विशेष बातमी
महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांचा पदाधिकारी,बीएलए यांचा उदया बूथ प्रमुख प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
![]()
महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांचा पदाधिकारी,बीएलए यांचा उदया बूथ प्रमुख प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी- महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अनिल नथू शिंदे यांचा उद्या दिनांक ६ नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी चार वाजता अंबिका मंगल कार्यालय अमळनेर येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.. या प्रशिक्षण शिबिरामध्ये महाविकास आघाडीचे […]
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांचा शहर बूथ कार्यकर्ता मेळावा उत्साहात..
![]()
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी यांचा शहर बूथ कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात साजरा. अमळनेर : विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष दादा चौधरी यांच्या शहर कार्यकर्ता मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती. अमळनेर शहरातील सर्व शिरीष दादा चौधरी मित्रपरिवार आणि आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद देत शहरातील असंख्य तरुण […]
महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांच्या पाठीशी महायुती भक्कमपणे उभी, महायुतीचे अनिल पाटील विधानसभा निवडणुकीत विजयी होणार-एडकोवेड व्हि.आर.पाटील
![]()
महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांच्या पाठीशी महायुती भक्कमपणे उभी… महायुतीचे अनिल पाटील विधानसभा निवडणुकीत विजयी होणार-एडकोवेड व्हि.आर.पाटील अमळनेर प्रतिनिधी-सर्व जाती धर्मातील, सर्व क्षेत्रातील आणि सर्व स्तरातील लोक जेथे मिळून मिसळून राहतात तो गट म्हणजे आमचा कळमसरे- जळोद जिल्हा परिषद गट क्रांतीकारकांचे योगदान आणि विविध देवस्थानांचे वैभव लाभलेला हा परिसर कायम भाजपच्याच सोबत राहिला असून यंदाही […]
महाविकास आघाडीचे उमेदवार* डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांचे जोरदार प्रचार दौरा….
![]()
महाविकास आघाडीचे उमेदवार* डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांचे जोरदार प्रचार दौरा…. अमळनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी नेते ज्येष्ठ युवा नेते व सर्व कार्यकर्ते समर्थकांसोबत आज धार, मालपुर, धानोरा, मारवड, गोवर्धन, बोरगांव, बोहरा, कळमसरे, पाडळसरे, निब, तांदळी, या गावामध्ये अत्यंत प्रभावी प्रचार दौरा काढला. या […]
मारवड व परिसर हा काँग्रेसचा बालेकिल्ला:- डॉ. अनिल शिंदे, काँग्रेसच्या पंज्यालाच ग्रामस्थांची पसंती:- मा.जि.प.सदस्य शांताराम पाटील
![]()
मारवड व परिसर हा काँग्रेसचा बालेकिल्ला:- डॉ. अनिल शिंदे, काँग्रेसच्या पंज्यालाच ग्रामस्थांची पसंती:- मा.जि.प.सदस्य शांताराम पाटील अमळनेर:- तालुक्यातील मारवड गाव व परिसरात अपेक्षित विकासकामे न झाल्याने तसेच सरकार विषयी असलेली शेतकऱ्यांची नाराजी यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिंदे हेच आघाडीवर राहतील, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम बापू यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान केले. ४ नोव्हेंबर […]
मा.आमदार तथा अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ आज शहर कार्यकर्ता बूथ मेळाव्याचे आयोजन
![]()
अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ आज शहर कार्यकर्ता बूथ मेळावा आयोजन अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर विधानसभा निवडणूक 2024 चे अपक्ष उमेदवार व माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रचारार्थ आज शहर कार्यकर्ता बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे… आज ४ नोव्हेंबर 2024 वार सोमवार वेळ संध्याकाळी सहा वाजता शिवाजी आप्पा गोसावी यांची जिनिंग एचपी गॅस […]
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप, समाजकल्याण न्यास,आणि रोटी डे या संस्थांचे उपक्रम व कार्य अभिमानास्पद आणि स्तुत्य आहे. -आ.विश्वनाथ भोईर*
![]()
*मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप, समाजकल्याण न्यास,आणि रोटी डे या संस्थांचे उपक्रम व कार्य अभिमानास्पद आणि स्तुत्य आहे. -आ.विश्वनाथ भोईर* *समाज कल्याण न्यास व मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून दिव्यांग अंध भगिनींना दिवाळी फराळ,रेशन कीट व साडी वाटप कार्यक्रम संपन्न!* ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून, समाज कल्याण न्यासचे संस्थापक […]
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे यांना कृषीभूषण साहेबराव पाटलांची मिळाली साथ
![]()
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे यांना कृषीभूषण साहेबराव पाटलांची मिळाली साथ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राजकारण हे एक असे क्षेत्र आहे, जिथे विश्वास, समर्थन आणि संपर्क यांचा अभाव कधीच सहन होत नाही. आता, अमळनेर विधानसभेच्या निवडणुकीत, महाविकास आघाडीने एक नवा नायक पुढे आणला आहे – डॉ अनिल नथ्थू शिंदे. त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भक्कम […]
आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तरुण पिढी ही संस्कारक्षम घडवणे काळाची गरज-अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजी..*
![]()
*आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तरुण पिढी ही संस्कारक्षम घडवणे काळाची गरज.. ..अदृश्य सिद्धेश्वर स्वामीजी..* इस्लामपूर येथील डॉ. बाबुराव घोडके फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे वेळी कणेरी मठाचे मठाधिपती काड सिद्धेश्वर स्वामीजी बोलत होते. यावेळी बोलताना काड सिद्धेश्वर स्वामी पुढे म्हणाले की, चांगल्या माणसांचा सहवास लाभतो तेव्हा चांगले विचार भेटतात. चांगल्या माणसांची […]
*”आजी – माजी विसरा, आता निवडा पर्याय तिसरा”* *डॉ. अनिल शिंदे समर्थकांनी दिला नारा*
![]()
*”आजी – माजी विसरा, आता निवडा पर्याय तिसरा”* *डॉ. अनिल शिंदे समर्थकांनी दिला नारा* अमळनेर:- तालुक्यातील जनतेने शिरीष चौधरी आणि अनिल पाटील दोघांची कारकीर्द अनुभवली असून तालुक्याचा *शाश्वत विकास* न झाल्याने तिसरा पर्याय म्हणून डॉ. अनिल शिंदे यांना पसंती असल्याचे समर्थकांकडून बोलले जात आहे. अमळनेर मतदारसंघात आमदार रिपीट न करण्याची परंपरा असून ती ह्या निवडणुकीतही […]

