12 Jun, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षातर्फे नगरपरिषदेला निवेदन सादर… धरणगाव नगरपरिषदेचा कारभार वाऱ्यावर – गुलाबराव देवकर

Loading

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षातर्फे नगरपरिषदेला निवेदन सादर… धरणगाव नगरपरिषदेचा कारभार वाऱ्यावर – गुलाबराव देवकर धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – येथील नगरपरिषदेत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पायाभूत सुविधांचा संदर्भात निवेदन देऊन जाब विचारण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगरपरिषद धरणगाव मार्फत १० ते १२ दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठा गढूळ आणि […]

1 min read

मोठा माळीवाडा माळी समाज मढी मध्ये गुणवंतांचा गुणगौरव !.. १५० गुणवंतांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव !…

Loading

मोठा माळीवाडा माळी समाज मढी मध्ये गुणवंतांचा गुणगौरव !.. १५० गुणवंतांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील श्री सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळीवाडा धरणगाव माळी समाज मढी मध्ये गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. गेल्या ३४ वर्षापासून निरंतर हा कार्यक्रम सुरू आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी […]

1 min read

पोलीस हवालदार पठाण दादा ठरला सर्वांसाठी पाठीराखा

Loading

पोलीस हवालदार पठाण दादा ठरला सर्वांसाठी पाठीराखा आपल्या आयुष्यात आपण नोकरी करीत असताना आपण कशी सेवा बजावली आणि आपण केलेली सेवा इतरांसाठी काय प्रेरणा देऊन गेली त्याच्या प्रत्येय शिंदखेडा पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार एक लाख पठाण ज्या दिवसापासून शिंदखेडा पोलिस स्टेशनला सेवा बजावली एक शिस्तप्रिय कर्मचारी पोलीस स्टेशनमध्ये येणारे प्रत्येक व्यक्तींची आपुलकीने चौकशी करून […]

1 min read

जळगावात राज्यस्तरीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन होणार.

Loading

जळगावात राज्यस्तरीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन होणार. जळगाव जिल्ह्यातील संविधान वाचक आणि संविधान प्रेमी नागरिक तसेच पुरोगामी विचारधारा जोपासणाऱ्या साहित्यिक, विचारवंत, चळवळीतील नेते, कार्यकर्ते यांनी एकत्र येत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन राज्यस्तरीय संविधान साहित्य संमेलनाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी डॉ. मिलिंद बागुल यांनी भारतीय संविधानाची मूल्य जनमानसामध्ये रुजविण्यासाठी […]

1 min read

अमळनेरला वक्त्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राहुल निकम यांनी उलगडला अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट

Loading

अमळनेरला वक्त्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राहुल निकम यांनी उलगडला अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट अमळनेर प्रतिनिधी :अमळनेर येथील धनदाई महाविद्यालया च्या यशवंत सभागृहात मराठा सेवा संघ व युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे नुकतीच अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर वक्त्यांची कार्यशाळा भरविण्यात आली. विचार मंचावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार कार्यक्रमाचे उद्घाटक व्हॉइस ऑफ मीडिया […]

1 min read

व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या निवडणुकीमध्ये चार उमेदवाराचे प्रदेशाध्यक्षपदासाठीचे भवितव्य मेलबंद

Loading

प्रदेशाध्यक्ष पदासाठी चौघांचे भवितव्य मेलबंद मुंबई प्रतिनिधी व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या निवडणुकीमध्ये चार उमेदवाराचे प्रदेशाध्यक्षपदासाठीचे भवितव्य मेलबंद झाले आहे. गेल्या एक महिनाभरापासून व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडणूक गाजत होती. याचे मतदान आज 28 जुलै रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये पार पडले. या निवडणुकीमध्ये राज्यातील साप्ताहिक विभागाचे सदस्यांचा मतदार म्हणून […]

1 min read

पिंपळी येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

Loading

पिंपळी येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न अमळनेर प्रतिनिधी पिंपळी ता..अमळनेर येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात // एक पेड़ माॅ के नाम // या मोहिमेंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माता पालकांना आमंत्रित करून प्रतिमा व रोपांचे पूजन केले गेले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास शेलकर […]

1 min read

मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार ( सोनार ) समाज, अमळनेर कार्यकारिणी मंडळ बैठक संपन्न.

Loading

मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार ( सोनार ) समाज, अमळनेर कार्यकारिणी मंडळ बैठक संपन्न. आज रविवार दि.२८जुलै,२४ रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता समाज कार्यालयात योजिलेल्या मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार ( सोनार ) समाज, अमळनेर कार्यकारिणी मंडळाची बैठक श्री.दीपक मुरलीधर पवार,सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सुरवातीला संत नरहरी महाराज यांच्या मूर्तीची पुजा करून […]

1 min read

कोथरुड मधून लढणे हा तर पक्षाचा आदेश होता…  नेत्याची इच्छा हि आज्ञा मानून मी पुण्यात आलो, चंद्रकांत पाटील यांनी माझा कट्ट्यावर सांगितले किस्से

Loading

कोथरुड मधून लढणे हा तर पक्षाचा आदेश होता…  नेत्याची इच्छा हि आज्ञा मानून मी पुण्यात आलो, चंद्रकांत पाटील यांनी माझा कट्ट्यावर सांगितले किस्से मुंबई : एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमास १२ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित ‘माझा कट्टा’ विशेष मुलाखत सत्रास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपली सहचारिणी अंजली पाटील यांच्यासमवेत उपस्थित होते. […]

1 min read

कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाकडून खेळ, खेळाडू आणि क्रीडा शिक्षक उपेक्षित

Loading

कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाकडून खेळ, खेळाडू आणि क्रीडा शिक्षक उपेक्षित कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाची वार्षिक सभा संपन्न. के.डी.एम.सी.ने खेळाडूंना सुविधा,मैदाने उपलब्ध करून द्याव्यात,आणि क्रीडा स्पर्धांचे पंच मानधन व इतर सुविधा न दिल्यास क्रीडा शिक्षक व खेळाडू रस्त्यावर येऊन आंदोलन करतील. ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी) कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?