बातमी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूची पाहणी,अटल सागरी सेतू वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![]()
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूची पाहणी,अटल सागरी सेतू वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) : देशातील सर्वात जास्त लांबी असलेला 22 किमीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी […]
1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती
![]()
1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. वन विभागाकडून एकूण […]
शहरी शाळा मधील डोळे तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न
![]()
शहरी शाळा मधील डोळे तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न अमळनेर -विप्रो कन्सुमर केअर अमळनेर व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै महिन्यापासून शहरी शाळांमधील मुलांचे डोळे तपासणी करण्यात आली व त्यानंतर त्यांना मोफत चष्म्याचे वितरण देखील करण्यात आले, कोरोना काळात मुले सातत्याने मोबाईल, कम्प्युटर ,डिजिटल स्क्रीन समोर असल्याने मुलाना दिसण्यास समस्या येत होती. ग्रामीण […]
लैगिक कामगार भगिनी यांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर चर्चा सत्र संपन्न
![]()
लैगिक कामगार भगिनी यांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर चर्चा सत्र संपन्न अमळनेर प्रतिनिधी आज दि.5-1-2024 रोजी जळगाव येथे हॉटेल सिल्वर पॅलेस येथे लैंगिक कामगार भगिनी यांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर एक दिवशीय चर्चा सत्राचे आयोजन नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर (NNSW), संग्राम संस्था सांगली, स्वाधार महिला संघ, अमळनेर आणि […]
प्रत्येक महान व्यक्तीच्या जिवनात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे—सौ.ज्योत्स्नाताई जाधव
![]()
प्रत्येक महान व्यक्तीच्या जिवनात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे—सौ.ज्योत्स्नाताई जाधव क्रांतिज्योती सावित्रीमाई जयंती दिनी स्त्री भ्रूण हत्या विषयी ओवीतून संदेश! जगातील प्रत्येक महान व्यक्तीच्या आयुष्यात महिला शक्तीचा मोठा वाटा असून क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांच्या महान कार्यातून स्त्रीयांनी प्रेरणा घेतली आहे.असे प्रतिपादन सावित्रीमाई फुले महिला मंडळ अमळनेर च्या सचिव सौ.ज्योत्स्ना ताई प्रमोद जाधव यांनी आपल्या भाषणात केले […]
चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न….
![]()
चेंबूर वाशी नाका येथील खान्देश मित्र मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न…. अमळनेरप्रतिनिधी- (भुषण महाजन) ज्यांनी भारताला क्रांतीकारी विचार देऊन भगिनींना ज्ञानामृत पाजले अशा ज्ञानयोगिनी, ज्ञानगंगोत्री सावित्रीआई पासून आजच्या स्रियांनी प्रेरणा घेऊन सर्वच क्षेत्रात पुढाकार घेतला पाहिजे आणि समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.”* असे प्रतिपादन मुंबई माळी समाज सुधारणा मंडळाचे […]
बॉम्बे हायकोर्टाने लीजहोल्ड टू फ्रीहोल्ड पॉलिसी तयार करण्यासाठी 14 फेब्रुवारीची अंतिम मुदत
![]()
बॉम्बे हायकोर्टाने लीजहोल्ड टू फ्रीहोल्ड पॉलिसी तयार करण्यासाठी 14 फेब्रुवारी ही अंतिम मुदत दिली आहे. मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस या जागेच्या किमती वाढतच आहे. नैसर्गिकरीत्या जमीन वाढवू शकत नाही. गृहनिर्माण करण्यासाठी मुंबई सारख्या शहरात जागाच उपलब्ध नाहीत. यामुळेच जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुर्नविकासाचे काम शहरात जोरदारपणे चालू […]
मंत्री अनिल पाटील यांनी केली मराठी साहित्य संमेलन स्थळाची पाहणी
![]()
मंत्री अनिल पाटील यांनी केली मराठी साहित्य संमेलन स्थळाची पाहणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतला आढावा,नियोजनाबाबत केल्या सूचना अमळनेर-97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तारीख जवळ येत असल्याने तयारीचा वेग वाढला असुन यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन संपुर्ण संमेलन स्थळाची पाहणी केली.यावेळी खा शि […]
विभाजनानंतर नवीन स्थापन झालेल्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर
![]()
विभाजनानंतर नवीन स्थापन झालेल्या महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर प्रतिनिधी- खरीप हंगाम-2023 मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या 1,021 मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेली नाहीत, अशा नवीन महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ […]
22 जानेवारी रोजी महाराष्ट्रात
सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मंत्री महोदयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
![]()
22 जानेवारी रोजी महाराष्ट्रातसार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मंत्री महोदयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ! मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सार्या देशाचे लक्ष अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीच्या ऐतिहासिक कार्यक्रमाकडे लागले आहे.22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्री राम लल्लांची प्राणप्रतिष्ठापना, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. प्रभू […]

