अमळनेर
द्रो.रा. कन्या पाठशाला अमलनेर में हिंदी दिवस के अवसर पर सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन
![]()
हिंदी दिन के अवसर पर हमारी द्रौ.रा. कन्या पाठशाला अमलनेर में विविध सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में हमारी पाठशाला के प्रधानाचार्य जी सौ . एस.एस सूर्यवंशी और सारे शिक्षक गण उपस्थित रहे। और हमारी पाठशाला के छात्रों ने बड़े ही सुंदर विचारों में हिंदी दिवस पर भाषण गीत और नृत्य भी […]
हिंदी ही केवळ भारताची राष्ट्रभाषा नाही तर ती देशाच्या अस्मितेचं आणि अभिमानाचं प्रतीक-मुख्याध्यापक अनिल महाजन, देवगांव देवळी हायस्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धा संपन्न
![]()
हिंदी ही केवळ भारताची राष्ट्रभाषा नाही तर ती देशाच्या अस्मितेचं आणि अभिमानाचं प्रतीक-मुख्याध्यापक अनिल महाजन देवगांव देवळी हायस्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धा संपन्न अमळनेर प्रतिनिधी हिंदी ही केवळ भारताची राष्ट्रभाषा नाही तर ती देशाच्या अस्मितेचं आणि अभिमानाचं प्रतीक आहे. दरवर्षी भारत 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा करतो. हा दिवस हिंदी भाषेचं महत्त्व दर्शवतो आणि […]
राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अँड सुभाष राऊत आज अमळनेरात
![]()
राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अँड सुभाष राऊत आज अमळनेरात अमळनेर प्रतिनिधी:- ओबीसी समाजाच्या चळवळीचा आवाज महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांचे विश्वासू अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अँड सुभाष राऊत साहेब (बीड) यांच येथे आज दिनांक १४ सप्टेंबर शनिवार रोजी संध्याकाळी […]
भारतीय संविधान : मूलतत्त्वे व स्वरूप ग्रंथाचे प्र-कुलगुरूंच्या -हस्ते विमोचन, डॉ.विजय तुंटे व डॉ.जयेश पाडवी ग्रंथाचे लेखक
![]()
भारतीय संविधान : मूलतत्त्वे व स्वरूप ग्रंथाचे प्र-कुलगुरूंच्या -हस्ते विमोचन, डॉ.विजय तुंटे व डॉ.जयेश पाडवी ग्रंथाचे लेखक ———————————————- अमळनेर : येथील प्रताप कॉलेज(स्वायत्त), अंतर्गत राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.विजय तुंटे तसेच मु.जे.कॉलेज(स्वायत्त),जळगाव येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जयेश पाडवी यांनी भारतीय संविधान : मूलतत्त्वे व स्वरूप* (प्रशांत प्रकाशन, जळगाव,प्रकाशक-श्री रंगराव […]
दुष्काळग्रस्त विदयार्थ्यांचे परिक्षा शुल्क परत द्या,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रताप महाविद्यायाच्या प्राचार्यांना निवेदन
![]()
दुष्काळग्रस्त विदयार्थ्यांचे परिक्षा शुल्क परत द्या,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रताप महाविद्यायाच्या प्राचार्यांना निवेदन अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अंमळनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर झाली असल्याने दुष्काळग्रस्त विदयार्थ्यांचे परिक्षा शुल्क परत द्या या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रताप महाविद्यायाच्या प्राचार्यांना देण्यात आले. शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2023 च्या नुसार […]
अमळनेरसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या 197 कोटींच्या 24 बाय 7 नवीन पाणीपूरवठा योजनेची टेंडर प्रक्रिया सुरू ,मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साकारणार नगरपरिषदेची दररोज पाणी देणारी योजना
![]()
अमळनेरसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या 197 कोटींच्या 24 बाय 7 नवीन पाणीपूरवठा योजनेची टेंडर प्रक्रिया सुरू मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साकारणार नगरपरिषदेची दररोज पाणी देणारी योजना अमळनेर – शहरवासीयांना संपूर्ण सात दिवस 24 तास म्हणजे दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 24 बाय 7 या नगरपरिषदेच्या 197 कोटींच्या नवीन पाणीपूरवठा योजनेची […]
मंगळदेव ग्रहाचा जन्मोत्सव मंत्रघोषात साजरा, जिल्हाधिकारी होते पूजेचे मानकरी
![]()
मंगळदेव ग्रहाचा जन्मोत्सव मंत्रघोषात साजरा; जिल्हाधिकारी होते पूजेचे मानकरी अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलीत श्री मंगळ देव ग्रह मंदिरात मंगळ जन्मोत्सवानिमित्त १३ रोजी मंत्रघोषात विधिवत रित्या पूजा करुन साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजेला होणाऱ्या विशेष पंचामृत अभिषेकाचे मानकरी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद होते . सुशोभित पाळण्यात प्रतिकात्मक स्वरूपात बाल श्री मंगळ देवाला विराजमान […]
जिद्द व चिकाटीच्या जोरावर देवेंद्र ची लघुवाद न्यायलय मुंबई येथे शिपाई पदी निवड, देवगांव देवळी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांनी केला सत्कार…
![]()
जिद्द व चिकाटीच्या जोरावर देवेंद्र ची लघुवाद न्यायलय मुंबईला शिपाई पदी निवड.. देवगांव देवळी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा शिक्षकांनी केला सत्कार… अमळनेर प्रतिनिधी- जिद्द आत्मविश्वास चिकाटी हे तीन गुण असले तर विद्यार्थी आपण पाहिलेल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.. देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मधील माजी विद्यार्थी आजतागायत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावलौकिक करून यशस्वी झाले आहेत.. […]
मंगळ ग्रह सेवा संस्था भगवा चौक गणेशोत्सव मंडळ राबवतायेत आगळे- वेगळे उपक्रम
![]()
मंगळ ग्रह सेवा संस्था भगवा चौक गणेशोत्सव मंडळ राबवतायेत आगळे- वेगळे उपक्रम अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व भगवा चौक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सवामध्ये आगळे- वेगळे उपक्रम राबवित आहेत. सर्वसाधारणपणे आरतीचे मानकरी म्हणून नेहमी पुरुषांना निमंत्रित केले जाते .भलेही ते सपत्नीक येतात. निमंत्रण मात्र पुरुषाच्या नावानेच असते किंवा फार तर फार श्री. व सौ. […]
श्री मंगळग्रह मंदिरात आज जन्मोत्सव सोहळा
![]()
श्री मंगळग्रह मंदिरात आज जन्मोत्सव सोहळा अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाचा जन्मोत्सव सोहळा भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्री मंगळ देव ग्रह मंदिराला जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त परिसराला पाने, फुले व रांगोळ्यांनी सजवून सर्वत्र रोषणाई करण्यात आली […]

