बातमी
योगेशजी पाटील (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी घेतली माय एफ.एम. टीमची भेट
![]()
श्री.योगेशजी पाटील साहेब (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी घेतली माय एफ.एम. टीमची भेट.जळगाव:लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्वीप कमिटी च्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज श्री. योगेशजी पाटील साहेब (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) यांनी लोकप्रिय रेडिओ वाहिनी ९४.३ माय एफ.एम. टीमची […]
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ हेच शिक्षकाचे खरे पारितोषिक -माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ कल्पना चव्हाण यांचे प्रतिपादन
![]()
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ हेच शिक्षकाचे खरे पारितोषिक –कल्पना चव्हाणअसोदा – शिक्षण ही सतत आणि अव्याहत चालणारी महत्त्वपूर्ण आणि जीवन घडवणारी अशी बाब आहे आपल्या जीवनानुभवांना एक दिशा आणि त्यासोबतच आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी सदोदित प्रयत्न करणारा शिक्षक अत्यंत महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांचे गुणवत्ता विकासाचे ध्येय हेच शिक्षकाचे सर्वोच्च पारितोषिक असल्याचे मत माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. कल्पना चव्हाण […]
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ म्हणजे संवेदनशील मनांची चळवळ…प्रा.किशोर बुटोले
![]()
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ म्हणजे संवेदनशील मनांची चळवळ…प्रा.किशोर बुटोले लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा यथार्थ गीतेचे विनामुल्य वितरण….अनेक अतिथी व बहूमानप्राप्त ५ जण सन्मानित अकोला- सामाजिक आणि पत्रकारिता अशा संकल्पनेतून कृतिशील पत्रकारितेची संघटनशक्ती उभी करणारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही संवेदनशील मनांची एक लोकचळवळ आहे.धारदार लेखणी आणि कृतिशील पत्रकारितेतून पत्रकारांसोबत समाजालाही न्याय देऊन वंचितांच्या हाकेला प्रतिसाद देणे […]
स्मृतीशेष—गुरवर्य डॉ. गंगाधर पानतावणे सरांना विनम्र अभिवादन!
![]()
स्मृतीशेष…. गुरवर्य डॉ. गंगाधर पानतावणे सरांना विनम्र अभिवादन! अस्मितादर्श हे आम्हा आंबेडकरवादी कवी लेखकांसाठी विश्वविद्यालयच होते. या विश्वविद्यालयाचे आमचे कुलगुरू गुरूवर्य डॉ. गंगाधर पानवणे सर होते. अस्मितादर्श नसते तर…स्वातंत्र्यानंतर जे आंबेडकरवादी साहित्य निर्मिती झाली. तिचा पायाच अस्मितादर्श हे आंबेडकरी मुखवटा असलेले त्रैमासिक होते. यात दुमत नाही. अस्मितादर्शने केवळ लिहितेच केले नाही तर प्रबोधनपर चळवळीसाठी सिद्धही […]
सोनगिर ते धुळे रस्त्यावर नाकाबंदी करीत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या टिमने 10 लाख 82 हजार चा मुद्देमाल जप्त करत केला गुन्हा दाखल
![]()
सोनगिर ते धुळे रस्त्यावर नाकाबंदी करीत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या टिमनेदहा लाख 82 हजार चा मुद्देमालासह जप्त करत केला गुन्हा दाखल अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दिनांक 24/03/2024 रोजी सायंकाळी 17.15 वाजेच्या सुमारास पोसई सुकदेव धरम, पोका/नितीन जाधव, पोना / 1142 अमरीश सानप, पोकों/261 कमलेश महाले, चालक पोकों/ दिपक पाटील असे आगामी निवडणुकच्या अनुषंगाने सोनगीर […]
अॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
![]()
अॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार अमळनेर प्रतिनिधीअॅड. कौस्तुभ पाटील यांची अमळनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांच्या निवडीच कौतुक होत आहे. व्यवसायाने वकील असणारे कौस्तुभ पाटील हे उत्तम वक्ते व लेखक आहेत. कमी वयापासून त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य असून आपल्या ‘पेरणी’ या सामाजिक […]
निवडणूक कार्य करणारे सर्व शिक्षकांना अतिरिक्त अर्जित रजा मिळावी – खाजगी शिक्षण संघटना
![]()
निवडणूक कार्य करणारे सर्व शिक्षकांना अतिरिक्त अर्जित रजा मिळावी – खाजगी शिक्षण संघटना मुंबई | प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणुकीचे मतदान मुंबईसह राज्यात दिनांक 19 एप्रिल 2024, दिनांक 26 एप्रिल 2024, दिनांक 7 मे 2024, दिनांक […]
जिया शाह व पियुषा जाधवला”साईरत्न” पुरस्कार प्रदान.
![]()
जिया शाह व पियुषा जाधवला“साईरत्न” पुरस्कार प्रदान. अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर येथील साई इंग्लिश अकॅडमि,अमळनेर या कोचिंग क्लासेसतर्फे प्रत्येक वर्षी देण्यातयेणारा,अत्यंत बहुमानाचा व इ.10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा“साई रत्न” पुरस्कार यंदा जिया शाह वपियुषा जाधव या विद्यार्थीनींना प्रदानकरण्यात आला. रविवार,दि. 24 रोजीझालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यातवेगवेगळ्या स्पर्धेतील 116 विजेत्यांनामान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सदरील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च […]
ढेकू खुर्द गावाच्या विकासासाठी ग्रामविकास मंचाचे पदाधिकारी कटिबद्ध
![]()
ढेकू खुर्द गावाच्या विकासासाठी ग्रामविकास मंचाचे पदाधिकारी कटिबद्ध होळी व रंगपंचमीचे औचित्य साधत गावात स्वच्छता पेटीचे वाटप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)आपलं गाव गड्या कसंही असलं तरी लईचं भारी ! असे प्रत्येकालाच वाटतं असतं. मात्र, तेच गाव वास्तवात सुंदर बनविण्यासाठी धडपडणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजणारी सापडतात. गावात विविध शासकीय योजनांबरोबर ग्रामस्वच्छता, सौरऊर्जा, वृक्षारोपण, जलसंधारण, तंटामुक्ती, सांडपाणी व […]
आई तुझ्या जाण्यामुळे आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे हे निश्चितच…..
![]()
आईतुझ्या जाण्यामुळे आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे हे निश्चितच….. आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.26 मार्च 2021 ही आमच्यासाठी एक काळरात्र ठरली… आपले अचानक जाणे आजही आमचा विश्वास बसत नाही…आई तू आमच्यातून खूप खूप दूर अनंताच्या प्रवासाला निघून जाऊन तिन वर्षे झाली पण दिवस कसे भराभर […]

