मुंबई
राज्यातील सर्व शाळांमध्ये २२ ते २८ जुलै साजरा होणार शिक्षण सप्ताह…
![]()
राज्यातील सर्व शाळांमध्ये २२ ते २८ जुलै साजरा होणार शिक्षण सप्ताह… गणेश हिरवे…मुंबई प्रतिनिधी…केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने संपूर्ण भारतात शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रात प्रामुख्याने हा सप्ताह दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ रोजी साजरा करण्यात येणार असून बृहनमुंबई शिक्षण विभाग पश्चिम चे शिक्षण निरीक्षक सुनिल सावंत , उपनिरीक्षक अश्विनी लाठकर […]
जळगाव जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन निघणार,भाजपाचे अनिल बोरनारे यांनी केली शिक्षण उपसंचालकांशी चर्चा,जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांना दिलासा
![]()
जळगाव जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन निघणार,भाजपाचे अनिल बोरनारे यांनी केली शिक्षण उपसंचालकांशी चर्चा,जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांना दिलासा ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) जळगाव जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे पगार काढण्यात येऊ नये असा फतवा शिक्षणाधिकारी कार्यालयाने काढल्याने शेकडो शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता अखेर शिक्षक नेते व भाजपाचे प्रदेश निमंत्रित कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालक व पे […]
प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहाण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
![]()
प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहाण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी. हवामान खात्याच्या इशाऱ्यांबाबत लोकांना अवगत करावे. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारतीय हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर […]
Special assembly organized at St. Theresa’s High School, Mumbai correspondent- Ganesh Hirve.
![]()
Special assembly began with prayer with the theme EDU-SPRINT for the academic year 2024-25. Through the guidance of teacher Seema Joseph, students tried to convey the message through skit and song – that if we have to progress in life we need to work hard with honesty and dedication. To be a responsible person in […]
मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचा पंढरपूर येथून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रारंभ
![]()
मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रेचा पंढरपूर येथून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रारंभ पंढरपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला. पंढरपुरातील संत मुक्ताबाई मठ येथे हा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा यासाठी रविवार दि.२१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेपासून याचे राज्यभरात अभियान […]
तुर्की, इस्तांनबुल येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या शोध निबंधाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक सिद्धगिरी हॉस्पिटल, कणेरी आंतरराष्ट्रीय न्युरो सर्जरीच्या नकाशावर!
![]()
तुर्की, इस्तांनबुल येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या शोध निबंधाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक सिद्धगिरी हॉस्पिटल, कणेरी आंतरराष्ट्रीय न्युरो सर्जरीच्या नकाशावर! (विशेष प्रतिनिधी उदय नरे) इस्तांनबुल, तुर्की येथे पार पडलेल्या ऐतहासिक अशा यासर्गील माक्रो न्युरो सर्जरी कॉंग्रेस येथे डॉ. शिवशंकर मरजक्के यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष आमंत्रित केले होते. या परिषदेत डॉ. मरजक्के यांनी मेंदु […]
नरेंद्र पवार फाउंडेशन मार्फत पतंजलि योग समितीच्या महिला व पुरुष योग शिक्षकांचा हृद्य सत्कार समारंभ
![]()
नरेंद्र पवार फाउंडेशन मार्फत पतंजलि योग समितीच्या महिला व पुरुष योग शिक्षकांचा हृद्य सत्कार समारंभ कल्याण प्रतिनिधी : यावर्षीचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन ( 21 जून 2024 ते 14जून) कल्याण शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सुमारे 300 जागांवर हजारो साधकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. योगा बाबत जनजागृती निर्माण करण्याचे कार्य […]
महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
![]()
महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या हस्ते ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन. · गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्याचे भूमिपूजन. · मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ. · कल्याण यार्ड रिमॉडेलींग प्रकल्प पायाभरणी. · लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्मचे राष्ट्राला समर्पण. · छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विस्तारित […]
महायुती सरकारचे एकच मिशन प्रत्येक कंत्राटात 30 टक्के कमिशन’,भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक,विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने
![]()
*’भाजप हटवा, भ्रष्टाचार मिटवा’* ‘महायुती सरकारचे एकच मिशन प्रत्येक कंत्राटात 30 टक्के कमिशन’,भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक,विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला आहे. सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांची दलालांसोबतची मैत्री लपून राहिलेली नाही. स्वतःचे खिसे भरण्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष असून सर्वसामान्यांच्या समस्यांचे त्यांना काहीही देणेघेणे नाही. याचा […]
ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती यात्रा राज्यभर निघणार – अनिल महाजन ,ओबीसी नेते, महाराष्ट्र राज्य.
![]()
ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती यात्रा राज्यभर निघणार – अनिल महाजन ,ओबीसी नेते, महाराष्ट्र राज्य. राज्य सरकारची नियत ही ओबीसी समाजाच्या विरोधात दिसून येत आहे. मराठा समाजासमोर राज्य सरकार झुकताना दिसत आहे. राज्य सरकारला आरक्षणाचे घोंगडे हे भिजवत ठेवायचे आहे. *मराठा-ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम राज्य सरकार मधील काही मंत्री, आमदार करताना दिसून येत […]

