बातमी
मानव विकास योजनेअंतर्गत रणाईचे विदयालयात सायकल वाटप
![]()
मानव विकास योजनेअंतर्गत रणाईचे विदयालयात सायकल वाटप अमळनेर प्रतिनिधीश्री.गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे, आज सोमवार दि. 27/05/2024 रोजी इयत्ता आठवीच्या सर्व 22 विद्यार्थिनींना मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप संस्थेचे जेष्ठ सदस्य मा. बाळासाहेब महेश मालोजीराव पाटील ,संस्थेचे समन्वयक श्री.पियुषदादा शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. विलास पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले…. त्या […]
जयसिंग वाघ यांना ‘ खान्देशीयन ऑफ द इयर ‘ पुरस्कार प्रदान
![]()
जयसिंग वाघ यांना ‘ खान्देशीयन ऑफ द इयर ‘ पुरस्कार प्रदान अमळनेर प्रतिनिधीयेथील प्रसिध्द आंबेडकरी साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केलेल्या साहित्य , प्रबोधन , सामाजिक तथा विविध कार्याची दाखल ‘ आस बहूउद्येशिय विकास संस्था ‘ , ‘ प्रितम पब्लिकेशन प्रा. ली. ‘ , ‘ सप्तरंग मराठी चॅनल ‘ या सस्थां तर्फे घेण्यात येवून […]
रामकृष्ण मिशन मुंबईच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण,रामकृष्ण मिशनने शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांना संस्कारित करावे – राज्यपाल रमेश बैस
![]()
रामकृष्ण मिशन मुंबईच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण,रामकृष्ण मिशनने शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांना संस्कारित करावे – राज्यपाल रमेश बैस मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शिक्षणाला मूल्यांची जोड नसली तर ते शिक्षण केवळ व्यक्तीचा अहंकार वाढवते. त्यामुळे शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता व मानवतेची जोड देणे गरजेचे आहे, असे सांगून रामकृष्ण मिशन मुंबईने शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावे, शाळांमध्ये […]
शिक्षकांच्या प्रश्नासाठी आमदार किशोर दराडे यांची शिक्षण विभागीय कार्यालयात धडक मोहीम
![]()
शिक्षकांच्या प्रश्नासाठी आमदार किशोर दराडे यांची शिक्षण विभागीय कार्यालयात धडक मोहीमनाशिक प्रतिनिधी .नाशिक विभागातील आदिवासी विकास कार्यालय, वेतन पथक इत्यादी कार्यालयात शिक्षकांच्या प्रश्नासाठी विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी बैठका घेऊन अधिकारांना धारेवर धरत शिक्षकांचे ही प्रकरणे का थांबली यावर अधिकाऱ्यांना झापले. गेल्या कित्येक दिवसांपासून शिक्षकांचे डी सी पी एस प्रकरणाचा हिशोब, एनपीएएस मध्ये वर्गीकरण […]
न्यू व्हिजन स्कुल अमळनेर तालुका परिसरात साकारणार कडुलिंबाचे नंदनवन
![]()
न्यू व्हिजन स्कुल अमळनेर तालुका परिसरात साकारणार कडुलिंबाचे नंदनवन कडुलिंबाचे 1 लाख बीजरोपन करण्याचा संकल्प अमळनेर प्रतिनिधी-शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक व पर्यावरण क्षेत्रात नेहमीच भरीव योगदान देणाऱ्या न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुलने येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला अमळनेर तालुका परिसरात कडुलिंबाचे नंदनवन साकारण्याचा संकल्प केला असून यासाठी कडुलिंबाचे 1 लाख बीजरोपन शेतजमिनी व वन्य परिसरात केले जाणार आहे.न्यू […]
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय,महाराष्ट्र राज्य, यांचे स्पष्टीकरण
![]()
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय,महाराष्ट्र राज्य, यांचे स्पष्टीकरण मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचे दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024शी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही […]
ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव…
![]()
🏆🎍📚🏆🎍📚🏆🎍📚🏆🎍📚🦅 ईगल फौंडेशनच्या वतीने पुरस्कार प्रस्ताव पाठविण्यासाठी मुदतवाढ… ✍️ आता ३० मे पर्यंत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवता येणार… ✍️ ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात होणार विविध क्षेत्रातील कर्तबगार मान्यवरांचा गौरव… मुंबई (प्रतिनिधी)ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित विशेष शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा, संस्थांचा पुरस्कार देऊन दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात […]
आंबा महोत्सवास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची भेट
![]()
आंबा महोत्सवास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची भेट सांगली दि. २१ (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य कृषि विभाग सांगली व कृषि पणन मंडळामार्फत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत ‘सांगली आंबा महोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज या आंबा महोत्सवास भेट देऊन पाहणी केली. यावेळी कृषि पणन मंडळ […]
मेस्टा संघटना , खाजगी शिक्षक संघटना विनााअनुदान शाळा कृती समिती या संघटनांचा सामुहिक निर्धार – मुंबई व कोकण विभाग शिक्षक, पदविधर निवडणुकीच्या रिंगणात उतरुन नव्या समीकरणाची सुरुवात!
![]()
मेस्टा संघटना , खाजगी शिक्षक संघटना विनााअनुदान शाळा कृती समिती या संघटनांचा सामुहिक निर्धार – मुंबई व कोकण विभाग शिक्षक, पदविधर निवडणुकीच्या रिंगणात उतरुन नव्या समीकरणाची सुरुवात! मुंबई | प्रतिनिधी : मेस्टा (MESTA – महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना ) संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी बैठक मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. संजयराव तायडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई व […]
स्पर्धा परीक्षा तयारी सोबत विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य रुजावे त्याचा सर्वांगीण विकास व्हावा….
![]()
स्पर्धा परीक्षा तयारी सोबत विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य रुजावे त्याचा सर्वांगीण विकास व्हावा…. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ.डिगंबर महाले अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)स्पर्धा परीक्षा तयारी सोबत विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य रुजवावे त्यांचा सर्वांगीण विकास करावा त्यातून आदर्श नागरिक घडेल असे प्रतिपादन मंगळ ग्रह सेवा संस्था अंमळनेरचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी केले.येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व […]

