10 Mar, 2026

चंद्रकांत भंडारी यांच्या “सिंगल बाय चॉइस” कादंबरीचे प्रकाशन

Loading

चंद्रकांत भंडारी यांच्या “सिंगल बाय चॉइस” कादंबरीचे प्रकाशन जळगाव प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सुप्रसिद्ध लेखक आणि शिक्षणतज्ञ चंद्रकांत भंडारी यांची “सिंगल बाय चॉइस” ही कादंबरी आज जळगाव येथे प्रकाशीत करण्यात आली. ही कादंबरी शिक्षणक्षेत्रातील ध्येयवादी शिक्षक नायकाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशील सर्वांगीण शिक्षणाची साक्ष देणारी चिंतनशील काम आहे. या प्रकाशनाचे शुभारंभ प्रा. डॉ. भा. पं. सावखेडकर यांचे शुभहस्ते झाला. […]

1 min read

जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर राबविणार ‘सजग रहो’ अभियान समाजातील फुटीरतावादी शक्तींपासून सजग रहा- महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज

Loading

जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर राबविणार ‘सजग रहो’ अभियान समाजातील फुटीरतावादी शक्तींपासून सजग रहा- महामंडलेश्वर जनार्दन स्वामी महाराज ‘शिवप्रेरणा जागर’ या महाराष्ट्र स्तरीय व्यापक जनचळवळी अंतर्गत *’सजग रहो’* या अभियानासाठीच्या पत्रकार परिषदेत महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, विलास पाटील (माजी माहिती आयुक्त महाराष्ट्र) अनिल भोकरे (सेवानिवृत्त प्रकल्प संचालक, आत्मा, कृषी विभाग जळगाव) डी आर पाटील […]

1 min read

झांबरे विद्यालयात मतदान जनजागृती मोहीम

Loading

झांबरे विद्यालयात मतदान जनजागृती मोहीम खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित एटी झांबरे माध्यमिक विद्यालय मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनींनी आणि विद्यार्थ्यांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक […]

1 min read

नवा इतिहास घडविण्या करिता स्मारके प्रवृत्त करतात -जयसिंग वाघ

Loading

नवा इतिहास घडविण्या करिता स्मारके प्रवृत्त करतात : जयसिंग वाघ ——————————————————————– चाळीसगाव :- आपला देश स्मारकांचा देश म्हणून ओळखला जातो , सर्वाधिक स्मारकांची निर्मिती सम्राट अशोक यांनी केलेली आहे .प्राचीन स्मारकांचे अवशेष आजही चांगल्या अवस्थेत आपणास पाहावयास मिळतात . सर्व स्मारके ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याने ते आम्हाला नवा इतिहास घडविण्या करिता प्रवृत्त करत आहेत असे […]

1 min read

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्चना

Loading

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्चना 15 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्चना करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून डाॅ सदानंद मोरे यांची नेमणूक करण्यात आली असून, या 24 सदस्यांच्या पॅनेलमध्ये खान्देशातून एकमेव सदस्य म्हणून प्रा. डाॅ. आशुतोष पाटील यांची निवड झाली आहे. ते मुळात अजिवन अध्ययन व विस्तार विभाग, […]

1 min read

भालोद येथील शाळेने जतन केलेली बाबासाहेबांची स्मृती नव्या पिढीस प्रेरणा देत राहील – जयसिंग वाघ

Loading

भालोद येथील शाळेने जतन केलेली बाबासाहेबांची स्मृती नव्या पिढीस प्रेरणा देत राहील -जयसिंग वाघ —————————————————————- भालोद :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टार्ट समितीचे सभासद असताना दिनांक २२ ऑक्टोबर १९२९ रोजी भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल ला भेट देऊन तसा शेरा लिहिलेला आहे . बाबासाहेबांनी लिहिलेला तो शेरा सदर संस्थेने जतन करून ठेवला आहे . बाबासाहेबांची ती […]

1 min read

महात्मा गांधी विद्यालय सामनेर ता. पाचोरा येथील पुष्पराज वाघ दहा मीटर एअर पेस्टल मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र…..

Loading

महात्मा गांधी विद्यालय सामनेर ता. पाचोरा येथील पुष्पराज वाघ दहा मीटर एअर पेस्टल मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र….. जळगाव,( प्रतिनिधी)— महात्मा गांधी विद्यालय सामनेर ता. पाचोरा येथील इ. 10 चा विद्यार्थी पुष्पराज नारायण वाघ या विद्यार्थ्याने 18 ऑक्टोबर 2023 रोजी नाशिक येथे झालेल्या शालेय विभाग स्तरीय स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्टल मध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत तृतीय […]

1 min read

जळगांव येथे सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न ,जळगाव जिल्ह्याची नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड !…

Loading

जळगांव येथे सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न !.. जळगाव जिल्ह्याची नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड !… जळगाव पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी रविंद्र तितरे, पश्चिम विभाग जिल्हाध्यक्षपदी पी.डी.पाटील तर जिल्हा समन्वयक पदी विजय लुल्हे यांची निवड !… प्रत्येक तालुक्यात व गावा – गावात सत्यशोधक समाज संघाच्या कार्यकारिणी निर्माण करून सत्यशोधक समाजाचा प्रचार करा – अरविंद खैरनार […]

1 min read

असोदा एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निकालात शिक्षण विकास पॅनलला पूर्ण बहुमत

Loading

असोदा येथील  एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निकालात शिक्षण विकास पॅनलला पूर्ण बहुमत जळगाव प्रतिनिधी अध्यक्षपदी :अनिल दोधू महाजन सचिव पदी विलास यशवंत चौधरी हे प्रचंड बहुमताने विजयी झाले. 214 मतांपैकी 208 मतदारांनी मतदान केले. पॅनलला मिळालेली मते पुढील प्रमाणे. अध्यक्ष :अनिल दोधु महाजन 141 मते सचिव :विलास यशवंत चौधरी 132 कार्यकारणी संचालक मंडळ 1)डिगंबर उखर्डू भोळे […]

1 min read

दुबई  येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ.मोना चिमोटे यांची निवड

Loading

दुबई  येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ.मोना चिमोटे यांची निवड छत्रपती संभाजीनगर: मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका व संस्कृती प्रकाशन,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे 0५ डिसेंबर २०२४ ते १० डिसेंबर २०२४ दरम्यान पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन आयोजिले आहे.सदर साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी संत गाडगेबाबा […]

1 min read