06 Mar, 2026

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव च्या वतीने सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे भव्य आयोजन

Loading

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव च्या वतीने सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे भव्य आयोजन जळगांव प्रतिनिधीजळगाव येथे गेल्या २४ वर्षासासून सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते. या वर्षीदेखील सालाबादाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्षपर्दी कुलभूषण पाटील यांची एकमतानेनिवड करण्यात आलेली आहे. तर उपाध्यक्षपदी एजाजभाई मलिक, नंदूभाऊ अडवाणी आणिरजनीकाका कोठारी यांची तर कार्याध्यक्षपदी […]

1 min read

बहिणाई सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन औचित्याने आदर्श शिक्षक व आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीर

Loading

बहिणाई सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन औचित्याने आदर्श शिक्षक व आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहीरसतरावे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन जळगाव येथे रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात , डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट समोर संपन्न होत आहे.साहित्य संमेलनाच्या औचित्याने शिक्षकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थी सृजनशील कार्याचा गौरव करावा.पुरस्काराने सद्कार्य वर्धिष्णू होऊन […]

1 min read

बहिणाई सोपानदेव संमेलनाच्या औचित्याने वाड्मयीन पुरस्कार जाहिर

Loading

बहिणाई सोपानदेव संमेलनाच्या औचित्याने वाड्मयीन पुरस्कार जाहिरसतरावे बहिणाई सोपानदेव खान्देश मराठी राज्य साहित्य संमेलन जळगाव येथे दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. संमेलनाच्या औचित्याने उत्कृष्ट साहित्यकृतींना पारितोषिक देऊन लेखनासाठी निरंतर चैतन्य देणे या उद्दिष्टाने आवाहन करून साहित्य मागविण्यात आले होते.स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.काव्य संग्रह सर्वाधिक आले. मूल्यमापनाअंती वाङमय प्रकारानुसार साहित्यकृतींना पुढील पुरस्कार देण्यात […]

1 min read

दहावीला जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी रविवारी विनामूल्य महासेमिनार

Loading

दहावीला जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी रविवारी विनामूल्य महासेमिनार अमळनेर प्रतिनिधी – सन 2024 मध्ये इयत्ता दहावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोबेल फाउंडेशन तर्फे विनामूल्य महासेमिनार “दहावीची रणधुमाळी” चे आयोजन करण्यात आलेले आहे.नवीन राष्ट्रीय धोरणाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीच्या अनुषंगाने शिक्षण पद्धतीत होणाऱ्या बदलांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण क्षेत्राचे गाढे अभ्यासक गौरव महाले व करिअर […]

1 min read

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्या पुर्ण करा.. .अन्यथा इ.१२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

Loading

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्या पुर्ण करा.. .अन्यथा इ.१२वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार जळगांव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा एल्गार जळगाव प्रतिनिधी:राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने गेल्या कित्येक वर्षांपासून शासन दरबारी प्रयत्न केले जात आहेत. शासन दरवर्षी ह्या समस्या सोडण्यासंदर्भात आश्वासने देऊन वेळ मारून […]

1 min read

आर एल महाविद्यालयाचा एनएसएस युनिट तर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

Loading

आर एल महाविद्यालयाचा एनएसएस युनिट तर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन. पारोळा( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त पारोळा शहर वाहतूक शाखा त्यांचा संयुक्त विद्यमाने, पारोळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांचा नेतृत्वाखाली, पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयीन एनएसएस छात्र […]

1 min read

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड मुंबई व जळगाव भारत स्काऊट गाईड शिक्षण विभाग जि. प. प्राथमिक व माध्यमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्काऊट मास्टर प्राथमिक प्रशिक्षण शिबीर

Loading

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड मुंबई व जळगाव भारत स्काऊट गाईड शिक्षण विभाग जि. प. प्राथमिक व माध्यमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्काऊट मास्टर प्राथमिक प्रशिक्षण शिबीर,स्काऊट गाईड भवन जळगाव येथे स्काऊट मास्टर प्राथमिक प्रशिक्षण शिबीर ०५ फेब्रुवारी २०२४ ते ११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराला मा. विकास पाटील जिल्हा मुख्य […]

1 min read

भाऊसाहेब राऊत विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न :

Loading

भाऊसाहेब राऊत विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न :🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆भाऊसाहेब राऊत विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा. कैलासआप्पा सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब जळगाव वेस्टचा अध्यक्षा सरिता खाचणे, विवेक काबरा, मुनिरा तरवारी, सामाजिक युवा कार्यकर्ते कल्पेश सोनवणे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी स्वरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व […]

1 min read

समता परिषद व ओबीसी समाज संघटनेमार्फत घेतली सगे सोयरे व्याख्यावर हरकत

Loading

समता परिषद व ओबीसी समाज संघटनेमार्फत घेतली सगे सोयरे व्याख्यावर हरकत शिंदे समिती घटनात्मक नाही, त्यांच्या शिफारशींवर उपस्थित केले प्रश्न धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – महाराष्ट्र शासनाने मराठा समाज आरक्षणांतर्गत ‘सगे सोयरे’ या धरतीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 26 जानेवारी 2024 ला अध्यादेशानुसार आश्र्वासित केले. सगे सोयरे या व्याख्येबाबत महात्मा […]

1 min read

जिल्हा परिषद दहीगाव शाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न

Loading

जिल्हा परिषद दहीगाव शाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न अमळनेर प्रतिनिधीजिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धेमध्ये लांब उडी, उंच उडी, चमचा लिंबू, गोणपाट शर्यत, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या .स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक तयारी दिसून आली.स्पर्धा […]

1 min read