जळगांव
“जादुई क्षण: दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला विशेष वाढदिवस आणि दिला अनमोल अनुभव!”
![]()
“जादुई क्षण: दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला विशेष वाढदिवस आणि दिला अनमोल अनुभव!” अमळनेर प्रतिनिधी आज दि.11/10/2024 वार शुक्रवार रोजी आमच्या चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुलामुलींची निवासी शाळा येथे मा. किशोर चव्हाण मुख्याधिकारी पारोळा नगरपरिषद यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस आमच्या विशेष विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. तसेच रू.5000/- किराणासाठी भेट म्हणून दिले.यावेळी वैशाली […]
मुश्ताक करिमी यांना ‘उर्दू की मोहब्बत मे’ पुरस्कार प्रदान
![]()
मुश्ताक करिमी यांना ‘उर्दू की मोहब्बत मे’ पुरस्कार प्रदान जळगाव: मुंबई येथील नामांकित संस्था क्विझ टाइम तर्फे जळगावातील साहित्यिक व उर्दू पत्रकार मुश्ताक करिमी यांना उर्दू भाषेच्या प्रचार, प्रसार, उन्नती व विकास आणि त्यांच्या लेखनाबाबत यावर्षीचा ‘उर्दू की मोहब्बत मे’ ऐतराफिया अवार्ड प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना हामिद इकबाल सिद्दीकी व जाहेदा सिद्दीकी […]
संस्कारक्षम मूल्यांची जोपासना काळाची गरज.. या अनुषंगाने अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत पाटी पूजनाचा कार्यक्रम..
![]()
संस्कारक्षम मूल्यांची जोपासना काळाची गरज.. या अनुषंगाने अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत पाटी पूजनाचा कार्यक्रम.. जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत विजयादशमीनिमित्त डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या हस्ते पाटिपूजन करण्यात आले. डायटचे अधिव्याख्याता सी.डी.साळुंखे सरांनी सरस्वतीचे म्हणजेच पार्टीचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक ललित नेमाडे यांनी पाटीपूजन दसऱ्याला का करतात ते […]
एमपीएससी तर्फे 1813 पदांसाठी महाभरती. पोलीस उपनिरीक्षक ,राज्यकर निरीक्षक इत्यादी पदांसाठी परीक्षा जळगाव येथे 13 पासून विनामूल्य मार्गदर्शन
![]()
एमपीएससी तर्फे 1813 पदांसाठी महाभरती. पोलीस उपनिरीक्षक ,राज्यकर निरीक्षक इत्यादी पदांसाठी परीक्षा जळगाव येथे 13 पासून विनामूल्य मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या विविध पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेले आहेत. या अंतर्गत संयुक्त गट ब अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी 480 पदे जाहीर झालेली असून […]
झांबरे विद्यालयात अपर आयडी संदर्भात नववी दहावीच्या पालकांची सभा
![]()
झांबरे विद्यालयात अपर आयडी संदर्भात नववी दहावीच्या पालकांची सभा के.सी.ई.सोसायटी संचालित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात यु-डायस प्रणाली अंतर्गत आलेल्या अपार आय.डी.संदर्भात इयत्ता नववी दहावीच्या पालकांची सभा नुकतीच घेण्यात आली. शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री महेंद्र नेमाडे यांनी अपार आयडी मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक इतिहासाच्या नोंदी कशा ठेवल्या जातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रवेश प्रक्रिया तसेच शैक्षणिक योजनांमध्ये स्कॉलरशिप निधी […]
पारोळा एरंडोल मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ.संभाजीराजे पाटील यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता?
![]()
पारोळा एरंडोल मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ.संभाजीराजे पाटील यांची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पारोळा एरंडोल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून डॉ.संभाजीराजे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता मानली जात आहे. सद्या या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चिमणराव पाटील हे आमदार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट […]
आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
![]()
आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यास क्रिमिलेयरची मर्यादा लावून आरक्षण देण्याबाबत दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात आरक्षण बचाव समितीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व मुकुंद सपकाळे यांनी केले जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदनात अनुसूचित जाती जमातीचे स्वतंत्र गट असून […]
शालेय जीवनातला आनंद शिक्षकांच्या अध्यापनातून मिळवा, जगण्याला दिशा मिळेल-प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो मॅडम
![]()
शालेय जीवनातला आनंद शिक्षकांच्या अध्यापनातून मिळवा, जगण्याला दिशा मिळेल. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो मॅडम शालेय जीवन हे आपल्या जीवनाच्या जडणघडणीसाठी दिशादर्शक असे असते या जीवनात आनंद मिळवून घ्यायचाच असेल तर शिक्षकांच्या अध्यापनातून तो घेतला गेल्यास भविष्यकालीन जीवनातले अनेक अडथळे सहज पार करता येतात. यश प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करून बराच वेळ गुंतवणुकीची आवश्यकता असते. […]
आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे दि. ७ सोमवार रोजी धडक मोर्चा
![]()
आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे दि. ७ सोमवार रोजी धडक मोर्चा जळगाव* – १ ऑगस्ट २०२४ सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमातीचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेयरचे तत्त्व करण्याबाबत दिलेल्या निर्णया संदर्भात प्रतिनिधीत्वाच्या संकल्पनेचा तसेच अनुसूचित जाती-जमातीचा शिक्षण घेण्याचा आणि नोकर्यांमधील सर्व समावेशाचा मार्ग बंद होण्याच्या धोक्यासंदर्भात अनेक सरकारी सेवा आणि उद्योगांच्या खाजगिकरणामुळे भारतीय संविधानातील संधीच्या समानतेचे तत्त्वच निष्प्रभ ठरले […]
शालेय जीवनातच आपल्या जगण्याचे मार्ग समृद्ध करा- सहाय्यक आयुक्त योगेश पाटील
![]()
शालेय जीवनातच आपल्या जगण्याचे मार्ग समृद्ध करा- सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आपल्या संपूर्ण जीवनात ज्ञानाला अधिक महत्त्व असून पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे मौलिक आणि जीवनाची यशस्वी करणारे असते पुस्तके माणसाचे भविष्य ठरवत असतात आणि म्हणूनच परिस्थितीचे भान ठेवून काळाची गरज ओळखून शालेय जीवनातच आपल्या जगण्याचे मार्ग समृद्ध करण्याची खरी गरज असल्याचे मत सार्वजनिक विद्यालयात शारदोत्सवानिमित्त […]

