कोल्हापूर
जगात ज्ञान ही संपत्ती झालेली आहे – उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील
![]()
जगात ज्ञान ही संपत्ती झालेली आहे – उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील सातारा दि.9 : पैसा म्हणजे संपत्ती नाही तर ज्ञान ही संपत्ती आहे. जग खूप वेगाने पुढे चालले आहे. परंतु ते ज्ञान अदयावत असले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंमलात आणले कारण ज्ञान हे बहुउद्देशिय असले पाहिजे, त्याचा कौशल्य विकास झाला पाहिजे. […]
ब्रह्माकुमारिज तर्फे संध्याछाया वूद्धाश्रमातील बंधू..भगिनीचा सत्कार*…
![]()
*ब्रह्माकुमारिज तर्फे संध्याछाया वूद्धाश्रमातील बंधू..भगिनीचा सत्कार*… .( नांदेड प्रतिनिधी ) दि.20 सप्टेंबर 2025 रोजी ब्रह्माकुमारिज सुखमणी फरांदे पार्क येथील सेवा केंद्र मध्ये आध्यत्मिक राजयोग सेवा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास वसंत नगर सेंटरच्या जेष्ठ राजयोगीनी ब्रह्माकुमारिज स्वाती दिदिजी, फरांदे पार्कच्या बि.के. अनिता दिदी ,बि.के वंदना दिदि , व बि.के.योगीनी दिदि यांची प्रमुख उपस्थिती होती . […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात संपन्न*
![]()
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात संपन्न* सोलापूर, १८ सप्टेंबर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत सोहळा आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात पार पडला. या सोहळ्यात पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे […]
उपायुक्त शरद उघडे यांनी केले* *सावली केअर सेंटरचे कौतुक* , *”सावली”चा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा तनुजा व विकास देशमुख यांचा संकल्प* *आजवर साडे सात हजार कॅन्सर रुग्ण ,नातेवाईकांनी घेतला लाभ*
![]()
*उपायुक्त शरद उघडे यांनी केले* *सावली केअर सेंटरचे कौतुक* *”सावली”चा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा तनुजा व विकास देशमुख यांचा संकल्प* *आजवर साडे सात हजार कॅन्सर रुग्ण ,नातेवाईकांनी घेतला लाभ* मुंबई, दि:- मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त श्री. शरद उघडे यांनी श्री. विकास देशमुख आणि सौ. तनुजा देशमुख संचालन करत असलेल्या “सावली केअर सेंटर” या […]
एबीएम प्रस्तुत इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ मध्ये यशस्वीपणे संपन्न ..
![]()
एबीएम प्रस्तुत इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ मध्ये यशस्वीपणे संपन्न काठमांडू, नेपाळ – २ ४ ऑगस्ट २०२५ – एबीएम यांच्या तर्फे सादर करण्यात आलेला आणि अभा फाउंडेशन नेपाळ यांच्या सहकार्याने तसेच साऊथ एशिया समिट पार्टनरशिप (इव्हेंट पार्टनर) व समारी इव्हेंट्स नेपाळ (सहभागी संस्था) यांच्या सहकार्याने आयोजित इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५ नेपाळ हा भव्य सोहळा राष्ट्रीय […]
किरण हणमंत कारंडे यांची कल्याण मुंबई येथे RTO Inspector (Class-I) पदी पदोन्नती..
![]()
श्री.किरण हणमंत कारंडे यांची कल्याण मुंबई येथे RTO Inspector (Class-I) पदी पदोन्नती.. श्री.कारंडे यांचे नाडे तालुका पाटण जिल्हा सातारा हे जन्मगाव आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असतानाही जिद्दीच्या जोरावर पाच वर्षांपूर्वी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणून एम.पी.एस.सी मार्फत त्यांची पोस्टिंग झाली होती. त्यांचे पहिले पोस्टिंग सांगली येथे,त्यानंतर वडाळा मुंबई व आता कल्याण मुंबई येथे झाले […]
काजू उद्योगासाठी बंदरांचा विकास करणार.. ना.नितेश राणे* *चंदगड येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन धोरण ठरवणार*
![]()
*काजू उद्योगासाठी बंदरांचा विकास करणार.. ना.नितेश राणे* *चंदगड येथील काजू उत्पादक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन धोरण ठरवणार* रत्नागिरी प्रतिनिधी कोकण आणि चंदगड विभागात स्थिरस्थावर झालेल्या काजू उद्योगाला वाव देण्यासाठी बंदरांचा विकास केला जाईल. काजू लागवडीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करू. एकूणच काजू उद्योगाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून धोरण ठरवले जाईल,’ असे आश्वासन मत्स्योद्योग व […]
आज माझी आई अक्काचा ६ वा स्मृतीदिन* *अक्का-बापू म्हणजे माझे “पॉवर हाऊस”.. संकट कसलेही असो..लढून जिंकायची “पॉवर ” तेच द्यायचे!* *त्यांच्या स्मृती चरणी लवकरच “बापाची पेंड ” हे माझे आत्मकथन अर्पण करण्याचा संकल्प!*
![]()
*आज माझी आई अक्काचा ६ वा स्मृतीदिन* *अक्का-बापू म्हणजे माझे “पॉवर हाऊस”.. संकट कसलेही असो..लढून जिंकायची “पॉवर ” तेच द्यायचे!* *त्यांच्या स्मृती चरणी लवकरच “बापाची पेंड ” हे माझे आत्मकथन अर्पण करण्याचा संकल्प!* देवाच्या मानव निर्मिती फॅक्टरीत “आईं-बाप” हे प्रॉडक्ट बनवताना देवाच्या रिसर्च टीमला कित्ती कित्ती कसब पणाला लावले असेल? फॉर्म्युला तयार करताना आपल्या लेकरांवर […]
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्न प्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे…दिवाणी न्यायाधीश श्री आर आर पाटील
![]()
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन संपन्न प्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे…दिवाणी न्यायाधीश श्री आर आर पाटील भारतीय घटनेनुसार प्रत्येक मुलाला आत्मसन्माननाने जगण्याचा अधिकारी आहे. त्याला आत्मनिर्भर करण्यासाठी व मदतीचा हात देण्यासाठीच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने कायदेविषयक जनजागृती करण्यात येत आहे असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण […]
अमोल भगत यांची अमेरिकेतील ३१व्या ब्रेनवॉश फिल्म फेस्टिव्हल २०२५ साठी ज्यूरी सदस्य म्हणून निवड
![]()
अमोल भगत यांची अमेरिकेतील ३१व्या ब्रेनवॉश फिल्म फेस्टिव्हल २०२५ साठी ज्यूरी सदस्य म्हणून निवड सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया – ६ ऑगस्ट २०२५ – भारताचे ख्यातनाम कलाकार आणि जागतिक स्तरावर ओळखले जाणारे मीडिया व्यक्तिमत्त्व अमोल भगत यांची अमेरिकेतील प्रतिष्ठित ब्रेनवॉश फिल्म फेस्टिव्हलच्या ३१व्या वर्ष आयोजनासाठी ज्यूरी सदस्य म्हणून अधिकृत निवड करण्यात आली आहे. हा कार्यक्रम ३ ते […]

