अमळनेर
प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची पीएसआय पदी निवड
![]()
‘ प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची पीएसआय पदी निवड ————————-————————- अमळनेर : येथिल प्रताप महाविद्यालयाचा राज्यशास्त्र व करिअर कौंसेलिंग सेंटरचा विद्यार्थी धनंजय राजेंद्र कोळी यांची नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून पीएसआय पदी निवड झाली.मु.पोस्ट मेहरगाव,ता.अमळनेर चा रहिवाशी असलेल्या या विद्यार्थ्यांच्या वडीलाचे लहानपणी छत्र हरवले.घरची जेमतेम परिस्थिती असताना त्याच्या आईने मोठ्या कष्टाने मुलास शिकविले.प्रताप कॉलेज मध्ये २०१९-२१ […]
नरडाणा पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल विनोद कोळी यांनी तलावातून काढला मृत देह.
![]()
नरडाणा पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल विनोद कोळी यांनी तलावातून काढला मृत देह. सविस्तर बातमी अशी की, नरडाणा पोलीस स्टेशन येथे शिराळे गावाचे पोलीस पाटील तुषार पाटील यांनी माहिती दिली की, शिराळे गावाच्या नजीक असलेल्या तलावात एका इसमाचा मुत देह तरंगत आहे. अशी माहिती मिळाल्या वर डायल 112 वर कार्यरत असलेले पो. ना./54 बी. आय.पाटील […]
अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाची उच्च शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची सदिच्छा भेट
![]()
अमळनेरच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाची उच्च शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची सदिच्छा भेट अमळनेर. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची अमळनेर येथील दौऱ्यादरम्यान समाजकार्य महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाची भेट देऊन माननीय मंत्री महोदयांना समाजकार्य महाविद्यालयाच्या कार्य व विविध समस्यांविषयी छोटेखानी स्वरूपात चर्चा करण्यात आली आणि सत्कार करण्यात आला याप्रसंगी अमळनेर समाज […]
१२ ऑगस्ट रोजीच्या ना.अजित पवारांच्या अमळनेर दौऱ्याची तयारी जोरदार सुरु शेतकरी संवाद व विद्यार्थी संवाद मेळाव्यासह महायुती समेट बैठकही होणार नियोजन बैठकीत मंत्री अनिल पाटलांनी केले मार्गदर्शन
![]()
१२ ऑगस्ट रोजीच्या ना.अजित पवारांच्या अमळनेर दौऱ्याची तयारी जोरदार सुरु शेतकरी संवाद व विद्यार्थी संवाद मेळाव्यासह महायुती समेट बैठकही होणार नियोजन बैठकीत मंत्री अनिल पाटलांनी केले मार्गदर्शन अमळनेर-१२ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार अमळनेर दौऱ्यावर येत असून या दौऱ्याची तयारी आपण आतापासूनच सुरु केली आहे, ना.पवारांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद मेळावा व विद्यार्थी, युवा संवाद […]
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट प्रेरणादायी उमेश काटे : अमळनेर च्या जी एस हायस्कूलमध्ये व्याख्यान
![]()
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट प्रेरणादायी उमेश काटे : अमळनेर च्या जी एस हायस्कूलमध्ये व्याख्यान अमळनेर – केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अक्षर ज्ञान अवगत केले. त्यांनी निर्माण केलेले साहित्य रशियात प्रसिद्ध झाले तसेच 27 भाषांमध्ये हे साहित्य भाषांतरित झाले ही बाब […]
अमळनेरला महाविकास आघाडीने विधानसभेची जागा काँग्रेसला द्यावी.. अमळनेर येथील पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्ष श्रेष्ठांकडे मागणी अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न..
![]()
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक दि.1 ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी 1.30 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे, काँग्रेस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख, तालुका प्रभारी श्रीमती अर्चना पोळ, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी रवींद्र पोळ, प्रदेश प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर कोळी, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. प्रमुख मान्यवरांच्या सत्कारानंतर तालुका अध्यक्ष बी.के सूर्यवंशी […]
लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संगणक कक्षाचे 5 ऑगस्टला उद्घाटन सोहळा ना.चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार उद्घाटन
![]()
लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संगणक कक्षाचे 5 ऑगस्टला उद्घाटन सोहळा ना.चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संगणक कक्ष उद्घाटन सोहळा खासदार व्ही मुरलीधरन संसदीय कार्य राज्यमंत्री राज्यसभा भारत सरकार यांच्या खासदार निधीतून साकारलेल्या संगणक पक्षाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन […]
चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
![]()
चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रतिमा पुजन शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन जगदिश सोनवणे सर यांनी केले,यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तिलोत्तमा पाटलांनी स्टॅम्प पेपरवर पक्षाशी एकनिष्ठतेची केली प्रतिज्ञा ! अमळनेर विधानसभा मतदार संघात तुतारी कडून संभाव्य उमेदवार!
![]()
तिलोत्तमा पाटलांनी स्टॅम्प पेपरवर पक्षाशी एकनिष्ठतेची केली प्रतिज्ञा ! अमळनेर विधानसभा मतदार संघात तुतारी कडून संभाव्य उमेदवार! महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनी यंदा अनेक राजकीय उलथापालथ पाहिल्या आहेत. महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या यशानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी करून सत्तेची नवी दिशा घेतली. शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणून हिणवण्यात आले आणि त्यांच्या विरोधकांनी आणि जनतेने तीव्र प्रतिक्रिया […]
“व्हॉइस ऑफ मीडिया”च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे
![]()
“व्हॉइस ऑफ मीडिया”च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे अमळनेर – येथील “व्हॉईस ऑफ मीडिया” च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश प्रतापराव काटे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उर्वरित तालुका कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी गौतम बिऱ्हाडे व सचिव पदी जितेंद्र पाटील यांची तर कोषाध्यक्षपदी रवींद्र मोरे, सहसचिव पदी ईश्वर महाजन व प्रसिद्ध प्रमुखपदी दिनेश […]

