अमळनेर
आर्यन हितेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
![]()
आर्यन हितेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश. अमळनेर ( प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी यांच्यातर्फे घण्यात आलेल्या इयत्ता पाचवी इंग्लिश मेडीयम हायस्कूल मधील आर्यन हितेश पाटील याने तालुका गुणवत्ता यादीत तृतीय स्थान पटकावले आहे. तो इंग्रजी माध्यमातून तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असुन आर्यन साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत […]
महाविकास आघाडीसोबतच निष्ठा — दिपक पाटील यांचा पक्षप्रवेश रखडण्यामागचं सत्य”
![]()
“महाविकास आघाडीसोबतच निष्ठा — दिपक पाटील यांचा पक्षप्रवेश रखडण्यामागचं सत्य” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): गेल्या काही दिवसांपासून वाघोदे परिसरात पंचायत समितीच्या उमेदवारीसंदर्भात विविध चर्चांना उधाण आलेलं असतानाच, दिपक पाटील यांच्या पक्षप्रवेशावरही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. त्यांच्यावर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्यास अडथळा येतोय की काय, अशी कुजबूज होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत दिपक […]
शारदा विद्यालयात होणार राजेंद्र दोधूलाल चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा “कलेच्या साधनेतून समाजशीलतेकडे प्रवास — उद्या राजेंद्र चौधरी सरांच्या कार्याला सन्मानाचा मुजरा”
![]()
शारदा विद्यालयात होणार राजेंद्र दोधूलाल चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा “कलेच्या साधनेतून समाजशीलतेकडे प्रवास — उद्या राजेंद्र चौधरी सरांच्या कार्याला सन्मानाचा मुजरा” अमळनेर (प्रतिनिधी – ईश्वर महाजन) : कळमसरे गावाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वैभवात आपले मोलाचे योगदान देणारे शारदा माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ कलाशिक्षक श्री. राजू दोधूलाल चौधरी यांचा सेवापूर्ती व सत्कार समारंभ उद्या, २० जुलै […]
वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग यांचं थकीत मानधन त्वरित द्या! — तहसीलदारांना निवेदन सादर
![]()
वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग यांचं थकीत मानधन त्वरित द्या! — तहसीलदारांना निवेदन सादर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंतर्गत येणाऱ्या वृद्ध, विधवा महिला, दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांचे सात महिन्यांपासून मानधन थकीत आहे. याबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करून […]
शारदा माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सोपान भवरे खानदेश स्तरीय बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित !!!!
![]()
शारदा माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक सोपान भवरे खानदेश स्तरीय बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित !!!! अमळनेर प्रतिनिधी शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील शाळा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी अग्रेसर असते. शाळेमध्ये वर्षभरात विविध विद्यार्थ्यांच्या गुणांना प्रोत्साहन मिळेल अशी उपक्रम शाळा राबवित असते. गुणवत्तेवर आधारित अनेक उपक्रम शाळेमध्ये घेतले जातात. अशा नामांकित शाळेतील उपक्रमशील शिक्षक सोपान हुना भवरे […]
अमळनेरमध्ये धान्य घोटाळा! शिवसेनेच्या तालुका प्रमुखाचा पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा अमळनेरात दोन रेशन दुकाने कायम बंद; आणखी सहा जाळ्यात येणार?”
![]()
अमळनेरमध्ये धान्य घोटाळा! शिवसेनेच्या तालुका प्रमुखाचा पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा अमळनेरात दोन रेशन दुकाने कायम बंद; आणखी सहा जाळ्यात येणार?” अमळनेर प्रतिनिधी स्वस्त धान्य पुरवठा योजनेत घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश झाला आहे. शिवसेना तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सन २०१८ पासून चालू असलेल्या बनावट संस्थांच्या नावावरून चालणाऱ्या बोगस स्वस्त धान्य दुकानांवर जोरदार हल्लाबोल […]
अर्जुन जोशीचे यश: शिष्यवृत्ती परीक्षेत अमळनेर तालुक्यात पहिला!”
![]()
“अर्जुन जोशीचे यश: शिष्यवृत्ती परीक्षेत अमळनेर तालुक्यात पहिला!” अमळनेर: प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूलचा विद्यार्थी अर्जुन ज्ञानेश जोशी याने अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला असून, जिल्हा स्तरावर ११व्या स्थानावर आपले यश सिद्ध केले आहे. त्याला शाळेच्या प्राचार्या सिस्टर स्मिता अँथोनी, व्यवस्थापिका सिस्टर डिवाइन […]
मारवड महाविद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना धनादेश वाटप.—
![]()
मारवड महाविद्यालयात आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना धनादेश वाटप.— मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात, विद्यार्थी विकास विभागामार्फत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थ सहाय्य करण्यात येते. या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील 5 विद्यार्थीनींना विद्यापीठाकडून आर्थिक मदत मिळाली आहे. यात महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे पालक […]
अंत्योदय रेशनकार्डधारक विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय : सरस्वती महाविद्यालय देवगाव देवळीमार्फत BCA व B.Sc. विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ* *गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार, २०२५-२६ मध्येही योजनेला मिळणार कायमस्वरूपी चालना*
![]()
*अंत्योदय रेशनकार्डधारक विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय : सरस्वती महाविद्यालय देवगाव देवळीमार्फत BCA व B.Sc. विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ* *गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार, २०२५-२६ मध्येही योजनेला मिळणार कायमस्वरूपी चालना* *प्रतिनिधी अमळनेर-* शिक्षण हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. विशेषतः दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी शासनाबरोबरच खाजगी संस्था देखील पुढे सरसावू लागल्या आहेत. […]
अमळनेरमध्ये ‘एस एस मोबाईल’चे भव्य पदार्पण – भद्रा प्रतीक मॉलमध्ये 19 जुलैला शुभारंभ सोहळा!
![]()
अमळनेरमध्ये ‘एस एस मोबाईल’चे भव्य पदार्पण – भद्रा प्रतीक मॉलमध्ये 19 जुलैला शुभारंभ सोहळा! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर शहरातील नव्हे तर संपूर्ण तालुक्यात ग्राहकप्रिय ठरलेले भद्रा प्रतीक मॉल आता आणखी एका महत्त्वपूर्ण पावलाकडे वाटचाल करत आहे. ग्राहकांच्या प्रचंड मागणीनुसार, भारतातील आघाडीची व तिसऱ्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी असलेल्या एस एस मोबाईलची नवी शाखा अमळनेरमध्ये सुरू […]

