अमळनेर
“कर्तृत्वाला अमर करत… डांगरचं ‘उदय नगर’ मध्ये रूपांतर!”
![]()
गौरवाचा, कृतज्ञतेचा आणि स्मृतींचा अत्यंत हा भावनिक क्षण.! अमळनेर प्रतिनिधी माझ्या अमळनेर मतदारसंघातील डांगर (ता. अमळनेर) गावाचे नाव बदलून आता “उदय नगर” असे ठेवण्यात आले आहे.या निर्णयामागे आहे स्वर्गीय उदयबापू वाघ यांच्या असामान्य कार्याचा आणि योगदानाचा सन्मान!.माझ्या स्वर्गीय मित्राचे गावाशी नाळ असलेले जीवन, समाजासाठी समर्पित कार्य, आणि कायम स्मरणात राहणारी कर्तृत्वगाथा .. यास महाराष्ट्र शासनाने […]
समाजाच्या नजरेत अपूर्ण पण मनाने पूर्ण – प्रकाश सरांचा विजयाचा प्रवास जिद्द आणि प्रेमाने उजळलेलं आयुष्य – प्रकाश पाटील हे शिक्षक, कवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
![]()
समाजाच्या नजरेत अपूर्ण पण मनाने पूर्ण – प्रकाश सरांचा विजयाचा प्रवास जिद्द आणि प्रेमाने उजळलेलं आयुष्य – प्रकाश पाटील हे शिक्षक, कवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) प्रकाश सर—ज्यांच्या नावातच उजेड दडला आहे, त्यांनी आयुष्यभर त्या उजेडाचा प्रसार केला आहे. दोन्ही पायांनी अपंग असले तरी त्यांच्या मनाने हिमालयाइतकं प्रचंड भक्कम ठसा उमटवला आहे. […]
स्मशानभूमीत अघोरी कृत्य करून महिलांच्या फोटोवर काळी जादू, दोन तरुणांना ठोकल्या बेड्या (ठाण्यातील एका स्मशानभूमीत महिलांच्या फोटोवर काळी जादू करतानाचा दोन तरूणांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.)
![]()
स्मशानभूमीत अघोरी कृत्य करून महिलांच्या फोटोवर काळी जादू, दोन तरुणांना ठोकल्या बेड्या (ठाण्यातील एका स्मशानभूमीत महिलांच्या फोटोवर काळी जादू करतानाचा दोन तरूणांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.) ठाणे(मनिलाल शिंपी): ठाण्यातील स्मशानभूमीत महिलांच्या फोटोवर तरूणांनी काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील पिपंळास गावातील स्मशानभूमीत घडली आहे. विशेष म्हणजे […]
आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा, विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा
![]()
आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा, विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.त्यांच्या निवासस्थानी दिवसभर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी झाल्याने परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. […]
भक्तिरसात न्हालं संत गजानन महाराज मंदिर आषाढी एकादशीला उत्साहाची लहर!
![]()
भक्तिरसात न्हालं संत गजानन महाराज मंदिर आषाढी एकादशीला उत्साहाची लहर! अमळनेर प्रतिनिधी आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने अमळनेर येथील दादासाहेब जी.एम. सोनार नगरातील संत गजानन महाराज मंदिरात भक्तिमय वातावरणात सत्संग कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी सत्संग महिला वारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या भक्तिरसात न्हालेल्या कार्यक्रमात परिसरातील सर्व गजानन महिला […]
अमळनेरमध्ये लोकसहभागातून राष्ट्रमाता अहिल्याबाई स्मारक उभारणीचा शुभारंभ
![]()
अमळनेरमध्ये लोकसहभागातून राष्ट्रमाता अहिल्याबाई स्मारक उभारणीचा शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर टाकरखेडा रोडला राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्य तत्कालीन काळातील पायविहीर आहे. त्या विहिरी लगत 301 जयंतीनिमित्त भव्य अश्वारूढ स्मारक लोकसहभागातून उभारले जाणार आहे.त्याचे भुमीपुजन महावीर युवा परिषद,अमळनेर ,मारवड विकास मंच ,पुरोगामी संघटना आणि मा.आ.बी.एस.पाटील,उपायुक्त संदीप साळुंखे साहेब,नांद्रे मँडम, अशोक पवार सर, नानासाहेब मनोहर […]
रुग्णांसाठी नवसंजीवनी! सचिन दादा पाटील यांच्याकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पणास सज्ज” , आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवशी जीवनदायी भेट
![]()
“रुग्णांसाठी नवसंजीवनी! सचिन दादा पाटील यांच्याकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पणास सज्ज” आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवशी जीवनदायी भेट अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त हार, केक किंवा फटाक्यांची धामधूम न करता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन भूमिपुत्र आमदार अनिल दादा पाटील यांचा वाढदिवस एक आगळीवेगळी प्रेरणा घेऊन साजरा केला जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक […]
रुग्णांसाठी नवसंजीवनी! सचिन दादा पाटील यांच्याकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पणास सज्ज”
![]()
“रुग्णांसाठी नवसंजीवनी! सचिन दादा पाटील यांच्याकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पणास सज्ज” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त हार, केक किंवा फटाक्यांची धामधूम न करता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन भूमिपुत्र आमदार अनिल दादा पाटील यांचा वाढदिवस एक आगळीवेगळी प्रेरणा घेऊन साजरा केला जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील […]
पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त रंगला दिंडी सोहळा*
![]()
*पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त रंगला दिंडी सोहळा* अमळनेर प्रतिनिधी पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन चंद्रकांत भदाणे सर यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. शाळेच्या पटांगणात दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन फुगड्या खेळण्यात आल्या पालखी भोवती रिंगण सोहळा करण्यात आला. व पालखी मिरवणूक काढण्यात […]
श्रीमंती सुनंदा पाटील यांना ‘लोकराजा शाहू महाराज राज्यस्तरीय गौरव पुरस्कार’
![]()
श्रीमंती सुनंदा पाटील यांना ‘लोकराजा शाहू महाराज राज्यस्तरीय गौरव पुरस्कार’ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) World Humanity Commission (USA) या 18 ते 20 देशांमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने, लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, कृषी, संरक्षण, उद्योग व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य […]

