10 Mar, 2026

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे अमळनेर विधानसभा क्षेत्रातील 138 गावात जाऊन लोकांशी साधणार संवाद…

Loading

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे अमळनेर विधानसभा क्षेत्रातील 138 गावात जाऊन लोकांशी साधणार संवाद… अमळनेर प्रतिनिधीपक्ष संघटन व लोकांशी संवाद साधून वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान देणे हे काँग्रेसचे एकनिष्ठ पदाधिकारी संदीप घोरपडे हे गेल्या कित्येक वर्षापासून करीत आहेत.. कोणत्याही विषयावर मुळापर्यंत जाऊन अभ्यासपूर्ण भाषण देत असतात.. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. विधानसभा क्षेत्रातील […]

1 min read

सत्यशोधक समाज संघातर्फे प्रज्ञावंत सुकन्यांचा भावपूर्ण सत्कार उपशिक्षणाधिकारी नेतकर व साहित्यिक  यांनी केले सत्कार

Loading

:सत्यशोधक समाज संघातर्फे प्रज्ञावंत सुकन्यांचा भावपूर्ण सत्कार[ उपशिक्षणाधिकारी नेतकर व साहित्यिक रूम यांनी केले सत्कार ]‘ विविध समाजाचे होणारे जातीनिहाय खर्चिक गुणगौरव सोहळयांपेक्षा गुणवत्ता निहाय केलेले जात,धर्म,पंथविहीन अनौपचारिक सत्कार जास्त श्रेष्ठ ‘असे भावोद्गार निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी काढले. सत्यशोधक समाज संघातर्फे दिनांक ४ जून २०२४ रोजी सन २०२३ / २४ वर्षातील माध्यमिक शालांत […]

1 min read

नोव्हेंबर २०१९ पासूनची रजा रोखीकरणाची बिले मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबाबत चौकशी करा

Loading

नोव्हेंबर २०१९ पासूनची रजा रोखीकरणाची बिले मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबाबत चौकशी करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ ( फेडरेशन )चे अध्यक्ष व सेक्रेटरी यांची पत्राद्वारे मागणी.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची रजा रोखीकरणाची देयके नोव्हेंबर २०१९ पासून प्रलंबित आहेत. याबाबतीत सदर बिले पेॅन्शान फंडातून […]

1 min read

अमळनेर च्या आर्मी स्कुलच्या प्राचार्यांना अनोख्या पद्धतीने निरोप,सेवानिवृत्तीला वृक्षारोपण करून दिला पर्यावरणाचा संदेश

Loading

अमळनेर च्या आर्मी स्कुलच्या प्राचार्यांना अनोख्या पद्धतीने निरोप,सेवानिवृत्तीला वृक्षारोपण करून दिला पर्यावरणाचा संदेश अमळनेर – एखाद्या व्यक्तीच्या कार्याची छाप ही सेवा निवृत्ती झाल्यानंतर देखील कायम असते, याची प्रत्यक्ष अनुभूती येथील शिक्षक सहकाऱ्यांना आली आहे. अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजय उत्तम पाटील उर्फ एस यु पाटील हे 31 मे रोजी […]

1 min read

शिक्षक हे शिक्षण आणि प्रशिक्षण यामधील महत्वाचे घटक आहेत – अनिल धात्रकअपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण महत्वाचे – डॉ.किशोर पाटील

Loading

शिक्षक हे शिक्षण आणि प्रशिक्षण यामधील महत्वाचे घटक आहेत – अनिल धात्रकअपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण महत्वाचे – डॉ.किशोर पाटील कल्याण येथे आर एस पी अधिकारी शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न! कल्याण दि.३(स्व.रा.तो) पोलीस आयुक्तालय ठाणे , पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा […]

1 min read

बैठक सफल- आचारसंहिता संपताच 2005 पूर्वीच्या पेंशनचा प्रश्न निकाली निघणार, टप्पा वाढ नैसर्गिक पद्धतीनेच होणार, शैक्षणिक सत्र 2024-25 पासून आश्रमशाळांची वेळ 11 ते 5 अशी पूर्ववत होणार- मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे आश्वासन

Loading

बैठक सफल- आचारसंहिता संपताच 2005 पूर्वीच्या पेंशनचा प्रश्न निकाली निघणार, टप्पा वाढ नैसर्गिक पद्धतीनेच होणार, शैक्षणिक सत्र 2024-25 पासून आश्रमशाळांची वेळ 11 ते 5 अशी पूर्ववत होणार- मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांचे आश्वासन शिक्षक आमदार किशोर दराडे साहेब, डॉ.सौ.संगीताताई शिंदे (बोंडे) व संघटनांचे प्रतिनिधी यांची मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत आज वर्षा निवासस्थानी […]

1 min read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिक्षक आमदर किशोर दराडे व सर्व संघटना यांनी घडवून आलेली शिक्षक प्रश्नांची बैठक यशस्वी.

Loading

मा . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिक्षक आमदर किशोरभाऊ दराडे व सर्व संघटना यांनी घडवून आलेली शिक्षक प्रश्नांची बैठक यशस्वी शिक्षकांच्या आजच्या बैठकीला मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे,शिक्षणमंत्री मा.दीपकजी केसरकर, कृषीमंत्री मा. दादासाहेब भुसे,पाणीपुरवठा मंत्री मा. गुलाबराव पाटिल उद्योगमंत्री मा. उदयजी सामंत व गृहराज्य व शालेय शिक्षणराज्य मंत्री शुंभराजे देसाई आणि नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय […]

1 min read

सत्यशोधक समाज संघातर्फे गुणवंतांचा भावपूर्ण सत्कार, साहित्यिक विजयराव रुम यांनी गुणवंतांना केले सन्मानित

Loading

सत्यशोधक समाज संघातर्फे गुणवंतांचा भावपूर्ण सत्कार[ साहित्यिक विजयराव रुम यांनी गुणवंतांना केले सन्मानित ]यश संतोष सांगोलकर याने रोझलॅन्ड इंग्लिश मेडियम स्कुल मधून दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त करून सन २०२३ / २४ शैक्षणिक वर्षातील बॅचमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.यशला शाल व ग्रंथ देऊन सुप्रसिद्ध साहित्यिक विजयराव रूम (निवृत्त अभियंता,महावितरण ) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. […]

1 min read

अमळनेर येथील प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांच्या कलेची दखल…

Loading

अमळनेर येथील प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांच्या कलेची दखल… आर्ट बिटस फौंडेशन महाराष्ट्र यांच्या कडून राज्यस्तरीय कलासन्मान पुरस्काराने सन्मानित… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर येथील प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांच्या कलेची दखल घेत कलाक्षेत्रातील एक उत्कृष्ट कलाकार म्हणून आर्ट बिटस फौंडेशन महाराष्ट्र यांच्या कडून राज्यस्तरीय कलासन्मान पुरस्कार २०२३-२४ प्रदान करण्यात आला.. या प्रसंगी त्यांना सर्वच स्तरातून शुभेच्छांचा […]

1 min read

सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व सुरेश पाटील…

Loading

सुंदरपट्टी गावाच्या विकासाला प्राधान्य देणारे सुरेश पाटील… कदम ऐसा चलो की निशान बन जाये! काम ऐसा करो की,पहचान बन जाये! यहाँ जिंदगी तो सभी जी लेते है! मगर जिंदगी जियो तो ऐसी! की सबके लिए मिसाल बन जाये! बापूसाहेब सुरेश पाटीलयांचे सर्वच क्षेत्रात मित्र जपण्याचे काम केले. लहान असो किंवा मोठा असा भेदभाव न ठेवता […]

1 min read