पुणे
नेप्तीत मुस्लिम नागरिकांच्या हस्ते गणेशाची स्थापना; हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन
![]()
नेप्तीत मुस्लिम नागरिकांच्या हस्ते गणेशाची स्थापना; हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन विविध कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर: नगर तालुक्यातील नेप्ती परिसरात १० सार्वजनिक तरुण मंडळाकडून गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे गाव नेहमीच जातीय सलोखा जपत आहे. गावात कुठलेही धार्मिक सण, उत्सव किंवा ईद असो हिंदू मुस्लिम नागरिक एकमेकांना […]
स्मिता शिपूरकर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
![]()
स्मिता शिपूरकर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हा पुरस्कार श्रीमती स्मिता शिपूरकर एच के गिडवाणी काॅस्मोपाॅलीन इंग्लिश हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज मुंलूड मुंबई यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांचे अनेक […]
गुण गौरव शिक्षक पुरस्काराने प्रा.सौ.वर्षा बिरादार सन्मानित
![]()
गुण गौरव शिक्षक पुरस्काराने प्रा.सौ.वर्षा बिरादार सन्मानित उदगीर / प्रतिनिधी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण शिक्षक दिनानिमित्त दि.५ सप्टेंबर रोजी उदगीर येथील कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात उत्कृष्ट कार्य आणि काम करणाऱ्या प्राध्यापक व शिक्षकांचा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात प्रा.सौ.वर्षा गंगाधर बिरादार यांना उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून गुणगौरव पुरस्काराने सन्मानित […]
विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ. नीलमताई गोऱ्हे त्यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना.
![]()
विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डाँ. नीलमताई गोऱ्हे त्यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना. (पुणे विशेष प्रतिनिधी ,उदयजी नरे) महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डा. नीलमताई गोऱ्हे यांच्या पुण्यातील ” सिल्वर रॉक्स” या निवासस्थानी गणरायाची […]
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत संवाद बैठक संपन्न
![]()
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत संवाद बैठक संपन्न सांगली दि.६सप्टेंबर २०२४ दिनांक ११आगस्ट २०२४ रोजी ओबीसी नेते छगन भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी यल्गार महामेळावा मोठ्या थाटामाटात पार पडला,सदर मेळाव्यात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि उपोषणकर्ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारे,मंगेश ससाणे यांनी मार्गदर्शन केलं होतं .हा मेळावा प्रचंड उत्साहात आणि […]
राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून- डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचे प्रतिपादन
![]()
राज्यातील मल्टीमीडिया पत्रकारांमुळेच खरी पत्रकारिता टिकून- डिजिटल मिडीयाचे अध्यक्ष राजा माने यांचे प्रतिपादन Ntv न्युजचा 22 वर्षपूर्ती सोहळा अहमदनगरमध्ये जल्लोश्यात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखला जाणारा पत्रकार आज खऱ्या अर्थाने या समाज माध्यमामुळेच जणसामान्यांपर्यंत पोहोचत आहे,जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवरच्या वंचित शोषित आणि पीडितांचा बुलंद आवाज बनला आहे. ही आहे डिजिटल इंडियाची डिजिटल […]
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे मध्ये मोफत वह्या वाटप
![]()
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे मध्ये मोफत वह्या वाटप जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सदस्य, दक्षिण रत्नागिरी जिल्हा बळीराज सेनेचे युवा अध्यक्ष, रत्नागिरी तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री प्रथमेश गावणकर,श्री संजय बैकर सर, जयगडचे शौकत […]
अहमदनगर लोकमतला सदिच्छा भेट,अविस्मरणीय आठवणींना उजाळा!
![]()
अहमदनगर लोकमतला सदिच्छा भेट.. अविस्मरणीय आठवणींना उजाळा! लोकमत वृत्तपत्र समूहाचे उत्तर-पश्चिम महाराष्ट्रातील पहिले यशस्वी पाऊल १९८०च्या दशकात अहमदनगर आवृत्तीने टाकले!ते पाऊल दमदार आणि सामर्थ्यशाली बनविण्यात ७-८ वर्षांच्या सेवेचा माझाही खारीचा वाटा होता,याचा मनापासून आनंद वाटतो.काल अहमदनगर दौऱ्यात लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. माझ्या समवेत डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे सचिव महेश कुगांवकर, अहमदनगर जाहिरात […]
समाज माध्यमांमध्ये बातमी देतांना पत्रकारांनी सामाजिक भान राखले पाहिजे व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांचा सुर
![]()
समाज माध्यमांमध्ये बातमी देतांना पत्रकारांनी सामाजिक भान राखले पाहिजे व्हॉइस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनात मान्यवरांचा सुर शिर्डी/ प्रतिनिधी समाज माध्यमे ही लोकशाहीसाठी चांगली आहेत. यामुळे अभिव्यक्तीचा अधिकार मिळाला आहे. मात्र यामध्ये बातमी देताना भान बाळगले पाहिजे. आजही दृकश्राव्य, मुद्रित माध्यमांचे महत्त्व आजही कायम आहे. असा सुर व्हाईस ऑफ मीडियाच्या शिर्डी येथील दुसऱ्या राज्य अधिवेशनात निघाला. […]
शरद काशीनाथ चव्हाण यांची चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड
![]()
शरद काशीनाथ चव्हाण यांची चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती, पंचायत समिती रत्नागिरीचे माजी सदस्य यासह विविध राजकीय, सामाजिक पदावर कार्यरत असणारे श्री. शरद काशीनाथ चव्हाण यांची नुकतीच चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे. नुकताच या संघटनेचा […]

