बातमी
निती आयोग संलग्नित संस्थेच्या वतीने पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर
![]()
निती आयोग संलग्नित संस्थेच्या वतीने पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर उरुळीकांचन पुणे: राष्ट्रभक्तीने प्रेरित होउन समर्पित भावनेने विवीध क्षेत्रांत निष्काम कर्मयोगी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान नीती आयोग भारत सरकार संलग्नित संस्थेच्या वतीने वरील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, […]
मानव सेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल जि .जळगाव ह्या संस्थेच्या वतीने सेवा गौरव सम्मान 2023 पुरस्काराने समाजभुषण दिपक वाल्हे सन्मानित
![]()
मानव सेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल जि .जळगाव ह्या संस्थेच्या वतीने सेवा गौरव सम्मान 2023 पुरस्काराने समाजभुषण दिपक उखर्डुवाल्हे सन्मानित अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र परीट धोबी युवा संघटनेचे उपाध्यक्ष समाजभुषण श्री दिपक उखर्ड वाल्हे हे गेल्या 17- 18 वर्षापासून करीत असलेल्या सामाजिक कार्याची व योगदानाची दखल घेऊन त्यांना मानव सेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल जि […]
माध्यमिक विद्यालय निंभोरा येथे मुलींना सायकल वाटप.
![]()
माध्यमिक विद्यालय निंभोरा येथे मुलींना सायकल वाटप. आज माध्यमिक विद्यालय निंभोरा येथे ” मानवाधिकार आयोग व अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभाग ” यांच्या मार्फत माध्यमिक विद्यालय निंभोरा येथील मुलींना शालेय शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी शासनांकडून मोफत 24 मुलींना शाळेचे सचिव नाना सो गजानन चौधरी, मुख्याध्यापक बी.एच. चौधरी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते सायकल वाटप […]
अमळनेरातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर येणार दुसरा मजला
![]()
अमळनेरातील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर येणार दुसरा मजला 5 कोटी 59 लक्ष 58 हजार निधीस मिळाली प्रशासकीय मान्यता,आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश अमळनेर-येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवर लवकरच दुसऱ्या मजल्याचे बांधकाम होणार असून यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांतुन 5 कोटी 59 लक्ष 58 हजार इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.याबाबत महाराष्ट्र शासनाच्या […]
आदर्श पुरस्कार प्राप्त अमळनेर तालुका पत्रकार संघाचाअमळनेर येथे साने गुरुजी परिवाराकडून हृद् सत्कार
![]()
आदर्श पुरस्कार प्राप्त अमळनेर तालुका पत्रकार संघाचा अमळनेर येथे साने गुरुजी परिवाराकडून हृद् सत्कार अमळनेर- येथील अमळनेर शहर तालुका पत्रकार संघास नुकताच कर्जत येथे आयोजित अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यात परिषदेच्या वतीने पत्रकार संघाच्या सर्वस्पर्शी सामाजिक योगदान व सामान्य जनतेच्या प्रश्नांची सातत्याने बाजू लावून धरल्याबद्दल ‘सामना’ चे संपादक खा. संजय राऊत यांच्या हस्ते व स्वागताध्यक्ष […]
बोर्ड ऑफ स्टडीज गणित सायन्स व तांत्रिक विद्या शाखेवर सदस्यपदी डॉ वासुदेव पाटील यांची निवड
![]()
बोर्ड ऑफ स्टडीज गणित सायन्स व तांत्रिक विद्या शाखेवर सदस्यपदी डॉ वासुदेव पाटील यांची निवड अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- आर्ट सायन्स आणि कॉमर्स कॉलेज चिखलदरा जिल्हा अमरावती येथील प्राध्यापक डॉ वासुदेव पाटील यांची बोर्ड ऑफ स्टडीज गणित सायन्स व तांत्रिक विद्या शाखेवर पाच वर्षासाठी सदस्य पदी निवड झाली.डॉ वासुदेव पाटील हे आर्ट सायन्स आणि कॉमर्स […]
संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळाच्या वतीने तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन !…..
![]()
संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळाच्या वतीने तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन !….. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगाव – शहरातील संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळीवाडा धरणगाव यांच्या वतीने ११ एप्रिल – भारतातील थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे आद्य जनक, क्रांतीसुर्य, राष्ट्रपिता, सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्या १९६ जयंती महोत्सवानिमित्त अभिवादन […]
धरणगावात कुणबी पाटील समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव !
![]()
धरणगावात कुणबी पाटील समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव ! धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर धरणगाव : शहरातील कुणबी पाटील समाजाच्या वतीने गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला. तत्पूर्वी उपस्थितांनी जगद्गुरु तुकोब्बाराय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.सविस्तर माहिती अशी की, आज रोजी कुणबी पाटील समाज पंचमंडळ बैठकीचे आयोजन समाजाच्या सभागृहात करण्यात आले होते. या बैठकीत शैक्षणिक व […]
भारतातील एकमेव शासकीय वैद्यकीय संकुल म्हणून जळगाव जिल्ह्यातील मेडिकल हब ला मान्यता मिळणे म्हणजे फार मोठी उपलब्धी
![]()
भारतातील एकमेव शासकीय वैद्यकीय संकुल म्हणून जळगाव जिल्ह्यातील मेडिकल हब ला मान्यता मिळणे म्हणजे फार मोठी उपलब्धी पाडळसे धरण जनआंदोलन समितीने केले अभिनंदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भारतातील एकमेव शासकीय वैद्यकीय संकुल म्हणून जळगाव जिल्ह्यातील मेडिकल हब ला मान्यता मिळणे म्हणजे फार मोठी उपलब्धी आहे. ना. गिरीशजी महाजन यांचे जळगाव जिल्ह्यातील नागरिक व पाडळसे धरण जनआंदोलन […]
नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते यांची डॉ. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
![]()
नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते यांची डॉ. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन आणि गायत्री हॉस्पिटल व गायत्री मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुक्यातील दहा एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा भव्य सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले नाशिक विभागाचे माजी शिक्षक आमदार श्री नानासाहेब बोरस्ते , नाशिक जिल्हा […]

