ब्रेकिंग
न्यायासाठी शेवटचा शंखनाद – जुनी पेन्शन मिळवण्यासाठी सर्वांचा निर्णायक एल्गार! , संघर्षाशिवाय न्याय नाही –14 आणि 15 जुलैला इतिहास घडवा! ,सत्तेच्या भिंती हादरवण्यासाठी आझाद मैदानावर गर्दी हवी!
![]()
न्यायासाठी शेवटचा शंखनाद – जुनी पेन्शन मिळवण्यासाठी सर्वांचा निर्णायक एल्गार! संघर्षाशिवाय न्याय नाही –14 आणि 15 जुलैला इतिहास घडवा! सत्तेच्या भिंती हादरवण्यासाठी आझाद मैदानावर गर्दी हवी! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्यातील जुनी पेन्शन मिळविण्यासाठी सतत लढा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीने 14 व 15 जुलै 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर एक महत्त्वाकांक्षी आंदोलन […]
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा आज नागपूरात शपथविधी.
![]()
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा आज नागपूरात शपथविधी. (राजकीय विश्लेषक उदय नरे) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपुरात होत आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज नागपुरात दाखल झाले आणि नागपूर मध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा उपस्थित होत्या . भारतीय जनता पार्टी व नागरिकांच्या वतीने भव्य अशी मुख्यमंत्र्यांची विजयी रॅली काढण्यात आली. […]
भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा
![]()
भारत निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई, ठाणे महानगरपालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ निवडणूक उपायुक्त धर्मेंद्र शर्मा, […]
केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांची निवड
![]()
केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील २५ विद्यार्थ्यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन):केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीद्वारा संपूर्ण देशभरात संस्कृत भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी आणि समृद्धीसाठी दिल्या जाणाऱ्या केंद्रीय संस्कृत मेधावी शिष्यवृत्तीसाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील २५ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. केंद्रीय […]
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत “स्वच्छ वारी- हरित वारी” उपक्रम
![]()
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत “स्वच्छ वारी- हरित वारी” उपक्रम अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत “स्वच्छ वारी हरित वारी” उपक्रम राबविण्यात आला. संत सखाराम महाराज यांच्या आषाढी वारीस प्रारंभ होत असल्याने या निमित्ताने तुळशीबाग येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या उपक्रमात धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या […]
आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत
![]()
आदर्श सोसायटीत शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत कपिल पाटील यांची घणाघाती टीका (मुंबई विशेष प्रतिनिधी) :शिक्षण सेवक आणि कंत्राटीपद्धत आणून शिक्षकांचे नुकसान करणारे आणि आदर्श सोसायटीत कारगिल शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत, अशी घणाघाती टीका मावळते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार […]
चोपडा शहरातील दुहेरी खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची तर वकिलासह दोघांना पाच वर्षे शिक्षा
![]()
चोपडा शहरातील दुहेरी खूनप्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची तर वकिलासह दोघांना पाच वर्षे शिक्षा अमळनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय अमळनेरप्रतिनिधी : चोपडा शहरातील प्रेमी युगुलाच्या खून प्रकरणी मुलीच्या भावांसह पाच जणांना अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सोमवार दि. १ एप्रिल रोजी सुनावली आहे. तर वकिलासह एकाला पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या खटल्यात एकूण २१ साक्षीदार […]
PAT परीक्षा घ्यायची की निवडणूक ट्रेनिंग करायचे?,मे महिन्याच्या सुट्टीतील शिक्षकांचे नियोजन कोलमडले.
![]()
PAT परीक्षा घ्यायची की निवडणूक ट्रेनिंग करायचे?,मे महिन्याच्या सुट्टीतील शिक्षकांचे नियोजन कोलमडले. मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) संकलित मुल्यमापन चाचणी परीक्षा संदर्भात शिक्षण विभागाच्या परीपत्रकानुसार नव्याने देण्यात आलेल्या सुचनांमुळे शिक्षकवर्गात असंतोष व नाराजीचा सूर उमटला आहे. नियतकालिक मुल्यांकन (PTA) अंतर्गत – संकलित मुल्यमापन चाचणी 2, आणि इयत्ता पाचवी व आठवीची परीक्षा संदर्भात नव्याने सुचना […]
अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हातात घेतले.
![]()
अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हातात घेतले. (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे मुंबईहून विशेष बातमीपत्र.) महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसचा हात सोडून हातात कमळ घेऊन आपल्या समर्थकांसह मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणूक आधी महाराष्ट्र मध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार असे संकेत भारतीय जनता पक्षाच्या […]
राजकारणातील एकच दादा अजित दादा,राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ अजित पवारांकडे
![]()
राजकारणातील एकच दादा अजित दादा,राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ अजित पवारांकडे (राजकीय विश्लेषक उदय नरे यांचे विशेष बातमीपत्र) राज्यात निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्वपूर्ण निर्णय दिला. अजित पवार यांच्याकडे पक्षाची धुरा दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे दिल्याने शरद पवारांना […]

