महाराष्ट्र
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल,वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा
![]()
पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार सन्मान सोहळा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे […]
राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने अजिंक्यपद पटकावले
![]()
राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने अजिंक्यपद पटकावले ठाणे:कल्याण:(मनीलाल शिंपी) दिनांक १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान २१ वी सब-ज्युनियर, ज्युनियर व सिनीयर जम्परोप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालय, नांदेड या ठिकाणी संपन्न झाली. सदर राष्ट्रीय स्पर्धेत पंजाब, जम्मू कश्मीर, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, यु.पी., दिल्ली अशा विविध राज्यातून जवळपास 300 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग […]
शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची २५-२६ सप्टेंबरला बैठक सन्मान योजना (पेन्शन) साठी अर्ज केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी कागदपत्रांची पूर्तता करावी -राजा माने
![]()
शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची २५-२६ सप्टेंबरला बैठक सन्मान योजना (पेन्शन) साठी अर्ज केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी कागदपत्रांची पूर्तता करावी -राजा माने सप्रेम नमस्कार, महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीच्यावतीने ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शन असे संबोधन लाभलेल्या सन्मान मानधन योजनेत अर्ज केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांनी अर्जात राहिलेल्या त्रुटींच्या कागदपत्रांची तातडीने पूर्तता करावी.दि.२५ व २६ […]
अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वर, पाली व श्री वरदविनायक, महड यांचे विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले दर्शन…
![]()
अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वर, पाली व श्री वरदविनायक, महड यांचे विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले दर्शन… पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :- महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या पैकी पाली व महड येथील श्री विनायकाचे दर्शन आज दि १४ रोजी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी घेतले. पाली येथे यावेळी डॉ गोऱ्हे यांचा विश्वस्त मंडळाच्या वतीने महावस्त्र व […]
राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाहीत काय? डिजिटल मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा एकनाथ शिंदे सरकारला सवाल
![]()
राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाहीत काय? राजा माने यांचा एकनाथ शिंदे सरकारला सवाल राजस्थान,उत्तर प्रदेशच्या धर्तीवर डिजिटल मीडिया धोरण जाहीर करण्याची मागणी मुंबई,दि:- राज्यातील सर्व समाज घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत असतानाच रिक्षा चालक व टॅक्सी चालकां पासून लेक लाडकी, लाडकी बहीण पर्यंतचे ऐतिहासिक धोरण स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारला राज्यातील पत्रकार […]
गणेश उत्सव समितीकडून न्यू तापडीया नगरात सामुदायिक आरोग्य शिबीर
![]()
गणेश उत्सव समितीकडून न्यू तापडीया नगरात सामुदायिक आरोग्य शिबीर अकोला– श्री नाथ विहार गणेश मंदिर उत्सव समितीच्या वतीने राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षांतर्गत मोफत सामुदायिक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. खरीप रोडवरील श्री गणेश मंदिरासमोर या आयोजित शिबीराचे न्यू तापडीया नगर व खरप परिसरातील असंख्य रूग्णांची तपासणी करण्यात आली.जवळच वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने […]
राजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन;राज्यपालांकडून बाप्पाला निरोप
![]()
राजभवन येथील गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन;राज्यपालांकडून बाप्पाला निरोप मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी (दि. 11) गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला. गणेशमूर्ती विसर्जन […]
लाडकी बहीण योजनेमुळे बहिणींना आर्थिक स्थैर्य मिळाले! लाभार्थ्यां बहिणींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
![]()
लाडकी बहीण योजनेमुळे बहिणींना आर्थिक स्थैर्य मिळाले! लाभार्थ्यां बहिणींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया. पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ नीलमताई गोऱ्हे यांनी शिवाजी नगर मतदारसंघातील आनंद यशोदा सोसायटीस भेट देऊन चर्चा केली. लाडकी बहीण योजने अंतर्गत पैसे मिळाल्यामुळे सर्व बहिणींना अत्यानंद होत होता. […]
अबू धाबीच्या राजकुमारांचे मुंबईत आगमन
![]()
अबू धाबीच्या राजकुमारांचे मुंबईत आगमन मुंबई, दि. १० : अबू धाबीचे राजकुमार शेख खालेद बीन मोहम्मद बीन झायेद अल नाहयान यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दुपारी १.२० वाजता आगमन झाले. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पोलीस […]
वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना,राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
![]()
वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना,राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ […]

