बातमी
संविधान दिवस प्रबुद्ध विहारात विचारमंथनाने साजरा!!
![]()
संविधान दिवस प्रबुद्ध विहारात विचारमंथनाने साजरा!! संविधान हे उत्तम कायद्याचे ज्ञान असलेले पुस्तक..संविधान हे मानवता उभे करणारे सुत्र आहे. कायदयाचे अदयावत ज्ञान ज्यात आहे तो ग्रंथ म्हणजे संविधान होय. भारत ज्या नियमांवर चालतो, कायदयावर चालतो ते अप्रतिम पुस्तक..अशा सुंदर पुस्तकाची म्हणजेच संविधान निर्मिती झाल्यावर ती सादर करण्याचा दिवस म्हणजेच संविधान दिवस..ह्या दिवसा निमित्त प्रबुद्ध विहारात […]
पाष्टे ता शिदखेडा जि धुळे येथे ग्रा.प कार्यालयात भारतीय संविधान दिवस साजरा
![]()
आज दि 26-11-23 रोजी पाष्टे ता शिदखेडा जि धुळे येथे ग्रा.प कार्यालयात भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला तसेच संविधान वाचन करण्यात आले या वेळी ग्रामविकास अधिकारी बी सी सोनवने , सरपंच- मोतीलाल वाकडे( लोकनियुक्त सरपंच) तसेच उपसरपंच-काशिनाथ बारकु खैरनार , ग्रा प सदस्य-अनिल शिवराम ठाकरे ,अनिल राजधर मराठे तंटामुक्त अध्यक्ष-लोटन आसाराम पाटील ग्रा प […]
घराचे स्वप्न साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
![]()
घराचे स्वप्न साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : आपले स्वतःचे घरकुल असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त ठरेल. या क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिलच्या (NAREDCO) वतीने बांद्रा- कुर्ला संकुलात देशातील […]
शैक्षणिक साहित्यांनी महामानवाला अभिवादन करावे.
एक वही एक पेन अभियानचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र
![]()
शैक्षणिक साहित्यांनी महामानवाला अभिवादन करावे.एक वही एक पेन अभियानचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सर्वाधिक शिक्षण घेवून समाजालाही शिक्षणाचा मूलमंत्र देणारे प्रकांड पंडित घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक साहित्याने अभिवादन करावे असे आवाहन एक वही एक पेन अभियानाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण […]
संविधान दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन
![]()
संविधान दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन मुंबई प्रतिनिधी-घाटकोपर येथील कै. तुळशिराम सावते विद्यालयात संविधान दिनाचेाऔचित्य साधत अनु. जाती / जमाती आणिबौध्द आर्युविमा कर्मचारी कल्याणकारी संघटना मुंबई विभाग-२ च्या वतीने इ. ५ वी ते १० च्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. प्रमुख पाहुण्यांच्या वतीने संविधान उद्देशिका पत्राचे वाटप करुन […]
श्रीमती द्रौ. रा.कन्याशाळेत संविधान दिन साजरा
![]()
श्रीमती द्रौ. रा.कन्याशाळेत संविधान दिन साजरा अमळनेर प्रतिनिधी:दिनांक २६ नोव्हेंबरश्रीमती द्रौ.रा.कन्याशाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. सुटी असल्याने शाळेतील शिक्षकांनी संविधान दिन साजरा केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेला मल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर शाळेचे क्रीडाशिक्षक जे.व्ही.बाविस्कर यांनी उद्देशिका वाचन केले. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी,पर्यवेक्षक व्ही.एम. पाटील,ज्येष्ठ शिक्षक एस. […]
ग्रामपंचायत टोळी येथे सविंधान दिवस साजरा
![]()
ग्रामपंचायत टोळी येथे सविंधान दिवस साजरा पारोळा (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताला संविधान समर्पित केले त्यानुसार लोकशाही व प्रशासकीय बाबतीत देशाचे कार्य सविंधानानुसार चालु आहे तसेच विविध घटकातील मागासलेल्या जाती जमातींना सन 1950 पासुन आरक्षण लागु करण्यात आले त्यामुळे भारतातील तमाम नागरिक व महिला त्यांना आरक्षणाचे जनक […]
रांगोळी स्पर्धेतून आपल्यातील सुप्त गुणांना वाव
सविता संदानशिव यांचे अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन
![]()
रांगोळी स्पर्धेतून आपल्यातील सुप्त गुणांना वावसविता संदानशिव यांचे अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादन अमळनेरला माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- रांगोळी स्पर्धेतून महिला बंधू-भगिनींच्या कलागुणांना वाव मिळून सुप्त गुण विकसित होतात. अत्यंत स्तुत्य उपक्रम माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या मित्रपरिवारांनी राबविला व त्या स्पर्धेमध्ये अमळनेर शहरातून मोठ्या […]
सुवर्णकार समाज संघटन सप्ताह साजरा करा : श्री.मिलिंद सोनार.
![]()
सुवर्णकार समाज संघटन सप्ताह साजरा करा : श्री.मिलिंद सोनार. अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे सर्व शाखीय सुवर्णकार समाज पदाधिकारी बैठक संपन्न झाली.सदर बैठकीचे आयोजन श्री.आनंद दुसाने यांच्याकडे करण्यात आले होते.बैठकीच्या सुरवातीला श्री.संजीव विसपुते यांनी पाहुणे व उपस्थितांचा परिचय करून स्वागत केले.संत नरहरि सोनार व नाना शंकरशेठ सोनार यांच्या प्रतिमांचे पूजन करून सकल भारतीय सुवर्णकार संघटना, नाशिक चे […]
26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना
![]()
26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. + […]

