संपादकीय
मारकडवाडीतील दडपशाहीतून ईव्हीएम संशयाचे आंदोलन अधिक भडकणार!*, *संजय एम.देशमुख, ( निंबेकर)*,*ज्येष्ठ पत्रकार,अकोला.* *मोबा.क्र. ९८८१३०४५४६*
![]()
*मारकडवाडीतील दडपशाहीतून ईव्हीएम संशयाचे आंदोलन अधिक भडकणार!* ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ *संजय एम.देशमुख, ( निंबेकर)*,*ज्येष्ठ पत्रकार,अकोला.* *मोबा.क्र. ९८८१३०४५४६* ============================= भौतिक वाटचालीत सामाजिक,राजकीय आणि पारिवारीक जीवनासाठी व्यवहार आणि सेवा हा महत्वाचा भाग असला तरी सर्व वैयक्तिक तथा सामाजिक संबंध अबाधित ठेवण्यासाठी,सर्वांना एका माळेत गुंफून विखुरण्यापासून वाचवण्यासाठी विश्वास हा एक बळकट धागा असतो.तोच माणसांचा तारणहार आणि प्रबळ राष्ट्राच्या लोकशाहीचा बळकट […]
एका दिव्यांग मुलांचे मनोगत, “दिव्यांगत्व ही मर्यादा नाही, सामर्थ्य आहे”
![]()
एका दिव्यांग मुलांचे मनोगत… “दिव्यांगत्व ही मर्यादा नाही, सामर्थ्य आहे” नमस्कार मी एक दिव्यांग बोलतोय..नव्हे…. विनंती..करतोय .. मी दिव्यांग असल्यामुळे मला माहीती आहे .मी आपल्या(मुलींच्या आजच्या) लायकीचा नाही शारीरीक रित्या माझ्यावर कोणतीच मुलगी प्रेम करणार नाही अन् मी कसा प्रपोज करेल, मुलीचा हात मागेल ?सात जन्माची साथ कोणत्या तोंडाने मागेल. ? कोणी दूखाला जवळ करुन […]
राज ठाकरे यांचे मराठी कार्ड जाहीरनाम्यात सादर. विधानसभेसाठी मनसेचा जाहीरनामा जाहीर.
![]()
राज ठाकरे यांचे मराठी कार्ड जाहीरनाम्यात सादर. विधानसभेसाठी मनसेचा जाहीरनामा जाहीर. (मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपला जाहीरनामा मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केला. मी तयार केलेल्या ब्लू प्रिंटवर टीका करण्यात अशी खंत ही राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तुम्ही ज्या पक्षाला मत दिले आहे […]
सामाजिक चळवळीला पाठबळ देणारे चैनल मराठी लाईव्ह न्युज !!!
![]()
सामाजिक चळवळीला पाठबळ देणारे चैनल मराठी लाईव्ह न्युज !!! पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. समाजाचा आरसा होण्याचे भाग्य पत्रकारिता क्षेत्राला लाभले आहे. आजच्या आधुनिक युगात पत्रकारिता केवळ प्रिंट मीडिया न राहता त्यात नवीन डिजिटल मीडियाने भर घातली आहे. जगातील कोणतीही घटना ,प्रसंग काही सेकंदात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची ताकद डिजिटल मीडियामध्ये आहे. […]
*आनंददायी समाजजीवन हिच खरी प्रकाशमान दीपावली…!* ============================ *संजय एम.देशमुख,(निंबेकर)ज्येष्ठ पत्रकार*, *अकोला* *मोबा.क्र. ९८७१३०४५४६*
![]()
आनंददायी समाजजीवन हिच खरी प्रकाशमान दीपावली…!* ============================ *संजय एम.देशमुख,(निंबेकर)ज्येष्ठ पत्रकार*, *अकोला* *मोबा.क्र. ९८७१३०४५४६* ============================= दीपावली म्हणजे दिव्याचा सण, प्रखर प्रकाशाची रोषणाई, वैभवाच्या रुणझुणरूपी अस्तित्वाची जाणीव आणि या आनंदमय मंगल पर्वातून सुख, समृद्धीची चाहूल..! आपल्या पाऊलांनी वैभव घेऊन येणाऱ्या माता महालक्ष्मीचे आगमन…! तिच्याच सान्निध्यात आशा आकांक्षा जागविण्याचा काळ…! मानसिक आणि भौतिक विकासाच्या दिशेने जाण्यासाठी प्रबळ आत्मविश्वासाने […]
