24 May, 2026

“मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या तत्त्वाची प्रत्यक्ष जपणूक; रा.बा. पाटील यांचे भावनिक सेवानिवृत्ती कार्यक्रम

Loading

“मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या तत्त्वाची प्रत्यक्ष जपणूक; रा.बा. पाटील यांचे भावनिक सेवानिवृत्ती कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) “मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ” या उक्ती ची प्रत्येक्ष अनुभूती चोपडा येथील येथील रुख्मिणीबाई प्रतिष्ठान मुंबई संचलित रुख्मिणीबाई माध्यमिक विद्यालय वेले आखतवाडे येथील शाळेत व लगत असेल्याला “मानव सेवा तीर्थ ” या परिसरात बेवारस […]

1 min read

भिडस्तपणे कवितेसाठी जगणारा माणूस म्हणजे गोविंद देवरे: डॉ. मिलिंद बागुल.

Loading

भिडस्तपणे कवितेसाठी जगणारा माणूस म्हणजे गोविंद देवरे: डॉ. मिलिंद बागुल. जळगाव–(प्रतिनिधी) भिडस्तपणे कवितेसाठी जगणारा माणूस म्हणून गोविंद देवरे यांनी जीवनपणाला लावले, कवितेचे वेड लावणारा माणूस म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जाईल आता त्यांनी उर्वरित आयुष्य जगताना कवितेसाठी जगावं असं प्रतिपादन साहित्यिक कवी डॉ. मिलिंद बागुल यांनी येथे केले. जळगाव शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात साहित्य विकास मंडळाच्यावतीने आयोजित […]

1 min read

चर्मकार विकास संघाची जिल्हा,तालुका कार्यकारिणी निवड,सहविचार सभा शनिवारी

Loading

चर्मकार विकास संघाची जिल्हा,तालुका कार्यकारिणी निवड,सहविचार सभा शनिवारी दिनांक 7 जून रोजी सकाळी 10 वाजता** जळगाव जिल्ह्यातील सर्व जिल्हा,तालुका स्तरीय पदाधिकारी, समाजसेवक व सामाजिक बांधिलकी निभावण्यास इच्छुक असलेल्या समाज बंधू भगिनींना कळविण्यात येते की,जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकारिणी गठित करण्यासाठी **जळगाव जिल्ह्यातील चर्मकार बंधू भगिनींची सहविचार सभा शनिवार दिनांक 7 जून […]

1 min read

चक्र’च्या माध्यमातून संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअपला बळ मिळेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यापीठाने आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

Loading

चक्र’च्या माध्यमातून संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअपला बळ मिळेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यापीठाने आरोग्यदायी कुंभ संकल्पना राबवावी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार नाशिक दि. १: विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअप सुरू […]

1 min read

तबला वादन स्पर्धेत श्रेयस सोनटक्के राज्यस्तरी स्पर्धेत प्रथम, शिवराज सानेनी दिली हार्मोनियमची साथ.

Loading

  तबला वादन स्पर्धेत श्रेयस सोनटक्के राज्यस्तरी स्पर्धेत प्रथम…   शिवराज सानेनी दिली हार्मोनियमची साथ. पुणे प्रतिनिधी अखिल भारतीय संस्कृतिक संघ पुणे पंडित जवाहरलाल नेहरू संस्कृतीक भवन शिवाजीनगर पुणे येथे दिनांक 29 मे 2025 रोजी स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये श्रेयस रोशन.सोनटक्के वय वर्ष 12 याने तबला वादनामध्ये प्रथम पारितोषक मिळवला त्याला हार्मोनियमची साथ […]

1 min read

अरविंद सोनटक्के यांचा मराठी लाईव्ह न्युजने सेवापुर्ती निमित्ताने केला सन्मान

Loading

अरविंद सोनटक्के यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार अमळनेर प्रतिनिधी देवगाव देवळी येथील ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांचा सेवापुर्ती दिनानिमित्ताने नुकताच मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने सन्मानपत्र शाल देऊन सत्कार करण्यात आला.. अरविंद सोनटक्के सर – हे नाव उच्चारलं की समोर येतो एक शिस्तबद्ध शिक्षक, एक प्रेमळ मार्गदर्शक, एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि गरज पडली तर मदतीला धावून […]

1 min read

विज्ञान शिक्षक डी के पाटील यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार

Loading

विज्ञान शिक्षक डी के पाटील यांचा सेवापुर्ती निमित्ताने सत्कार अमळनेर प्रतिनिधी उपक्रम शिक्षक डी. के. पाटील सर, पूज्य साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे विज्ञान शिक्षक, अमळनेर विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आणि आपल्या क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक मित्र, यांना त्यांच्या सेवापूर्ती दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व सत्कार मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष व मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील सर […]

1 min read

जळगाव जिल्ह्यात संघटन मजबुतीसाठी बापुसो उदय वाघांचा आदर्श कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी-डॉ राधेश्याम चौधरी स्व. बापुसो उदय वाघ यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली

Loading

जळगाव जिल्ह्यात संघटन मजबुतीसाठी बापुसो उदय वाघांचा आदर्श कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी-डॉ राधेश्याम चौधरी स्व. बापुसो उदय वाघ यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अमळनेर प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. बापुसो उदय वाघ यांची जयंती तांबेपुरा भागात साजरी करण्यात आली. यावेळी उदय बापुंचा आठवणींचा उजाळा करण्यात आला, समस्त जळगाव जिल्ह्यात संघटन मजबूत करुन आपली छाप […]

1 min read

अमळनेरमध्ये राजमाता अहिल्याआईंच्या पाय विहिरीसाठी भव्य स्मारक उभारणीचे काम जलद गतीने सुरू ना. धो. महानोर चौकाचे नामकरण आणि पाय विहिरींचा नूतनीकरण ठराव अमळनेर अभिवादन सभेत

Loading

अमळनेरमध्ये राजमाता अहिल्याआईंच्या पाय विहिरीसाठी भव्य स्मारक उभारणीचे काम जलद गतीने सुरू ना. धो. महानोर चौकाचे नामकरण आणि पाय विहिरींचा नूतनीकरण ठराव अमळनेर अभिवादन सभेत अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील आदित्य पेट्रोल पंप या ठिकाणी मनोहरनाना पाटील यांचे पुढाकाराने झालेल्या अभिवादन सभेत 2 महत्वपूर्ण ठराव करण्यात आले.. टाकरखेडा अमळनेर रस्त्यावर राजमाता अहिल्याआई यांचे काळातील पाय […]

1 min read

“माधवराव नानासाहेब पाटील यांचे सेवापुर्तीसम्मान: चोपडा शाखेत भावपूर्ण निरोप”

Loading

“माधवराव नानासाहेब पाटील यांचे सेवापुर्तीसम्मान: चोपडा शाखेत भावपूर्ण निरोप” अमळनेर प्रतिनिधी ग. स. सोसायटी जळगांव अंतर्गत चोपडा शाखा क्र.1शाखाधिकारी मा. नानासाहेब माधवराव हिंमतराव पाटील यांना वयोमानाने नियमानुसार सेवापुर्ती झाल्याने आज त्यांना संस्थेच्या वतीने सहपरिवार निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे माजी संचालक व सहकार गटाचे श्रेष्ठी तात्यासाहेब रमेश शिंदे यांनी स्विकारले. तर शिक्षक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?