11 Mar, 2026

स्व. दिलीप सावळे यांच्या अस्थींचे वृक्षराजीत विसर्जन, नातेवाईकांनी दिला पर्यावरणपूरक आदर्श!

Loading

स्व. दिलीप सावळे यांच्या अस्थींचे वृक्षराजीत विसर्जन, नातेवाईकांनी दिला पर्यावरणपूरक आदर्श! भुसावळ प्रतिनिधी स्व. दिलीप सावळे यांच्या निधनानंतर, त्यांच्या नातेवाईकांनी एक अनोखा आणि पर्यावरणपूरक निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांनी एक आदर्श उदाहरण निर्माण केले. त्यांनी त्यांच्या अस्थी जलाशयात विसर्जित करण्याऐवजी स्वतःच्या शेतामध्ये, वृक्षराजीच्या सहवासात विसर्जित केल्या. या विशेष प्रसंगी बोहर्डी गावाचे सरपंच श्री बबलू सोनवणे, बाळू […]

1 min read

भारतीय संविधानाची मूल्य- व्यवस्था लाथाडली जात आहे; राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद प्रसंगी डॉ.अनंत राऊत यांचे प्रतिपादन ,▪️उद्घाटक डॉ. प्रदीप आगलावे यांची संविधानाचा शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश व्हावा.. ,▪️कार्यक्रमास पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि एरंडोल पारोळ्याचे आ.अमोल पाटील यांची उपस्थिती ▪️संविधान सन्मान परिषदेमध्ये दहा ठराव मंजूर ! ▪️संविधान सन्मान परिषदेमध्ये राज्यभरातून दोन हजार लोकांची उपस्थिती

Loading

▪️भारतीय संविधानाची मूल्य- व्यवस्था लाथाडली जात आहे; राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद प्रसंगी डॉ.अनंत राऊत यांचे प्रतिपादन ▪️उद्घाटक डॉ. प्रदीप आगलावे यांची संविधानाचा शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश व्हावा.. ▪️कार्यक्रमास पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आणि एरंडोल पारोळ्याचे आ.अमोल पाटील यांची उपस्थिती ▪️संविधान सन्मान परिषदेमध्ये दहा ठराव मंजूर ! ▪️संविधान सन्मान परिषदेमध्ये राज्यभरातून दोन हजार लोकांची उपस्थिती धरणगाव […]

1 min read

ओबीसी,भटके- विमुक्त, बराबुलेतेदार समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे – बाळासाहेब कर्डक

Loading

ओबीसी,भटके- विमुक्त, बराबुलेतेदार समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे – बाळासाहेब कर्डक   जळगाव – जळगाव येथे ओबीसी नेते तथा माजी उमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी,भटके- विमुक्त, बराबुलेतेदार समाज मेळाव्याची नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात होती. सदर बैठकीत ओबीसी,भटके- विमुक्त, बराबुलेतेदार समाजातील सर्व समाजातील समाज बांधवांनची मोठ्या प्रमाणावर उपस्थीती होती. […]

1 min read

आदरणीय बापुसाहेब मांडे यांचे निधन*

Loading

*आदरणीय बापुसाहेब मांडे यांचे निधन* अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) श्री भाऊसो महेंद्र प्रभाकर मांडे ऊर्फ सोनु मांडे यांचे वडील, आदरणीय प्रभाकर मांडे ऊर्फ बापुराव मांडे यांचे आज सकाळी पहाटे ५:३० वाजता वृध्दपकाळामुळे वयाच्या ८३ व्या वर्षी दुःखद निधन झाले. स्वर्गीय बापुसाहेब मांडे यांनी आपल्या कार्यकाळात कृषि क्षेत्रात वनश्री पुरस्कार मिळविला व शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात […]

1 min read

तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात मारवड महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा यशस्वी ठसा!

Loading

तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात मारवड महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा यशस्वी ठसा! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळाच्या कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नुकत्याच प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे झालेल्या तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात दोन महत्त्वाची पारितोषिके मिळवली. तृतीय वर्ष कला वर्गातील कु. नाजमीनबी पठाण हिने कथाकथन कला प्रकारात तृतीय […]

1 min read

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे जागतिक महिला दिन साजरा* *

Loading

*म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे जागतिक महिला दिन साजरा* *   भुसावळ : येथील नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवाजेष्ठ शिक्षिका सरला सावकारे ह्या होत्या प्रमुख पाहुणे शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे होते मंचावर शालिनी बनसोडे, ज्योती शिरतुरे , संध्या धांडे, रेखा सोनवणे, मंदा मोरे […]

1 min read

स्वामी समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील यांचे निधन, उद्या सकाळी 9 वाजता बोरखेडा पिराचे, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे अंत्यविधी होणार..

Loading

स्वामी समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील यांचे निधन उद्या सकाळी 9 वाजता बोरखेडा पिराचे, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे अंत्यविधी होणार.. प्रतिनिधी जळगाव स्वामी समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा समाधान पाटील वय वर्ष 28 यांचे 27/02/2024 रोजी दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. उद्या दिनांक 28 रोजी त्यांची अंत्ययात्रा होणार असून त्यांच्या पार्थीवावर उद्या […]

1 min read

थोडं भटकन हृदयस्पर्शी कादंबरीच्या सानिध्यात.*

Loading

*थोडं भटकन हृदयस्पर्शी कादंबरीच्या सानिध्यात.* जळगांव प्रतिनिधी माझे मित्र भटकन या कादंबरीचे लेखक रवींद्र सोनवणे यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. त्यांनी आपल्या लेखन कौशल्याचा वापर करीत अस्सल ग्रामीण बोली भाषेत भटकन कादंबरीचे लेखन केले. तसं त्यांचे आणि माझे गाव एकच. आम्ही दोघेही धानोरा या गावाचे रहिवासी. आम्ही एका वर्गात नसलो तरी लहानपणापासून आम्ही चांगले मित्र […]

1 min read

JEE मुख्य परीक्षा 2025: आदित्य पाटील 290 गुण मिळवून चमकला

Loading

JEE मुख्य परीक्षा 2025: आदित्य पाटील 290 गुण मिळवून चमकला अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) JEE मुख्य परीक्षा 2025 (JEE Mains) च्या पहिल्या सत्राचा निकाल 11 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर झाला. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत देशभरातील आय.आय.टी. प्रवेशाच्या JEE Advance परीक्षेची पात्रता व देशातील एन.आय.टी. व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बी.ई., बी.टेक. प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. धुळ्याच्या […]

1 min read

“नेहरू विद्यालयाचे आदरणीय श्री. रविंद्र बी. सोनवणे सर यांचे ‘आभाळाची सावली’ पुस्तकाचे भव्य प्रकाशन”

Loading

“नेहरू विद्यालयाचे आदरणीय श्री. रविंद्र बी. सोनवणे सर यांचे ‘आभाळाची सावली’ पुस्तकाचे भव्य प्रकाशन” जळगांव प्रतिनिधी नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री रविंद्र बी. सोनवणे सर यांच्या स्वलिखित ‘बालकाव्य साहित्य आभाळाची सावली’ या पुस्तकाचे प्रकाशन अतिशय दिव्य वातावरणात पार पडले. हे प्रकाशन नॅशनल लायब्ररी, वांद्रे, मुंबई येथे आयोजित करण्यात आले. या अनोख्या प्रसंगाला साहित्य अकादमी पुरस्कार […]

1 min read