25 Mar, 2026

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आमदार राजूमामा भोळे यांंच्या प्रयत्नाने मिळाले एक लाख रूपये,
गरीब रुग्णांने मानले आभार.

Loading

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आमदार राजूमामा भोळे यांंच्या प्रयत्नाने मिळाले एक लाख रूपये.गरीब रुग्णांने मानले आभार. अडावद ता.चोपडा येथील सोमनाथ निकम व त्याची आई मीराबाई निकम याचा मोटरसायकल वर अपघात झाला होता. चोपडा येथील मोरया हाँस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यावर जळगाव येथील नहाटा हाँस्पिटलमध्ये दाखल केले असता पायाचा चेंदामेंदा झाला होता. म्हणून डॉक्टरांनी अडीच ते तीन लाख […]

1 min read

सत्यशोधक विचार व सामाजिक न्याय प्रत्यक्ष कृतीत आणणारा राजा छत्रपती शाहू!

Loading

सत्यशोधक विचार व सामाजिक न्याय प्रत्यक्ष कृतीत आणणारा राजा छत्रपती शाहू! भारतात अनेक राजे, सम्राट, बादशहा झालेत. काही मोजक्या राजांनी हया भूमीला वैचारिक आभुषणांनी मढविले. अशा नररत्नामध्ये कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज हे नाव अग्रक्रमाने घेता येईल. बऱ्याच राजांनी स्वतःचे नियम लादून स्वैराचार करून राज्य केले. परंतु राजा छत्रपतीला राजे शहाजी व जिजाऊच्या छाव्याची […]

1 min read

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल
सचिन खंडारे यांना डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित..

Loading

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दलसचिन खंडारे यांना डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित.. अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ खंडारे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल नुकतच धुळे येथे डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सविस्तर माहिती अशी की नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम क्रांतीज्योती प्रतिष्ठान नंदुरबार व रायबा बहुउद्देशीय संस्था धुळेलोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या […]

1 min read

वेदांत शेलकर आय .आय टी प्रवेशासाठी ठरला पात्र

Loading

वेदांत शेलकर आय आय टी प्रवेशासाठी ठरला पात्र राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केला वेदांत व परिवाराचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)माणसांच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, सतत अभ्यास भरपूर सराव याचे आधारे वेदांत आपले भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी अँडवान्स परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे व तो आयआयटी प्रवेशासाठी […]

1 min read

बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर..!
आता फक्त एकच निर्धार, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार

Loading

बी.आर.एस. पार्टीची महाराष्ट्रातील सोशल मीडिया कार्यकारिणी जाहीर..!आता फक्त एकच निर्धार, महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे सरकार मुंबई . (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) – भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र राज्यात आपले जाळे विस्तारत आहे. त्या पार्श्वभूमी राजकीय आणि मीडिया या क्षेत्रातील नियुक्त्यांना वेग आला असून नुकत्याच महाराष्ट्र […]

1 min read

महाराष्ट्रात पत्रकारितेचे व्रत घेऊन पत्रकारिता करणारे पत्रकार

Loading

महाराष्ट्रात पत्रकारितेचे व्रत घेऊन पत्रकारिता करणारे पत्रकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मराठी पत्रकार परिषदेचा गौरव मुंबई ( प्रतिनिधी ) : ‘पत्रकारिता हे एक व्रत आहे. पत्रकारितेशी प्रामाणिक राहणारे पत्रकार लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहेत. पण आज पत्रकारांना सत्य लिहिण्याची किंमत मोजावी लागते. कारण सत्य हे अनेकांना प्रिय नसते. मात्र त्यानंतरही महाराष्ट्रात पत्रकारितेचे व्रत घेऊन पत्रकारिता करणारे पत्रकार […]

1 min read

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री मंगळदेवा चरणी नतमस्तक.

Loading

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री मंगळदेवा चरणी नतमस्तक. अमळनेर प्रतिनिधी:- येथील श्री मंगळग्रह मंदिरात भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणेकर यांनी २४ जून रोजी येऊन दर्शन घेतले . श्री मंगळग्रह मंदिराविषयी ऐकले होते, त्यापेक्षाही येथील परिसर खूप सुंदर आणि आकर्षक असल्याचे ते म्हणाले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल […]

1 min read

मुख्यमंत्र्यांकडून भर पावसात कोस्टल रोड व मिलन सबवेची पाहणी
सखल भागात साठलेले पाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा- मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे निर्देश

Loading

मुख्यमंत्र्यांकडून भर पावसात कोस्टल रोड व मिलन सबवेची पाहणीसखल भागात साठलेले पाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा

1 min read

पत्रकार वसंतराव पाटील यांना पितृशोक

Loading

पत्रकार वसंतराव पाटील यांना पितृशोक उद्या पाडळसरे येथून राहत्या घरून सकाळी साडेनऊ वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- दिव्य मराठीचे पत्रकार वसंतराव पाटील यांची वडीलस्वर्गीय दिलीपचंद गंभीर पाटीलवय- ८२ वर्षे गाव- पाडळसरे येथे दिनांक-२५/०६/२०२३ मृत्यू वेळ – दुपारी २ वाजता वार- रविवारी वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दिनांक- २६/०६/२३ सोमवारी सकाळी वेळ- ९:३० वा अंत्ययात्रा ठिकाण- पाडळसरे ( […]

1 min read

अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे!

Loading

कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खरसोली या गावी झाला. खरसोलीच्या आदर्श विद्यालयातून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नरखेड येथे, तर पदव्युत्तर शिक्षण नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून झाले. नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून त्यांनी ‘कादंबरीकार श्री. ना. पेंडसे’ या विषयावर प्रबंध सादर करून १९८९ साली पीएच.डी. ची पदवी प्राप्त केली. प्रा. […]

1 min read