14 Mar, 2026

एन.टी.मुंदडा माध्य. व उच्च माध्य. विद्यालयातील विद्यार्थी यांनी देशप्रेम दाखवत देशाप्रती आस्था असणारे सादर केले गित

Loading

एन.टी.मुंदडा माध्य. व उच्च माध्य. विद्यालयातील विद्यार्थी यांनी देशप्रेम दाखवत देशाप्रती आस्था असणारे सादर केले गित अमळनेर प्रतिनिधीअमळनेर रेल्वे स्टेशन येथे अमृत भारत योजने अंतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकचे नवीन सुसज्ज रेल्वे स्थानक उदघाटन मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या onlain उपस्थितीत करण्यात आले प्रसंगी खासदार उन्मेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमात श्री. एन.टी.मुंदडा माध्य. […]

1 min read

मारवड महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव’ दिन साजरा.—

Loading

मारवड महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव’ दिन साजरा.— अमळनेर प्रतिनिधी कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, श्रेष्ठ कवी, नाटककार आणि साहित्यिक वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप भिल याने केले,तर प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. एस.एस.पारधी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे […]

1 min read

रूंधाटी गावात मेंढपाडांच्या कळपावर बिमट्याचा हल्ला एक मेंढी ठार !

Loading

रूंधाटी गावात मेंढपाडांच्या कळपावर बिमट्याचा हल्ला एक मेंढी ठार !मुंगसे ता अमळनेर ( वार्ताहर ) – दि ५ . येथून जवळच असलेल्या रुंधाटी गावाजवळ असलेल्या मेढपाळ यांच्या वाड्यावर मेंढीखडपावर बिमटे सदृश्य प्राण्याने हल्ला केल्याने एक मेंढी ठार झाले असून गावात व परिसरातील मुंगसे मडगव्हाण पातोंडा शिवारात रात्रीचे शेतात पिकांना पाणी भरणारे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण […]

1 min read

मुंगसे परिसरात तुफान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस !तांदळवाडी गावात लग्नाचा मंडप उडाला वऱ्हाडीचे तारांबळ

Loading

मुंगसे परिसरात तुफान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस !तांदळवाडी गावात लग्नाचा मंडप उडाला वऱ्हाडीचे तारांबळमुंगसे, ता . अमळनेर दि २६ (वार्ताहर ) – मुंगसे परिसरात रात्री दहा वाजेपासून ते पावणे अकरापर्यंत तुफान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे . पावसात शेतकऱ्यांच्या शेतातील मालाचे नुकसान झाले .तसेच तांदलवाडी येथील लग्नात नाचणाऱ्यांचे रंग चा भंग होऊन वर्हाळीचे एकच […]

1 min read

राष्ट्रीय गुरु संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन ——-!!!!!

Loading

राष्ट्रीय गुरु संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन ——-!!!!! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत आज दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय गुरु संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी संत रविदास यांच्या […]

1 min read

संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनतर्फे ‘प्रोजेक्ट अमृत”चे यशस्वी आयोजन

Loading

संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनतर्फे ‘प्रोजेक्ट अमृत”चे यशस्वी आयोजन जल परमात्म्याचे वरदान आहे आपण त्याचे अमृताप्रमाणे रक्षण करायचे आहे. या प्रकल्पांतर्गत संत निरंकारी मिशनच्याअमळनेर शाखे तर्फ़े शहरातील अती प्राचीन मंगळ ग्रह मंदिर परिसरातील तलावाची साफ-सफाई मिशनच्या अनुयाईतर्फ़े आजकरण्यात आला. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणूकीतून प्रेरित अशी ही परियोजना भारताच्या 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 1533 ठिकाणी […]

1 min read

शिक्षण माणसाला डोळस बनवतेडॉ. मिलिंद बागुल

Loading

शिक्षण माणसाला डोळस बनवतेडॉ. मिलिंद बागुलविद्यार्थी जीवनात मैत्रीभाव जोपासत असताना शिक्षणाची वाट आपल्या जीवनाला समृद्ध करत असते आणि त्यासोबतच माणसाला ते डोळस देखील बनवते असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ मिलिंद बागुल यांनी माध्यमिक विद्यालय भोलाणे येथील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना ते पुढे म्हणाले ग्रामीण भागात शिक्षणाची […]

1 min read

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव-शामकांत भदाणे यांचे प्रतिपादन

Loading

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव-शामकांत भदाणे यांचे प्रतिपादन पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात संपन्नअमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो असे ग. स. सोसायटीचे उपाध्यक्ष तथा मराठी वांग्मय मंडळाचे उपाध्यक्ष शामकांत भदाने अध्यक्षीय भाषणातून बोलत होते…पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे […]

1 min read

प्रभाग क्र.9 मध्ये माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नाने 5 कोटी च्या रस्त्याचे भूमिपूजन

Loading

प्रभाग क्र.9 मध्ये माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नाने 5 कोटी च्या रस्त्याचे भूमिपूजन अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील प्रभाग क्र.9 मध्ये मा. आमदार श्री शिरीषदादा चौधरी यांचा प्रयत्नाने 5 कोटी चा रस्त्याचे भूमिपूजन आज रविवार रोजी सकाळी 11 वाजेला हस्तीं बँक ते कृपल शॉपी पर्यत तसेच सेवा टाईल्स ते डॉ. अंजली चव्हाण यांचा दवाखान्या पर्यत तसेच […]

1 min read

नवलभाऊ शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅक मूल्याकनात बी श्रेणी प्रदान

Loading

नवलभाऊ शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅक मूल्याकनात बी श्रेणी प्रदान अमळनेर (प्रा. जितेश चव्हाण) राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक, बंगलोर) केंद्रीय समितीच्या वतीने अमळनेर येथील नवलभाऊ शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला नुकताच बी श्रेणी प्रदान करण्यात आली.उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी, तसेच महाविद्यालयाची भौतिक व गुणात्मक प्रगती व्हावी, यासाठी ५ वर्षातून एकदा नॅक समितीच्या वतीने महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते. या नॅक मूल्यांकन […]

1 min read