विशेष बातमी
येत्या काळात गोरगरीबांना, गरजूना आणखी स्वस्तात घरे मिळण्यासाठी, त्यांच्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*येत्या काळात गोरगरीबांना, गरजूना आणखी स्वस्तात घरे मिळण्यासाठी, त्यांच्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील* सांगली : मिरज शहरातील समतानगर येथे गोखले इन्फ्राडेव्हलपर्स प्रा. लि. व सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या सार्वजनिक खाजगी भागीदारीतील परवडणाऱ्या भीमपलास गृहप्रकल्पातील सदनिकांचे हस्तांतरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री […]
धरणगाव येथे ‘संविधान सन्मान परिषदेची’ बैठक उत्साहात संपन्न ! राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे साक्षीदार व्हावे;प्रा.डॉ.भरत शिरसाठ
![]()
धरणगाव येथे ‘संविधान सन्मान परिषदेची’ बैठक उत्साहात संपन्न ! राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे साक्षीदार व्हावे;प्रा.डॉ.भरत शिरसाठ धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव : धरणगाव येथील गौतमनगर समाज सभागृहात राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची बैठक उत्साहात संपन्न झाली. प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी केले. तत्पूर्वी भ.गौतम बुद्ध, छ.शिवाजी महाराज, राष्ट्रपिता जोतिबा फुले, […]
रविवारी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’ चे आयोजन..
![]()
रविवारी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’ चे आयोजन.. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव/एरंडोल : येथे रविवार (दि.१६) रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन हॉटेल कृष्णा मैदानावर करण्यात आलेले आहे. नांदेड येथील संविधान चळवळीमध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून सक्रिय काम करीत असलेले डॉ.अनंत राऊत हे सदर सविधान परिषदेची अध्यक्षता करणार असून रिपब्लिकन सेनेचे […]
शिवजयंतीच्या उत्सवाचे गांभीर्य आणि पावित्र्य टिकवणे आपले कर्तव्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*
![]()
*शिवजयंतीच्या उत्सवाचे गांभीर्य आणि पावित्र्य टिकवणे आपले कर्तव्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व शिवभक्तांना एक आवाहन करणारे पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी शिवजयंती उत्सव साजरा करताना त्यामागची प्रेरणा आणि उद्देश स्पष्ट केला आहे. डॉल्बीच्या तालावर अंगविक्षेप आणि मद्यपान करून नाचणे यामुळे […]
महात्मा फुले समता परिषद राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे येथे एल्गार महामेळावा संपन्न
![]()
महात्मा फुले समता परिषद राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे येथे एल्गार महामेळावा संपन्न जळगाव प्रतिनिधी मेहुणबारे येथे महात्मा फुले समता परिषदच्या राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या नेतृत्वात एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मिटीगमध्ये उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हा अध्यक्ष दादासो.सतिष सर महाजन, सोनाली ताई देऊळकर, अनिल नळे (जिल्हा युवक कार्याध्यक्ष), सुरेन्द महाजन (माजी पंचायत […]
16 मार्च रोजी एरंडोल येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद
![]()
16 मार्च रोजी एरंडोल येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद अमळनेर प्रतिनिधी दिनांक 16 मार्च रोजी एरंडोल येथे राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन हॉटेल कृष्णा मैदानावर करण्यात आलेले आहे. नांदेड येथील संविधान चळवळीमध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून सक्रिय काम करीत असलेले डॉक्टर अनंत राऊत हे सदर सविधान परिषदेची अध्यक्षता करणार असून रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर […]
माध्यमिक शिक्षक पतपेढी मार्फत रविवारी २२५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव.
![]()
माध्यमिक शिक्षक पतपेढी मार्फत रविवारी २२५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणगौरव. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह पतपेढी मर्यादित जळगाव या संस्थेच्या सभासदांच्या दहावी व बारावी परीक्षेत प्रत्येक तालुक्यातून प्रथम व द्वितीय आलेल्या तसेच विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या २२५ गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा व शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त […]
मुंबई विभागातील साडेसहा हजार शिक्षकांना थकीत बिलांची रक्कम मिळणार :अनिल बोरनारे 56 कोटींची सप्लिमेंट बिले मंजुरीसाठी शिक्षण संचालकांकडे अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
![]()
मुंबई विभागातील साडेसहा हजार शिक्षकांना थकीत बिलांची रक्कम मिळणार :अनिल बोरनारे 56 कोटींची सप्लिमेंट बिले मंजुरीसाठी शिक्षण संचालकांकडे अनिल बोरनारे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मुंबई:ठाणे ( मनिलाल शिंपी) मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम व दक्षिण विभाग तसेच ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील साडेसहा हजार शिक्षकांना ५६ कोटीहून अधिक प्रलंबित थकीत बिलांची रक्कम त्यांच्या खात्यात लवकरच जमा […]
नवीन कवितासंग्रहाचे अनावरण!
![]()
**नवीन कवितासंग्रहाचे अनावरण!** महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत राज्य पुरस्कार विजेते कवी **शशिकांत हिंगोणेकर** यांचा नवीन कवितासंग्रह आता **प्राईम पब्लिशिंग हाऊस** द्वारा प्रसिद्ध झाला आहे! मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाच्या या खास प्रसंगावर, एकूण संच मूल्य 1990 रुपये असले तरी, खास सवलतीत फक्त **1500 रुपये** मध्ये घरपोच उपलब्ध आहे! आपल्या वाचनासाठी आकर्षक असलेल्या या संग्रहातील काही […]
पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन: अमळनेरमध्ये सांस्कृतिक मेजवानी!
![]()
पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन: अमळनेरमध्ये सांस्कृतिक मेजवानी! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर अहिराणी साहित्य परिषद धुळे आणि धनदाई माता एज्युकेशन सोसायटी अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 व 31 मार्च 2025 रोजी पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे एका वर्षांपूर्वी अमळनेर येथे यशस्वी झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या यशानंतर, रसिकांना खानदेशच्या […]

