अहिराणी साहित्य संमेलन
“अमळनेरच्या रंगमंचावर: अहिरानी साहित्य संमेलनाची भव्य मेजवानी!” ,”अहिराणी बौद्धिकतेचा संचार: अमळनेरच्या साहित्यिक सोहळ्यात सहभागी व्हा!”
![]()
“अमळनेरच्या रंगमंचावर: अहिरानी साहित्य संमेलनाची भव्य मेजवानी!” “अहिराणी बौद्धिकतेचा संचार: अमळनेरच्या साहित्यिक सोहळ्यात सहभागी व्हा!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय पाचव्या अहिरानी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध लोककवी, लेखक विचारवंत प्रसिद्ध नाट्य कलाकार एकपात्री नाटककार, अहिरानी मिमिक्री यासारख्या विविध रसयुक्त कार्यक्रमांमुळे अमळनेर येथे संपन्न होणाऱ्या अहिरानी साहित्य संमेलनाची साहित्यिक, सांस्कृतिक मेजवानी रसिकांना समृद्ध करणारी […]