शासनाला मोठी दैनिके लाडकी आणि छोटी वृत्तपत्रे सावत्र आहेत का?, संजय एम. देशमुख, (निंबेकर) ज्येष्ठ पत्रकार ,मोबा.क्र ९८८१३०४५४६
![]()
शासनाला मोठी दैनिके लाडकी आणि छोटी वृत्तपत्रे सावत्र आहेत का? संजय एम. देशमुख, (निंबेकर) ज्येष्ठ पत्रकार *मोबा.क्र ९८८१३०४५४६* ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ लोकशाही शासनप्रणालीत सर्वांच्या हक्कांना अबाधित ठेऊन कल्याणाच्या संधी देण्याच्या समान सामाजिक न्यायासाठी संविधानाची निर्मिती आहे. सामाजिक मुल्ल्यांचे पालन करीत लोकशाहीला अधिक समृध्द करण्यासाठी संविधानिक शासनप्रणाली या देशात आणि महाराष्ट्रात सुरू झाली. राज्याच्या पालकत्वाची शपथ घेणाऱ्या शासनातील […]
पक्षी शास्त्रज्ञ – सालीम अली.पुण्यतिथी विशेष- पक्षीमित्र अश्विन पाटील सर यांनी टाकलेला प्रकाश
![]()
पक्षी शास्त्रज्ञ – सालीम अली.पुण्यतिथी विशेष 12 नोव्हेंबर 1896.20 जून 1987. शिकारी ते बर्डमॅन : सालीम अलींचा जीवनप्रवास : भारताचे पक्षीपुरुष. डॉ.सालिम अली म्हणजे आयुष्यभर एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत राहणारे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व. त्यांनी स्वत:चे स्वतंत्र कार्यक्षेत्र निर्माण केले. समाजमन त्यासाठी अनुकूल बनवले आणि मग त्यामध्ये आपले कार्य आणि संशोधन झिरपू […]
पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रात अजूनही दबदबा
![]()
पुरोगामी विचारांचा महाराष्ट्रात अजूनही दबदबा शैक्षणिक अभ्यासक्रमातून मनुस्मृतीचे श्लोक घुसविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील सजग नागरिकांनी हाणून पाडला जग एकविसाव्या शतकाकडे झेपावत असताना वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारत याच महाराष्ट्रातील संत परंपरेने धार्मिक जोखड फेकून देत समाजाला शहाणा करण्याचा प्रयत्न केला मात्र याच पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत उत्तर भारताकडून करोडो रुपये बिदागी घेऊन महाराष्ट्रातल्या भोळ्या भाबड्या जनतेला कथा महोत्सव भरवून […]
श्रमालाही लाजवेल अशी प्रतिष्ठा जपणारा सालदार..! आणि श्रमाचे मोल जपणारा शेतमालक ..!
![]()
सालदार आणि मालकआपला कृषीप्रधान देश आणि त्यातील आपला खानदेश शेतीनिष्ठ, श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा असा आहे. त्यातच समाज जीवनात वेगवेगळे सण उत्सव व त्यानिमित्त मानवी जीवन जगण्याच्या त्याच्या कष्टाला, त्याच्या आर्थिक अडचणीला, त्याच्या श्रद्धेला , त्याच्या जगण्याला एक नवी उमेद देत असतात. त्यामुळेच खानदेशातील अक्षय तृतीया हा सण ज्याला आपल्या अहिराणी भाषेत “आखाजी “असं […]
धुलीवंदन सामाजिक एकतेचे प्रतिक!!!
![]()
धुलीवंदन सामाजिक एकतेचे प्रतिक!!! होळी नतंर दुसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे धुलीवंदन होय. कृषी संस्कृतीत सामाजिक एकता प्रस्थापित करणारा सण होय. कृषी संस्कृतीत बारा बलुतेदार, अलुतेदार त्याच प्रमाणे सर्व लोक शेतीला पुरक साधने पुरवित. शेतकरी एकटा शेती करित नव्हता. अनेक कारागीर शेती ला मदत करणारे साहित्य बनवत. त्यामुळे शेतकऱ्याचे सारे मदतगार बाकी समाजातील लोक होते. […]

