बातमी
पूज्य सिंधी जनरल पंचायतीची नवीन कार्यकारीणी घोषित, अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भाई प्रकाश जग्यानी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड
![]()
अमळनेर – येथील पूज्य सिंधी जनरल पंचायतीची नवीन कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या आधी अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भाई प्रकाश जग्यानी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. आता एकूण १५ जणांच्या कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.नवनिर्वाचित कार्यकारीणीत पुढील समाज बांधवांचा समावेश करण्यात आला आहे. उपाध्यक्ष संजयकुमार बितराई,सेक्रेटरी म्हणून हरेशलाल शामनानी,गोरधनदास डावरानी,खजिनदार गुरूनामल […]
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार दहा मिनिटांचा वाढीव वेळ – खाजगी शिक्षक संघटनेच्या मागणीला यश
![]()
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार दहा मिनिटांचा वाढीव वेळ – खाजगी शिक्षक संघटनेच्या मागणीला यश मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे. कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अधिकचा वेळ शाळेतच परीक्षा केंद्र अशा सुविधा देण्यात आल्या होत्या. यंदा राज्य […]
ग.स पतपेढीतर्फे पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान
![]()
ग स पतपेढीतर्फे पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर- येथील पंचायत समितीतील शिक्षण विभागातील कर्मचारी सुलोचनाताई पाटील यांच्या कन्या जान्हवी हिचा विवाह जानवे (ता अमळनेर) येथील मुरलीधर पाटील यांचे चिरंजीव शुभम हिच्याशी झाला. या विवाह निमित्त ग स पतपेढी तर्फे राजमाता जिजाऊ कन्यादान योजना अंतर्गत पाच हजार रुपयांचा धनादेश ‘टीडीएफ’चे कार्याध्यक्ष उमेश काटे […]
राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे तिव्र निषेध व प्रशासनास निवेदन
![]()
राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे तिव्र निषेध व प्रशासनास निवेदन एरंडोल: राजापूर येथील महानगरी टाईम्स चे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे १३फेब्रुवारी २०२३ रोजी तिव्र निषेध करण्यात आला व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अगोदर संघाच्या कार्यालयात शोकसभा घेण्यात आली.या सभेचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा पञकार संघाचे कार्याध्यक्ष […]
कळमसरे ता. अमळनेर येथे ऊस तोडी करणाऱ्या बंजारा बांधवांनी सेवालाल महाराजांची जयंती केली उत्साहात साजरी ….
![]()
कळमसरे तालुका अमळनेर येथे ऊस तोडी करणाऱ्या बंजारा बांधवांनी सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रथम प्रतिमेचे पूजन वि.का.सोसायटीचे मा.चेअरमन बापुसो भिकेसिंग जतनसिंग पाटील यांनी केले.ऊस तोड कामगाराचे प्रमुख (मुकादम)एकनाथ ताराचंद राठोड यांनी संत श्री सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला नैवेद्य दाखवून प्रार्थना केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.व्ही.पी.महाजन यांनी केले. […]
स्व. माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर
दिलीप खिस्ती, कल्याण कुलकर्णी आणि मनीषाताई तोकले पुरस्काराचे मानकरी
![]()
स्व. माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीरदिलीप खिस्ती, कल्याण कुलकर्णी आणि मनीषाताई तोकले पुरस्काराचे मानकरी देवडी, बीड : बीड येथील दैनिक लोकप्रश्नचे संपादक दिलीपराव खिस्ती, बीड रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा शेतीनिष्ठ शेतकरी कल्याणराव कुलकर्णी, आणि सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई तोकले यांना यंदाचे स्व. माणिकराव देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत.. माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्यावतीने […]
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव विद्यापीठाच्या अधिसभेवर ( सिनेट सदस्यपदी ) महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिलदादा पाटील यांची नियुक्ती…
![]()
अमळनेर -कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव विद्यापीठाच्या अधिसभेवर ( सिनेट सदस्यपदी ) महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती झाली असून सदर नियुक्तीबद्दल विद्यार्थी कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींनी अमळनेरात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.सदर नियुक्ती बद्दल महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे उपसचिव शिवदर्शन साठघे यांचे पत्र नुकतेच विद्यापीठासह आमदारांना प्राप्त […]
जळोदला ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे थाटात भूमिपूजन
![]()
जळोदला ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे थाटात भूमिपूजन आ.अनिल पाटलांनी दिली भरीव कामे,ग्रामस्थांनी केले जल्लोषात स्वागत अमळनेर-तालुक्यातील जळोद येथे ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे भूमिपूजन आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी आ.अनिल पाटलांनी भरीव विकासकामे दिली म्हणून ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.सत्कार समारंभानंतर आमदारांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावातील सरपंच […]
सदृढ आरोग्यासाठी विविध हेल्थ कॅम्पचे आयोजन
![]()
सदृढ आरोग्यासाठी विविध हेल्थ कॅम्पचे आयोजन उरुळीकांचन(प्रतिनिधी): सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ह्यांच्या वतीने येथे सार्वजनिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले.डॉ रविन्द्र भोळे आरोग्य सेवा केंद्र उरुळी कांचन येथे सदृढआरोग्यासाठी व प्रतिबंधात्मक उपचारासाठी वरील शिबिर संपन्न झाले. ह्या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन चे संस्थापक ट्रस्टी सल्लागार […]
संपूर्ण जगात व्हॅलेन्टाईन डे साजरा होत असताना अमळनेरात मात्र खान्देश रक्षक फौंडेशन चे आजी माजी सैनिंक आणि राजमुद्रा लेझीम ढोल पथक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी काळा दिवस पाळून पुलवामा हल्यातील शेकडो दिवे लावून अर्पण केली श्रद्धांजली….
![]()
अमळनेर प्रतिनिधी : संपूर्ण जगात व्हॅलेन्टाईन डे साजरा होत असताना अमळनेरात मात्र खान्देश रक्षक फौंडेशन चे आजी माजी सैनिंक आणि राजमुद्रा लेझीम ढोल पथक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी काळा दिवस पाळून पुलवामा हल्यातील शहिदाना शेकडो दिवे लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.१४ रोजी सायंकाळी सहा वाजता पाचपावली मंदीर पासुुन शेकडो मेणबत्त्या प्रज्वलित करून […]

