जळगांव
एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन रेल्वे मैदानावर उत्साहात साजरा ▪️ मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी केला योगा ▪️ रेल्वेचे मैदान झाले योगमय…!!
![]()
“एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन रेल्वे मैदानावर उत्साहात साजरा ▪️ मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी केला योगा ▪️ रेल्वेचे मैदान झाले योगमय…!! जळगाव, दि. २१ जून (जिमाका वृत्तसेवा): आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने […]
भारतीय संविधान :मूलभूत तत्वे आणि स्वरूप ग्रंथाचे कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांच्या हस्ते प्रकाशन
![]()
भारतीय संविधान :मूलभूत तत्वे आणि स्वरूप ग्रंथाचे कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांच्या हस्ते प्रकाशन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे अभ्यासू, उत्तम प्रशासक कुलगुरू विजय माहेश्वरी यांनीभारतीय संविधान मूलभूत तत्वे आणि स्वरूप या इंग्रजी ग्रंथाचे दिनांक २० जून २०२५ रोजी सायंकाळी 6 वाजता प्रकाशन केले आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखक प्रा.विजय तुंटे(अमळनेर),डॉ.जयेश […]
_धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्ह्यातील 112 आदिवासी गावांचा होणार सर्वांगीण विकास*_ *पाच वर्षांत मूलभूत सुविधांसह सामाजिक-आर्थिक उन्नती साधणार*- *केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे*
![]()
*_धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्ह्यातील 112 आदिवासी गावांचा होणार सर्वांगीण विकास*_ *पाच वर्षांत मूलभूत सुविधांसह सामाजिक-आर्थिक उन्नती साधणार*- *केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे* ▪️ *या ग्रामपंचायतींनी वर्षभरात ५ हजारांहून अधिक वृक्ष लागवड, जतन व संवर्धन केल्यास खासदार निधीतून देणार १० लाख रुपये* जळगाव, दि. २१ जून (जिमाका वृत्तसेवा) : धरती आबा जनजाती ग्राम […]
निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सामाजिक संदेश — कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांचे प्रेरणादायी फलक लेखन
![]()
निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधून आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सामाजिक संदेश — कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांचे प्रेरणादायी फलक लेखन पाचोरा प्रतिनिधी पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधत शाळेच्या दर्शनी फलकावर एक सुंदर व प्रेरणादायी फलक लेखन तयार केले आहे. या फलकाद्वारे त्यांनी प्रत्येकाला योगाभ्यास करण्याचा संदेश […]
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय* *५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण होणाऱ्यांना नियमित करण्याचे मंत्री लोढा यांचे निर्देश*
![]()
*औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील तासिका निदेशकांना न्याय* *५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या निदेशकांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण होणाऱ्यांना नियमित करण्याचे मंत्री लोढा यांचे निर्देश* मुंबई, १९ जून : ज्या शिल्प निदेशकांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काळ विभागामध्ये कार्य केले आहे, त्यांची परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात यावे असे लेखी निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी […]
_क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन*_ ▪️ *स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार* ‘ *धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार* – *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
![]()
*_क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन*_ ▪️ *स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार* ‘ *धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार* – *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ▪️ *गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन* जळगाव, दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा) […]
जळगावमध्ये 39 कोटींच्या पीएफ निधीची गती थांबली, शिक्षकांचे आर्थिक भविष्य धोक्यात अधिकारी टाळाटाळ करत, सेवानिवृत्त शिक्षकांचे लाखो रुपये अडकले; पगार आणि अनुदान प्रलंबित माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रकरणांवर आंदोलनाचा इशारा
![]()
जळगावमध्ये 39 कोटींच्या पीएफ निधीची गती थांबली, शिक्षकांचे आर्थिक भविष्य धोक्यात अधिकारी टाळाटाळ करत, सेवानिवृत्त शिक्षकांचे लाखो रुपये अडकले; पगार आणि अनुदान प्रलंबित माध्यमिक शिक्षण विभागातील प्रलंबित प्रकरणांवर आंदोलनाचा इशारा जळगांव प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात आर्थिक केली जात असल्याचा आरोप जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने केला आहे. जिल्ह्यातील 180 सेवानिवृत्त झालेले माध्यमिक शिक्षक […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन*
![]()
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन* जळगाव , दि. २० जून (जिमाका वृत्तसेवा): धरणगाव (जि. जळगाव) येथे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आले असून यामध्ये प्रस्तावित खाटांची वाढ करत एकूण 50 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. या रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या व निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन […]
चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा – अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त*
![]()
*चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा – अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त* जळगाव, दि. 19 जून 2025 (जिमाका वृत्तसेवा): चोपडा तालुक्यातील मौजे वैजापूर येथील मे. न्यू लक्ष्मी कृषी केंद्र या विनापरवाना सुरू असलेल्या कृषि सेवा केंद्रावर जिल्हा स्तरावरील भरारी पथकाने छापा टाकत सुमारे 7.35 लाख रुपये किंमतीचा अनधिकृत बियाणे आणि रासायनिक […]
महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलचे बळ मिळेल. : कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा*
![]()
*महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलचे बळ मिळेल. : कौशल्य रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा* मुंबई दि.१९ महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार असून या स्टार्टअप्सना उद्योगासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात संधी उपलब्ध होणार आहे. गुगलच्या व्हेंचर कॅपिटल अँड सेटअप पार्टनरशिप विभागाचे प्रमुख डॉ.अपूर्व चॅमरिया यांनी आज कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री […]

