24 Mar, 2026

माणसाने जीवनात मोठ्या वृक्षासारखे खोलवर मूळागाडून जगले पाहिजे – प्रा.आर.एन.महाजन.

Loading

*जागतिक वसुंधरा दिनी प्राविण्यप्राप्त गुणवंतांचा गुणगौरव !.. *आगळ्यावेगळ्या पध्दतीने मुलांंचा वाढदिवस, मोरे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम !.. *माणसाने जीवनात मोठ्या वृक्षासारखे खोलवर मूळागाडून जगले पाहिजे – प्रा.आर.एन.महाजन. धरणगांव प्रतिनिधी – धरणगांव – शहरातील जी एस नगर येथे ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जी एस नगर धरणगाव येथील ओपनस्पेस मध्ये मा.मुख्याधिकारी नजनार्दन पवार, स्वच्छता निरीक्षक रविंद्र […]

1 min read

एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व : प्रा. कुमुद पावडे
– प्रा. अर्चना हातेकर, धुळे

Loading

एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व : प्रा. कुमुद पावडे– प्रा. अर्चना हातेकर, धुळे आज आमच्यात कुमुदताई नाही. 31 मे 2023 ला साडे पाच वाजता हृदयविकारो त्यांचे निधन झाले. मला ही बातमी फोनवरून त्यांची लहान बहीण चारुताई सोमकुँवर यांनी दिली. ती बातमी कळताच माझ्या डोळ्यात अश्रुंचा पूर दाटला. त्यांच्या अनेक आठवणी माझ्या मनात साठलेल्या आहेत. त्या संस्कृत पंडित […]

1 min read

चेतना व्यसनमुक्ती केंद्र मध्ये आज निसर्ग पर्यावरण दिन साजरा

Loading

चेतना व्यसनमुक्ती केंद्र मध्ये आज निसर्ग पर्यावरण दिन साजरा आज जागतिक पर्यावरण दिवस आहे या निमित्ताने चेतना व्यसनमुक्ती केंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच पाच वर्षांपूर्वी लावलेले उंबराच्या झाडाच्या आज वाढदिवस त्या उंबराच्या झाडाचे पूजन देखील या कार्यक्रमात तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच डॉ. एस .बी सोनवणे मंदाताई सोनवणे जनमत […]

1 min read

अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या पाणीपुरवठा योजनेचे आमदारांच्या हस्ते भूमीपूजन

Loading

अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या पाणीपुरवठा योजनेचे आमदारांच्या हस्ते भूमीपूजन गावाचा पाणी प्रश्न सुटणार,विविध कामांचाही समावेश, अमळनेर-तालुक्यातील अंबारे-करणखेडा येथे 52 लक्ष च्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील व जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते थाटात पार पडले.जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या सदर नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न कायमचा […]

1 min read

भारतीय जनता पार्टी ,अमळनेर शाखेच्या वतीने उदया
सहविचार बैठकीचे आयोजन

Loading

भारतीय जनता पार्टी ,अमळनेरदि.6जून 2023 सहविचार बैठक अमळनेर प्रतिनिधीदेशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले यानिमित्त देशभरात 30 मे ते 30 जून या दरम्यान महासंपर्क अभियान सुरू आहे, या अभियानाच्या अनुषंगाने बैठक होणार आहे. दिनांक–6जून2023 वेळ-दु 4 वाजता स्थळ-– टाऊन हॉल(लोकमान्य शाळा),अमळनेर प्रमुख उपस्थिती- 👉🏻मा.खा.उन्मेषदादा पाटील(खासदार,जळगाव लोकसभा)मा,स्मिता ताई वाघ(प्रदेश उपाध्यक्षा, […]

1 min read

अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक पंचवार्षिक निवडणुकीत गुणवंत सुरेश वाघ(कै शांताराम ठाकूर यांचे भाचे) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाचे स्वतंत्र उमेदवार यांना भरगच्च मतांनी
विजयी करा…

Loading

अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक पंचवार्षिक निवडणुकीत गुणवंत सुरेश वाघ(कै शांताराम ठाकूर यांचे भाचे) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघाचे स्वतंत्र उमेदवार यांना भरगच्च मतांनीविजयी करा… अमळनेर प्रतिनिधीदि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, अमळनेर. पंचवार्षिक निवडणूक 2023 -28 सध्या निवडणुकीचा पॅनल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू आहे .कै टी.के ठाकूर व त्यांचे सुपुत्र स्वर्गवासी तात्यासाहेब शांताराम तुकाराम ठाकूर यांच्यावर […]

1 min read

जागतिक पर्यावरण दिनी गुणवंतांचा गुणगौरव !..

Loading

जागतिक पर्यावरण दिनी गुणवंतांचा गुणगौरव !.. कर्तव्य बहुउद्देशीय संस्था व सुधाकर मोरे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम !.. माणसाने जीवनात मोठ्या वृक्षासारखे खोलवर मूळागाडून जगले पाहिजे – प्रा.आर.एन.महाजन. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – शहरातील जी एस नगर येथे ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जी एस नगर धरणगाव येथील ओपनस्पेस मध्ये मा.मुख्याधिकारी जनार्दन पवार, […]

1 min read

सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी

Loading

सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. ५ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, […]

1 min read

नवीन शैक्षणिक वर्षाची
अमळनेर तालुक्यातील शाळांना पाठ्यपुस्तक वितरण

Loading

नवीन शैक्षणिक वर्षाचीअमळनेर तालुक्यातील शाळांना पाठ्यपुस्तक वितरण शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दिली जाणार पुस्तक गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील अमळनेर प्रतिनिधीसमग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय, जि.प व न.पा. तसेच खाजगी अनुदानित शाळांतील इ. 1 ली ते इ. 8 वी तील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फ़त मोफ़त पाठ्यपुस्तक योजना राबविली जात असूनशालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळास्तरावरून पाठ्यपुस्तक वितरण केले जाते. […]

1 min read