19 Mar, 2026

मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड २०२३ चे वितरण कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे-केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Loading

मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्या हस्ते द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड २०२३ चे वितरण कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे-केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सामाजिक जबाबदारी कायदेशीररित्या बंधनकारक असलेल्या कोणत्याही कर भरण्यापेक्षा वेगळी आहे. जेव्हा आपण कोणताही कर भरतो तेव्हा समाज आपल्याशी जोडला जात नाही. देशाच्या, समाजाच्या कल्याणासाठी […]

1 min read

अमळनेर तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते शुभारंभ

Loading

अमळनेर तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते शुभारंभ राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दाखविणार एलईडी स्क्रीनवर अमळनेर- मदत व पुनर्वसन व्यवस्थापन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील व सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते अमळनेर येथे “विकसित भारत संकल्प यात्रे” चा शुभारंभ करण्यात आला, या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध […]

1 min read

नागपूर येथे बुधवार दि.१३ डिसेंबर रोजी होणारे धरणे आंदोलन यशस्वी करण्याचा जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा निर्धार

Loading

नागपूर येथे बुधवार दि.१३ डिसेंबर रोजी होणारे धरणे आंदोलन यशस्वी करण्याचा जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा निर्धार जळगाव: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या वतीने यशवंत स्टेडियम नागपूर येथे येत्या बुधवारी म्हणजेच दि १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान धरणे […]

1 min read

चाळीसगाव दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूधाचा योग्य दर मिळत नसल्याने शासनाविषयी अंसतोष

Loading

चाळीसगाव प्रतिनिधी…..चाळीसगाव दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूधाचा योग्य दर मिळत नसल्याने त्यांच्यात शासनाविषयी अंसतोष निर्माण झाला आहे. दूध उत्पादनाचा खर्च जास्त असल्याने कमी भावात दूध विकणे शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीचे ठरत आहे. यातून शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांनी तहसिल कार्यालया समोर दूध ओतून आंदेालन करत शासना विरोधात संताप व्यक्त केला आहे. दूध […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी

Loading

प्रताप महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात दि. ७ व ८ डिसेंबर रोजी प्रताप महाविद्यालयाच्या वसतिगृहातील मुला-मुलींची वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६५ मुलींची व ५२ मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. मिलिंद नवसारीकर व डॉ. माधुरी जोशी यांनी तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्राचार्य डॉ. ए. […]

1 min read

दिव्यांग आयुक्तांनी जिल्हाधिकारी जळगांव यांना दिले प्रशासकीय कारवाईचे निर्देश

Loading

दिव्यांग आयुक्तांनी जिल्हाधिकारी जळगांव यांना दिले प्रशासकीय कारवाईचे निर्देश अमळनेर नगरपरिषद दिव्यांग निधी अपव्यय प्रकरण अमळनेर प्रतिनिधीसन २०१९-२० मधील अमळनेर नगरपरिषद दिव्यांग ५% निधी वाटपात तत्कालीन मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांनी 6 अपात्र व्यक्तींना बेकायदेशीर लाभ दिल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष योगेश पवार यांनी जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या परंतु कुठलीही ठोस कारवाई झाली नव्हती […]

1 min read

मराठी साहित्य संमेलन समित्या निवडीसाठी नावे पाठविण्याचे आवाहन

Loading

मराठी साहित्य संमेलन समित्या निवडीसाठी नावे पाठविण्याचे आवाहन साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पहिल्या टप्प्यातील विविध समित्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील समित्यांचे गठन करण्यात येत आहे. या संमेलनासाठी ज्यांना आपले सहकार्य व योगदान द्यावयाचे आहे, अश्या साहित्यप्रेमींनी आपले नाव आठ दिवसांच्या […]

1 min read

पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवी जळगाव ची लोकमत वृत्तपत्र प्रिंटिंग प्रेस ला अभ्यास भेट

Loading

पीएम श्री केंद्रीय विद्यालय उमवी जळगाव ची लोकमत वृत्तपत्र प्रिंटिंग प्रेस ला अभ्यास भेट जळगाव: संपूर्ण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वृत्तपत्र दैनिक लोकमत च्या प्रिंटिंग प्रेसला नुकतीच पीएम श्री केंद्रीय विद्यालय जळगाव च्या विद्यार्थ्यांनी अभ्यास भेट दिली. केंद्रीय विद्यालय संघटन तर्फे दरवर्षी केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना एक अभ्यास दौरा करायचा असतो. यावर्षी केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या […]

1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विधानपरिषद शतक महोत्सवी समारंभात सत्कार
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सन्मान म्हणजेच सर्व शिक्षकांचा गौरव आहेशिवछत्रपती शिक्षक सेना

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विधानपरिषद शतक महोत्सवी समारंभात सत्कारआमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सन्मान म्हणजेच सर्व शिक्षकांचा गौरव आहे::शिवछत्रपती शिक्षक सेना मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी सुरू आहे, या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल शतकमहोत्सवानिमित्त कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ८ डिसेंबर, २०२३ रोजी स. ९.०० वा. […]

1 min read

आपल्या रास्त मागण्यांसाठी पत्रकारांनी एकत्र येणे गरजेचे- संजय एम देशमुख लोक स्वतंत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यांचे प्रतिपादन

Loading

लहान मोठा भेदभाव न ठेवता पत्रकारांनी आपल्या मागण्यांसाठी संघटीत शक्तीचा चमत्कार दाखविला पाहिजे…संजय एम.देशमुख “गावाकडील बातमी” या महाराष्ट्रातील सुपरिचित न्यूज पोर्टलच्या आष्टी कार्यालयाचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून उद्घाटन गुरूकुंज आश्रमात राष्ट्रसंत या सामाजिक अधिष्ठानाला वंदन पुलगाव – पत्रकारांनी लहान मोठा असा भेदभाव न ठेवता शासनाकडे अन्याविरूध्द दाद मागण्यासाठी आणि हक्कप्राप्तीसाठी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना सांभाळत संघटीत […]

1 min read