21 Mar, 2026

डोंबिवली येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा संपन्न.. आंतरशालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी १३०० खेळाडूंच्या विक्रमी समावेश.

Loading

डोंबिवली येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा संपन्न.. आंतरशालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी १३०० खेळाडूंच्या विक्रमी समावेश. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी ) क्रिडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा 2023 24 चे डोंबिवली येथील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे सभागृह येथे क्रीडा पर्यवेक्षक […]

1 min read

अमळनेर मतदार संघातील अमळनेर पारोळा तालुका राज्यातील चाळीस तालुक्यांप्रमाणे दुष्काळ जाहीर करा

Loading

अमळनेर मतदार संघातील अमळनेर पारोळा तालुका राज्यातील चाळीस तालुक्यांप्रमाणे दुष्काळ जाहीर करा माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर मतदार संघातील अमळनेर व पारोळा या तालुक्यात राज्यातील ४०” तालुक्यांप्रमाणे दुष्काळ जाहीर होणेबाबत मा.आमदार शिरीषदादा चौधरीयांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपरोक्त विषयांन्वये राज्यातील दुष्काळाचे शासनाने खरीप २०२३ मध्ये मुल्याकंन MAHA-MAHADAT याप्रणाली मार्फत केलेले आहे. […]

1 min read

डॉ.बाबुराव घोडके फाउंडेशनचे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न

Loading

डॉ.बाबुराव घोडके फाउंडेशनचे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कामाचा वसा आणि वारसा दिवंगत डॉ.बाबुराव घोडके यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे जपला असे गौरवोद्गार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी काढले.ते इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ.बाबुराव घोडके यांच्या व्दितीय पुण्यस्मरणा निमीत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून […]

1 min read

अॕड पदमराव देशमुख देऊळघाटकर यांचे निधन… मरणोत्तर नेत्रदान!

Loading

अॕड पदमराव देशमुख देऊळघाटकर यांचे निधन… मरणोत्तर नेत्रदान! प्रयोगशील शेतकरी,आदर्श शिक्षक तथा प्रबोधन आणि परिवर्तनाच्या क्षेत्रातील एक विचारवंत,अभ्यासू व्यक्तिमत्व हरवले! अकोला.—अकोल्याच्या सामाजिक ,सांस्कृतिक,राजकीय आणि कायदेविषयक क्षेत्रात अग्रेसर आणि सुपरिचित व्यक्तिमत्व,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे केन्द्रीय मार्गदर्शक पदाधिकारी,अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष,लो अॕड.श्री .राजेश जाधव,व श्री संजय उर्फ बाळासाहेब जाधव ( देशमुख,देऊळघाटकर) यांचे वडील अॕड.पदमराव देशमुख यांचे दि०४ […]

1 min read

महाराष्ट्र राज्य जि.प.आरोग्य कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न

Loading

महाराष्ट्र राज्य जि.प.आरोग्य कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न श्रीमती सुवर्णा धनगर यांची महिला राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आज दिनांक 5/11/ 2023 रोजी संत गजानन महाराज नगरी शेगाव येथे महाराष्ट्र राज्य जि.प.आरोग्य कर्मचारी संघटना 257/89 केंद्रीय राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली.विशेष बाब म्हणून या ठिकाणी केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत सर्वानुमते व राज्याध्यक्ष आदरणीय […]

1 min read

समतेचा घास आणि स्वातंत्र्याचा श्वास हेच भारतीय संविधानाचे यश-
आनंदराज आंबेडकर

Loading

समतेचा घास आणि स्वातंत्र्याचा श्वास हेच भारतीय संविधानाचे यश आहेआनंदराज आंबेडकरविविध संस्कृती, विविध वेष, विविध भाषा अनेक राज्य, संघराज्य पद्धती स्वीकारलेला देश आज भारतीय संविधानामुळेच एक संघ असून संविधानाने बंधू भावाची भावना निर्माण केली आहे ह्या भावनेला तळा देण्याचे काम हे राज्यकर्ते करू पाहत आहेत हिंदू राष्ट्राकडे होणारी वाटचाल रोखायची असून मनुवादाला खऱ्या अर्थाने विरोध […]

1 min read

सौ. स्मिता नंदकिशोर शिपूरकर यांना “पद्मविभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार-२०२३” पुरस्काराने सन्मानित.

Loading

सौ. स्मिता नंदकिशोर शिपूरकर यांना “पद्मविभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार-२०२३” पुरस्काराने सन्मानित.दिनांक ०४/११/२०२३ “पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक शिक्षेकतर पुरस्कार” रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सेंडरी स्कुल्स एम्लाॅईज को-ऑप क्रेडिट सोसायटी मुंबई अध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच प्रमुख पाहुणे प्रविण दरेकर आमदार महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य यांनी श्रीमती […]

1 min read

शिवाई बालक मंदिर डोंबिवलीचा संघ जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत रोमहर्षक विजय मिळवत प्रथम स्थानी. नूतनज्ञांनमंदिर १७ वर्षाखालील मुलांचा खो खो स्पर्धेत दुसऱ्या स्थानी.

Loading

शिवाई बालक मंदिर डोंबिवलीचा संघ जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धेत रोमहर्षक विजय मिळवत प्रथम स्थानी. नूतनज्ञांनमंदिर १७ वर्षाखालील मुलांचा खो खो स्पर्धेत दुसऱ्या स्थानी. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित, आंतरशालेय जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील मुलांचा शालेय खो खो क्रीडा स्पर्धा कल्याण पश्चिम येथील मॅक्सी ग्राउंड वर आज,स्पर्धा आयोजित करण्यात […]

1 min read

तुषार पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

Loading

तुषार पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)शिक्षकांच्या विविध समस्या शासन दरबारी सोडवण्यासाठी नेहमीच कटीबद्ध असणारे नगांव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुषार पाटील यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षकपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सविस्तर माहिती अशी कि महाराष्ट्र राज्य काँग्रेस शिक्षक सेलच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार […]

1 min read

प्रा.आप्पासाहेब र.का.केले
ग्रंथालयाचा वर्धापन दिन साजरा.

Loading

प्रा.आप्पासाहेब र.का.केलेग्रंथालयाचा वर्धापन दिन साजरा. अमळनेर प्रतिनिधीआज रविवार,दि.5 नोव्हेंबर रोजीमराठी वाड्•मय मंडळ,अमळनेरयेथे प्रा.आप्पासाहेब र.का.केलेग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्ताने-आप्पासाहेबांच्याप्रतिमेचे पूजन करण्यात आले.व आप्पासाहेबांच्या आठवणींनाउजाळा देण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाशजोशी, श्री.श्यामकांत भदाणे, श्री.रमेशपवार, श्री.सोमनाथ ब्रह्मे, श्री.नरेंद्रनिकुंभ, श्री.शरद सोनवणे, श्री.प्रदीपसाळवी, प्रा.डॉ.पी.बी.भराटे,श्री.बन्सीलाल भागवत, श्रीमती स्नेहाएकतारे, श्री.संदीप घोरपडे,सौ.वसुंधरा लांडगे, श्री.भैय्यासाहेबमगर, प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.श्यामपवार, प्रा.सौ.शीला पाटील, श्री.अजयकेले, श्री.बजरंगलाल अग्रवालश्री.हेमंत बाळापूरे, जगदिश कुळकर्णीउपस्थित होते.तसेच […]

1 min read