अमळनेर
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट प्रेरणादायी उमेश काटे : अमळनेर च्या जी एस हायस्कूलमध्ये व्याख्यान
![]()
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट प्रेरणादायी उमेश काटे : अमळनेर च्या जी एस हायस्कूलमध्ये व्याख्यान अमळनेर – केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अक्षर ज्ञान अवगत केले. त्यांनी निर्माण केलेले साहित्य रशियात प्रसिद्ध झाले तसेच 27 भाषांमध्ये हे साहित्य भाषांतरित झाले ही बाब […]
अमळनेरला महाविकास आघाडीने विधानसभेची जागा काँग्रेसला द्यावी.. अमळनेर येथील पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्ष श्रेष्ठांकडे मागणी अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न..
![]()
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक दि.1 ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी 1.30 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे, काँग्रेस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख, तालुका प्रभारी श्रीमती अर्चना पोळ, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी रवींद्र पोळ, प्रदेश प्रतिनिधी श्री ज्ञानेश्वर कोळी, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. प्रमुख मान्यवरांच्या सत्कारानंतर तालुका अध्यक्ष बी.के सूर्यवंशी […]
लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संगणक कक्षाचे 5 ऑगस्टला उद्घाटन सोहळा ना.चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार उद्घाटन
![]()
लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संगणक कक्षाचे 5 ऑगस्टला उद्घाटन सोहळा ना.चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार उद्घाटन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- लोकमान्य शिक्षण मंडळ अमळनेर संगणक कक्ष उद्घाटन सोहळा खासदार व्ही मुरलीधरन संसदीय कार्य राज्यमंत्री राज्यसभा भारत सरकार यांच्या खासदार निधीतून साकारलेल्या संगणक पक्षाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन […]
चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
![]()
चामुंण्डा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रतिमा पुजन शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन जगदिश सोनवणे सर यांनी केले,यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तिलोत्तमा पाटलांनी स्टॅम्प पेपरवर पक्षाशी एकनिष्ठतेची केली प्रतिज्ञा ! अमळनेर विधानसभा मतदार संघात तुतारी कडून संभाव्य उमेदवार!
![]()
तिलोत्तमा पाटलांनी स्टॅम्प पेपरवर पक्षाशी एकनिष्ठतेची केली प्रतिज्ञा ! अमळनेर विधानसभा मतदार संघात तुतारी कडून संभाव्य उमेदवार! महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनी यंदा अनेक राजकीय उलथापालथ पाहिल्या आहेत. महाविकास आघाडीच्या सुरुवातीच्या यशानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी करून सत्तेची नवी दिशा घेतली. शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणून हिणवण्यात आले आणि त्यांच्या विरोधकांनी आणि जनतेने तीव्र प्रतिक्रिया […]
“व्हॉइस ऑफ मीडिया”च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे
![]()
“व्हॉइस ऑफ मीडिया”च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे अमळनेर – येथील “व्हॉईस ऑफ मीडिया” च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश प्रतापराव काटे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उर्वरित तालुका कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी गौतम बिऱ्हाडे व सचिव पदी जितेंद्र पाटील यांची तर कोषाध्यक्षपदी रवींद्र मोरे, सहसचिव पदी ईश्वर महाजन व प्रसिद्ध प्रमुखपदी दिनेश […]
“व्हॉइस ऑफ मीडिया”च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे
![]()
“व्हॉइस ऑफ मीडिया”च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश काटे अमळनेर – येथील “व्हॉईस ऑफ मीडिया” च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी उमेश प्रतापराव काटे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उर्वरित तालुका कार्यकारिणी ही घोषित करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी गौतम बिऱ्हाडे व सचिव पदी जितेंद्र पाटील यांची तर कोषाध्यक्षपदी रवींद्र मोरे, सहसचिव पदी ईश्वर महाजन व प्रसिद्ध प्रमुखपदी दिनेश […]
प्रताप महाविदयालयाच्या गणित विभागाच्या विदयार्थीनी राजश्री देशमुख यांचे जळगाव जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड –
![]()
प्रताप महाविदयालयाच्या गणित विभागाच्या विदयार्थीनी राजश्री देशमुख यांचे जळगाव जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड – प्रताप महाविदयालयाच्या गणित विभागातील राजश्री ज्ञानेश्वर देशमुख या विदयार्थीनीचे जळगाव जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल पदी निवड झाली. ही विदयार्थीनी जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयकडुन घेण्यात येणारी परिक्षा उत्तीर्ण झाली. ही परिक्षा राज्यशासनाच्या गृहमंत्रालया अंतर्गत पोलिस अधीक्षकांच्या निगराणीखाली घेतली जाते . या यशाबद्दल […]
अमळगाव ला महसूल पंधरवाड़ा अंतर्गत नवीन मतदार तसेच महिला मतदार नोंदणी शिबीर-कॅम्प चे आयोजन
![]()
अमळगाव ला महसूल पंधरवाड़ा अंतर्गत नवीन मतदार तसेच महिला मतदार नोंदणी शिबीर-कॅम्प चे आयोजन अमळनेर प्रतिनिधी दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी अमळगाव मंडळ भागातील अमळगाव सजा येथील आदर्श हायस्कूल अमळगाव या ठिकाणी महसूल पंधरवाड़ा अंतर्गत नवीन मतदार तसेच महिला मतदार नोंदणी शिबीर-कॅम्प चे आयोजन ठीक 10 वाजता करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात सर्व मंडळ भागातील […]
पद्मश्री महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींची मंत्री अनिल पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट रेवदंडा येथे सपत्नीक जात घेतले आशिर्वाद
![]()
पद्मश्री महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींची मंत्री अनिल पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट रेवदंडा येथे सपत्नीक जात घेतले आशिर्वाद अमळनेर-ज्येष्ठ निरूपणकार तीर्थस्वरूप पद्मश्री महाराष्ट्रभूषण अप्पासाहेब धर्माधिकारी व त्यांचे सुपूत्र सचिनदादा धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी मंत्री अनिल पाटील यांनी सपत्नीक सदिच्छा भेट घेत आशिर्वाद घेतले. डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मनाव दत्तात्रेय नारायण असून ते महाराष्ट्रातील भारतीय […]

