26 Mar, 2026

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येशी छेडखानी प्रकरणी तातडीने अटकेची मागणी! अमळनेरमध्ये तहसीलदारांना निवेदन

Loading

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येशी छेडखानी प्रकरणी तातडीने अटकेची मागणी! अमळनेरमध्ये तहसीलदारांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येची छेडखानी करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक होत नसल्याने सर्वसामान्य हजारो कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलींच्या सुरक्षेची हमी काय? आरोपींना तातडीने अटक करून कठोर शासन व्हावे अशा मागणीचे निवेदन येथील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि […]

1 min read

ग्रामविकासात अग्रेसर राहुन गावाच्या किर्तीचा कळस बना- माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील

Loading

ग्रामविकासात अग्रेसर राहुन गावाच्या किर्तीचा कळस बना माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) गावातील मूलभूत गरजांच्या आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामविकासात अग्रेसर राहुन गावाच्या किर्तीचा कळस बना असे आवाहन माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यानी लोणखुर्द ता.अमळनेर येथे जागतिक महीला दिनानिमित्त ग्रामपंचायत द्वारा आयोजित महीला सभेच्या उदघाटनाप्रसंगी केले. लोन खुर्द येथे ग्रामपंचायत च्या माध्यमातून आयोजित […]

1 min read

प्रताप विद्या मंदिर चोपडाचे शिक्षक पंकज शिंदे सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार!

Loading

प्रताप विद्या मंदिर चोपडाचे शिक्षक पंकज शिंदे सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार! चोपडा प्रतिनिधी प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील उपक्रमशील शिक्षक श्री. पंकज प्र. शिंदे यांना स्वाभिमानी महासंघ द्वारे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (2024) प्राप्त झाला आहे. याबरोबरच, त्यांची बालभारतीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने जळगाव जिल्हाधिकारी मा. श्री आयुष प्रसाद साहेब यांच्या शुभहस्ते […]

1 min read

जि. प. केंद्र शाळा मारवड मुलांच्या शाळेत उत्साहवर्धक वार्षिक स्नेहसम्मेलन!

Loading

जि. प. केंद्र शाळा मारवड मुलांच्या शाळेत उत्साहवर्धक वार्षिक स्नेहसम्मेलन! अमळनेर प्रतिनिधी जिल्हा परिषद केंद्र शाळा मारवड boys येथे वार्षिक स्नेहसम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होतं. या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षपद दिग्दर्शित केले सौ आशाताई सुभाष पवार यांनी, तर उद्घाटन आबासो भिकनराव भालेराव पाटील यांनी केलं. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य बापूसो शांताराम शामराव पाटील,ह.भ.प. […]

1 min read

महिलादिनी जन्मलेल्या बालिकांचा होणार सन्मान* –

Loading

*महिलादिनी जन्मलेल्या बालिकांचा होणार सन्मान* – भुसावल -८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान केला जातो. समाजात मुलांच्या तुलनेत मुलींचा घटलेला जन्मदर वाढावा आणि बेटी बचाव बेटी पढ़ाओ, स्त्री जन्माचे स्वागत याअंतर्गत महिलांचा गौरव व्हावा या हेतूने महिलादिनी जन्मलेल्या बालिकांसह त्यांच्या मातापित्यांचा भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडाशिक्षक तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक […]

1 min read

जळगाव जिल्ह्यातील विकासासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प! **अनिल भाईदास पाटील** **मा.मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन)** **महाराष्ट्र राज्य** **आमदार- अमळनेर विधानसभा मतदारसंघ**

Loading

जळगाव जिल्ह्यातील विकासासाठी क्रांतिकारी अर्थसंकल्प! **अनिल भाईदास पाटील** **मा.मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन)** **महाराष्ट्र राज्य** **आमदार- अमळनेर विधानसभा मतदारसंघ** अमळनेर प्रतिनिधी खानदेशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या अर्थसंकल्पात मेगा रिचार्जच्या बाबतीत तापी खोऱ्याच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे. यावर्षी पाडळसरे प्रकल्पासाठी दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे, जो मागील वर्षीच्या २५० कोटींच्या […]

1 min read

महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* *पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे विकासाचे व्हिजन आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी केलेली मांडणी अधिक सुनिश्चित करणारा हा अर्थसंकल्प – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

*महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* *पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे विकासाचे व्हिजन आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी केलेली मांडणी अधिक सुनिश्चित करणारा हा अर्थसंकल्प – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* मुंबई, १० मार्च : उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज […]

1 min read

सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प – डॉ. नीलम गोऱ्हे*

Loading

*सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प – डॉ. नीलम गोऱ्हे* मुंबई, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : केंद्र सरकारने जसा मध्यमवर्गीय, गरीब, शेतकरी आणि महिलांना मदतीची संजीवनी दिली, तसाच दिलासा राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातही वृद्धिंगत करण्यात आला आहे. महाराष्ट्र निर्यात प्रोत्साहन धोरण, पर्यटन धोरण, नवे आयटी धोरण, लॉजिस्टिक्स धोरण, आरोग्य पर्यटन धोरण, २०२५ हे सहकार […]

1 min read

महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघास ठाणे जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद. विनाअनुदानित क्रीडा शिक्षकांना अनुदानित शिक्षकांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे:: शरदचंद्र धारूरकर यांचे प्रतिपादन. * ठाणे जिल्ह्यातील क्रीडा व शारीरिक शिक्षण संघटना क्रीडा महासंघात सक्रिय!

Loading

महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघास ठाणे जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद. विनाअनुदानित क्रीडा शिक्षकांना अनुदानित शिक्षकांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे:: शरदचंद्र धारूरकर यांचे प्रतिपादन. * ठाणे जिल्ह्यातील क्रीडा व शारीरिक शिक्षण संघटना क्रीडा महासंघात सक्रिय! ठाणे:कल्याण:( मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ या शासनमान्य संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेची बैठक आप्पासाहेब शिंदे यांच्या […]

1 min read

सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया!**

Loading

**सिद्धगिरी रुग्णालयात दुर्बीनीच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली यशस्वी बायपास शस्त्रक्रिया!** (विशेष प्रतिनिधी उदय नरे) सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील पहिली दुर्बीनीद्वारे बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. कोल्हापूरमधील 65 वर्षीय रुग्ण, जो दीर्घकाळापासून किडनी विकाराने त्रस्त होता आणि एक दिवस आड डायलिसिस घेत होता, त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने बायपास शस्त्रक्रिया […]

1 min read