18 Apr, 2026

अनुदानासाठी कागदपत्रांची पडताळणी उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्याकडून कडून पुढच्या आठवड्यात सुरू होणार शिक्षक आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे

Loading

अनुदानासाठी कागदपत्रांची पडताळणी उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्याकडून कडून पुढच्या आठवड्यात सुरू होणार शिक्षक आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे ठाणे जिल्हा प्रतिनिधी- मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित, त्रुटी पूर्तता आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत 6 फेब्रुवारी 2023 चे पत्र शासनाकडून काढले असून त्यावर , पुढील कारवाई व्हावी म्हणून. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर सातत्याने शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, […]

1 min read

विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल नव्हे तर पुस्तक,
सकाळी 5 वाजता उठून विद्यार्थ्याना लागली अभ्यासाची गोडी

Loading

विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल नव्हे तर पुस्तक,सकाळी 5 वाजता उठून विद्यार्थ्याना लागली अभ्यासाची गोडी आर्यन स्कूल चे मुख्यध्यापक अविनाश जावळे यांनी सुरू केली नवीन चळवळ सदरिल उपक्रमाला 40 दिवस पूर्ण होत असून एक ही दिवस न चुकता विद्यार्थी सकाळी 5 वाजता उठून अभ्यास करतात आजच्या विद्यार्थ्यांचा वेळ हा अभ्यास आणि मोबाईल यामध्ये विभागला गेला आहे.मोबाइलचा अतिवापर […]

1 min read

सोशल मीडियाचा आत्मा मुद्रण कला आहे : सुनिल शक्ती

Loading

सोशल मीडियाचा आत्मा मुद्रण कला आहे : सुनिल शक्ती ” मीडियाचा आत्मा मुद्रण कला आहे ” असे प्रतिपादन सत्यनारायण प्रेस अमळनेरचे संचालक सुनील शक्ती यांनी केले .शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी मिलिंद ऑफसेट रामचंद्र नगर , जळगाव येथे झालेल्या जागतिक मुद्रण दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करताना शक्ती बोलत होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी विशाल कोल्हे […]

1 min read

आमोदयात 99 लक्ष च्या विकासकामांचा रंगला भूमिपूजन सोहळा

Loading

आमोदयात 99 लक्ष च्या विकासकामांचा रंगला भूमिपूजन सोहळा आ.अनिल पाटील प्रयत्नातून मिळाली पाणीपुरवठा योजना,अन्य विकास कामांचाही समावेश अमळनेर-तालुक्यातील आमोदे येथे आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून पाणीपुरवठा योजनेसह तब्बल 99 लक्ष ची महत्वपूर्ण विकास कामे मंजुर झाल्याने या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा मा. जि.प सदस्या सौ.जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडला.नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे गावाचा […]

1 min read

आम्रपाली विद्यालयात
राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती निमित्ताने अभिवादन..

Loading

आम्रपाली विद्यालयात्राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती मोठ्याविद्यार्थी मित्रांनो शिकाल तर टिकाल-डॉ. मनीलाल शिंपीआपल्या घरातूनच स्वच्छता अभियानाला सुरुवात करा- मृत्युंजय शुक्ला ठाणे (मनिलाल शिंपी)राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुप तर्फे कल्याण, डोंबिवली ,उल्हासनगर परिसरात १००० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, त्यापैकीकल्याण विठ्ठलवाडी येथीलजेतवन उन्नती मंडळ संचलित आम्रपाली विद्यालय प्राथमिक आणि […]

1 min read

गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा -शालेय शिक्षण मंत्री केसरकर

Loading

गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्यात शिक्षकांचा मोलाचा वाटा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : “विविध क्षेत्रांतील गुणवत्तेत राज्य देशात अग्रस्थानी असून यात शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. भारतातील याच गुणवत्तेच्या आधारे आपला देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल,” असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या […]

1 min read

महात्मा फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रसंतास अभिवादन व दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप !…

Loading

महात्मा फुले हायस्कूल मध्ये राष्ट्रसंतास अभिवादन व दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप !… धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे स्वच्छतेचे महामेरू राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी […]

1 min read

आरोग्य सेविका सौ.मनिषा मुरलीधर बेडगे (लामतूरे)
यांनां छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 जाहीर

Loading

आरोग्य सेविका सौ.मनिषा मुरलीधर बेडगे (लामतूरे)यांनां छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 जाहीर RHTC पैठण येथील आरोग्य सेविका व स्वराज्य देशा सह- संचालिका सौ.मनिषा बेडगे (लामतूरे) यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 चा जाहीर करण्यात आला.औरंगाबाद वैजापूर येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा तर्फे दरवर्षी दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव […]

1 min read

शासननियुक्त जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषेदेच्या अशासकीय सदस्यपदी बालासाहेब शिंदे

Loading

शासननियुक्त जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषेदेच्या अशासकीय सदस्यपदी बालासाहेब शिंदेप्रतिनिधीमहाराष्ट्र शासनाच्या जिल्हापुरवठा विभागावर शासननियुक्त जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषेदेच्या अशासकीय सदस्यपदी अतनूर ता.जळकोट येथील रहिवासी तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे यांची निवड जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी दि.२० फेब्रुवारीच्या शासकीय आदेशान्वये केली आहे.यानिवडीचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे संस्थापक राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड, संघटक […]

1 min read

संत गाडगेबाबा जयंती अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत जनजागृती पर कार्यक्रम संपन्न..

Loading

संत गाडगेबाबा जयंती आमच्या अभिनव प्राथमिक सराव पाठशाळा येथे, स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देई आरोग्याची गती’, स्वच्छ भारताचे अज्ञान,अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे, स्वच्छ भारताचे जनक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक ललित नेमाडे यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.स्वच्छतेचे महत्व काय? हे विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका स्नेहल ठाकूर यांनी पटवून दिले. सर्व […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?