॲड ललिता पाटील, सचिव प्रा श्याम पाटील, संचालक पराग पाटील व प्रा देवेश्री पाटील, प्राचार्य श्री.नीरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळेस इ. ३ री ते ७ […]
अमळनेरला चिमुकल्या वारकऱ्यांनी घेतले प्रति पंढरपुराचे दर्शन
![]()
अमळनेरला चिमुकल्या वारकऱ्यांनी घेतले प्रति पंढरपुराचे दर्शन अमळनेर प्रतिनिधी येथील खा शि मंडळ संचलित कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने चिमुकल्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते.ही दिंडी सखाराम महाराज वाडी संस्थान (प्रति पंढरपूर) येथे नेण्यात आली होती. यावेळी दिंडीत सहभागी होतांना विद्यार्थ्यांनी ,विठ्ठल रुक्मिणी,विविध संत होऊन वेशभूषा घालून दिंडीत सहभागी झाले […]
अंधश्रद्धेला फाटा देत जामनेर शहरात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !.. आजींच्या स्मृती प्रित्यर्थ परिसरात वृक्ष लागवड !….
![]()
अंधश्रद्धेला फाटा देत जामनेर शहरात प्रथमच सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !.. आजींच्या स्मृती प्रित्यर्थ परिसरात वृक्ष लागवड !…. प्रतिनिधी – जामनेर – येथील रहिवासी महात्मा जोतीराव फुले सेवाभावी संस्था अध्यक्ष पवन भाऊ माळी यांच्या आजी धोंडाबाई किसन बावस्कर यांचे दि. ५ जुलै, २०२४ रोजी निसर्गविलीन झाले त्यांच्या दशक्रिया व गंधमुक्ती विधी एरंडोल येथील […]

