अमळनेर
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सेतू सुविधा केंद्र वाढविणे बाबत शासनास निवेदन
![]()
अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे सेतू सुविधा केंद्र वाढविणे बाबत शासनास निवेदन अमळनेर दिनांक -१९ जुलै २०२४ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे मान.तहसीलदार दीपेश कुमार सुराणा यांना अमळनेर शहरात संगणकीय प्रणालीचे सेतू सुविधा केंद्र वाढविणे बाबत निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाद्वारे ग्राहक/वयोवृद्ध नागरिक, महिला ,विद्यार्थी यांच्यासाठी अनेक प्रकारच्या […]
लाडकी बहिण योजना मतदारसंघात राबविण्यासाठी महायुती सर्वतोपरी प्रयत्न करणार सभापती अशोक आधार पाटील यांचे विरोधकांच्या विरोधाला आव्हान
![]()
लाडकी बहिण योजना मतदारसंघात राबविण्यासाठी महायुती सर्वतोपरी प्रयत्न करणार सभापती अशोक आधार पाटील यांचे विरोधकांच्या विरोधाला आव्हान अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर मतदारसंघातील शेवटच्या लाभार्थी महीलेपर्यंत महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पोहचवण्यासाठी महायुती कडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असून संबंधित शासकीय यंत्रणांना महाराष्ट्र शासनाचा मंत्री या नात्याने ना.अनिल भाईदास पाटील यांच्याकडून आदेश देण्यात आले असून […]
आदर्श विद्यालय अमळगावचे महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत (M.T.S.E.) सुयश….
![]()
आदर्श विद्यालय अमळगावचे महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत (M.T.S.E.) सुयश…. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित आदर्श माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय अमळगाव, शा. र. देशपांडे भाग शाळा जळोद ता. अमळनेर जि. जळगाव येथील इ. ८ वीच्या विद्यार्थिनींनी दि. २३ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या *महाराष्ट्र प्रज्ञा शोध (इ.८ वी. ) परीक्षेत (M.T.S.E.)* घवघवीत यश […]
मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 61 कोटींच्या रस्त्यांना मंजुरी-मंत्री अनिल पाटील
![]()
मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 61 कोटींच्या रस्त्यांना मंजुरी-मंत्री अनिल पाटील ग्रामिण भागातील 5 महत्वपूर्ण रस्त्यांचा समावेश,देखभाल दुरूस्तीसाठीही पावणे तीन कोटींचा निधी अमळनेर-मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत टप्पा 2(बॅच 1)संशोधन व विकास अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची दरजोन्नती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून यात अमळनेर मतदारसंघातील खालील 5 रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.5897.87 लक्ष निधीतून […]
इमारतीवरून पडून मयत झालेल्या शाहिदच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांनी दिला मदतीचा हात 51हजारांची मदत,मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न
![]()
इमारतीवरून पडून मयत झालेल्या शाहिदच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांनी दिला मदतीचा हात 51हजारांची मदत,मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न अमळनेर :- इमारतीच्या तिसरा मजल्यावर वेल्डिंगचे काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने मिलचाळ भागातील शेख शाहिद शेख सादिक या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच आर के नगर परिसरात घडली होती.शाहिदच्या पीडित कुटुंबियांचे […]
अमरीश टेकडीवरील यात्रेमध्ये, यात्रेकरू व नागरिकांनी केली अस्वच्छता… पर्यावरण प्रेमी व टेकडीवरील गृपमध्ये संताप
![]()
अमरीश टेकडीवरील यात्रेमध्ये, यात्रेकरू व नागरिकांनी केली अस्वच्छता… पर्यावरण प्रेमी व टेकडीवरील गृपमध्ये संताप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जिथे स्वच्छ राहून शरीर निरोगी राहते, तिथे शरीर आणि मन दोन्हीच्या आनंदासाठी स्वच्छता आवश्यक असते. स्वच्छता, सर्व लोकांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी म्हणाले होते – ‘स्वच्छता ही सेवा आहे. आपल्या देशासाठी आपल्या जीवनात […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतक जयंती निमित्ताने जळगांव येथे सर्व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार मेळाव्यासाठी धरणगाव येथे २० जुलैला मेळाव्याचे आयोजन
![]()
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतक जयंती निमित्ताने जळगांव येथे सर्व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार मेळाव्यासाठी धरणगाव येथे २० जुलैला मेळाव्याचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतक जयंती निमित्ताने जळगांव येथे सर्व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुप्रसिद्ध कंपन्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. लवकरच वेळ वार दिनांक कळविण्यात येईल त्या संदर्भात […]
गट नेते प्रविण पाठक यांनी घेतला राष्ट्रवादीचे पदाधिकारी भागवत पाटील यांचा खरपूस समाचार
![]()
गट नेते प्रविण पाठक यांनी घेतला राष्ट्रवादीचे पदाधिकारी भागवत पाटील यांचा खरपूस समाचार अमळनेर प्रतिनिधी मा. आमदार श्री. शिरीष दादा चौधरी यांच्या समर्थकांनी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी केलेल्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. श्री. प्रविण (बबली) पाठक यांनी मा. आमदार शिरिषदादांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेबाबत बोलताना म्हटले की, “काही व्यक्तींना त्यांच्या पात्रतेपेक्षा […]
पोलिस भरतीत मयत अक्षयच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांकडून मदतीचा हात एक लाखांची मदत देऊन दिला आधार
![]()
पोलिस भरतीत मयत अक्षयच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांकडून मदतीचा हात एक लाखांची मदत देऊन दिला आधार अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील रहिवासी असलेला आणि मुंबईत पोलीस भरती दरम्यान मयत झालेल्या अक्षय बिऱ्हाडेच्या कुटुंबियांना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी वैयक्तिक 1 लाखांची मदत देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षय च्या परिवाराची […]
प्रताप कॉलेज मध्ये ‘नो व्हीहीकल डे’ धोरण कार्यान्वीत प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे अभिनव उपक्रम
![]()
प्रताप कॉलेज मध्ये ‘नो व्हीहीकल डे’ धोरण कार्यान्वीत, प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे अभिनव उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षा पासून प्रताप महाविद्यालयाने कनिष्ठ,वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर व विद्यार्थ्यांसाठी फक्त गुरुवारी *नो व्हीहीकल डे* हे धोरण दिनांक १८.०७.२०२४ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. आज निरोगी जीवन जगण्याइतपत परिस्थिती निर्माण करणे हे मोठे आव्हान […]

