14 Mar, 2026

श्रृती नेटके चे अभियांत्रिकी (स्थापत्य)परीक्षेत घवघवीत यश संपादन!!

Loading

श्रृती नेटके चे अभियांत्रिकी (स्थापत्य)परीक्षेत घवघवीत यश संपादन!!जिद्द असली की तुमचे यश कुणीही हिरावू शकत नाही. याची प्रचिती नुकताच एम. पी. एस. सी अभियांत्रिकीत पहिल्या क्रमवारीत येण्याचा लाभ श्रृती नेटके हया विद्यार्थिनीच्या यशाने अनुभवास आला. मूळ पाथरी ता. जळगाव येथील ऑपरेटर श्री राजेंद्र नेटके यांची मुलगी श्रृती ने रावेर ह्या निमशहरी भागात अदयावत कोणतीच सुविधा […]

1 min read

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल,संघटन नागपूरचे चा अंतर्गत धुळे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पथकाची स्थापना

Loading

महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल,संघटन नागपूरचे चा अंतर्गत धुळे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पथकाची स्थापना आमचे जीवन सेवेसाठी. धुळे( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत, ठाणे,पालघर,नाशिक विभागाचे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी, व ठाणे नवी मुंबई नाशिक विभागीय समादेशक श्री. दिलीप स्वामी सर यांचा मार्गदर्शनाखाली […]

1 min read

गारपीट व अवकाळीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी

Loading

गारपीट व अवकाळीत झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई खात्यात जमा करण्याची दिली ग्वाही अमळनेर-मतदारसंघात २६ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतपीक व फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने या नुकसानाची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी पाहणी केली.विशेष म्हणजे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या […]

1 min read

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन

Loading

राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येत असल्याने त्यासाठी जळगांव जिल्ह्याचे नियोजनासदर्भात दि.४ मार्च रोजी मराठा मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.काँग्रेस चे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही १० व ११ मार्च […]

1 min read

नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यांतर्गत श्री मंगळग्रह मंदिरात जलयात्रा, धान्याधिवास पूजन

Loading

नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यांतर्गत श्री मंगळग्रह मंदिरात जलयात्रा, धान्याधिवास पूजन गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील, धुळे शिवसेनेचे सतीश महाले यांची विशेष उपस्थिती अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मगंळग्रह मंदिर परिसरात १ ते ३ मार्च दरम्यान श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा पार पडत […]

1 min read

दहिवदच्या विचारांची श्रीमंती हरवली

Loading

दहिवदच्या विचारांची श्रीमंती हरवली शेतकरी नेते चिमणरावदादा पाटील यांचं निधन झालं, तेव्हाचे शेतकरी नेते शरद जोशी यांच्या विचारांच्या मुशीत वाढलेले, चिमणरावदादा, शेतकरी आंदोलनासाठी आघाडीवर असतं. शेतकरी राजावरचा अन्याय झाला, तर तो त्यांना कधीच सहन होत नव्हता. तालुक्याला आणि दहिवदला आंदोलन करण्याची एक संस्कृती चिमणरावदादा यांनी निर्माण केली. दहिवदच्या स्टॅन्डवर बस अडवून रास्तारोको करणारे दादा, त्या […]

1 min read

वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर तर्फे कॉम. उमरावमल पुरोहित यांच्या जयंती निमित्ताने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन..

Loading

वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन अमळनेर तर्फे कॉम. उमरावमल पुरोहित यांच्या जयंती निमित्ताने व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन.. अमळनेर प्रतिनिधीवेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियन यांच्या वतीने दिनांक 01 मार्च रोजी हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत प्रथम वरणगाव विरुद्ध चोपडा चुरस रंगली यात वरणगाव संघाने बाजी मारली.दुसऱ्या फेरीत चोपडा विरुद्ध अमळनेर या दोन्ही संघांमध्ये चुरस रंगली त्यात अमळनेर […]

1 min read

ज्येष्ठ पत्रकार नुरूद्दीन सिध्दीकी उत्कृष्ट रिपोर्टर म्हणून सन्मानित

Loading

ज्येष्ठ पत्रकार नुरूद्दीन सिध्दीकी उत्कृष्ट रिपोर्टर म्हणून सन्मानित परभणी– परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सभासद श्री नुरूद्दीन सिध्दीकी यांना बॉलीवूड चित्रपट निर्मात्यांकडून विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.वृत्तांकनामध्ये बेस्ट रिपोर्टर म्हणून बॉलिवूड चित्रपट निर्माता दिगदर्शक,जागतिक चित्रपट महोत्सवाचे आयोजक आणि औरंगाबाद येथील लेखक श्री.अय्युब खान यांनी सिध्दीकी यांना विशेष सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे.त्याबध्दल त्यांचे […]

1 min read

मला भाकरी मागून जगता येत होते ही माझी दारिद्रय व गरिबीतली सुख समृद्धी होती : चित्रकार राजू बाविस्कर यांचे भावोद्गार

Loading

मला भाकरी मागून जगता येत होते ही माझी दारिद्रय व गरिबीतली सुख समृद्धी होती : चित्रकार राजू बाविस्कर यांचे भावोद्गार‘ मला भाकरी मागून जगता येत होते ही माझी दारिद्र्य व गरिबीतली सुख समृद्धी होती ‘ असे भावोद्गार ‘ काळ्या निळ्या रेषा ‘ या असंख्य पुरस्कृत आत्मकथनाचे लेखक,चित्रकार राजू बाविस्कर (जळगाव) यांनी मुलाखतीत सुसंवाद करतांना काढले. […]

1 min read