19 Jun, 2026

समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी बरखास्त! येत्या 10 जानेवारीला नवीन कार्यकारिणी जाहीर करणार-डॉ.सोन्या पाटील

Loading

समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी बरखास्त! येत्या 10 जानेवारीला नवीन कार्यकारिणी जाहीर करणार-डॉ.सोन्या पाटील ठाणे:भिवंडी ( मनिलाल शिंपी)समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, धर्म सेवक डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 22 वर्षापासून अखंडितपणे ठाणे, पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाज कल्याण न्यास च्या माध्यमातून अनेक उपक्रम साजरी केले जातात. […]

1 min read

राष्ट्रीय आट्या पाट्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील चार खेळाडूंची निवड.* *संजय काळे यांची महाराष्ट्र आट्यापाट्या महिला संघाच्या प्रशिक्षक पदी निवड.*

Loading

*राष्ट्रीय आट्या पाट्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील चार खेळाडूंची निवड.* *संजय काळे यांची महाराष्ट्र आट्यापाट्या महिला संघाच्या प्रशिक्षक पदी निवड.* ठाणे:कल्याण:( मनिलाल शिंपी)ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन चे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या महामंडळाच्या मान्यतेने ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ३७ वी पुरुष व ३४ वी महिला सिनियर महाराष्ट्र […]

1 min read

सत्यशोधक समाज संघाच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन ! उड्डाणपुलाला दिलेले सावित्रीमाईंचे नाव नूतनीकरण करावे; राजेंद्र वाघ

Loading

सत्यशोधक समाज संघाच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन ! उड्डाणपुलाला दिलेले सावित्रीमाईंचे नाव नूतनीकरण करावे; राजेंद्र वाघ धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : शहरातील उड्डाणपुलाला भारतातील थोर समाज सुधारक, भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका – शिक्षिका, कवयित्री, सत्यशोधिका क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले उड्डाणपूल असे नाव देण्यात आले आहे. उड्डाणपुलाला दिलेले सावित्रीमाईंचे नाव अतिशय धूसर व पुसट झालेले […]

1 min read

प्रताप’ मध्ये विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेत उत्स्फूर्तपणे सहभाग* ———————————

Loading

*प्रताप’ मध्ये विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेत उत्स्फूर्तपणे सहभाग* ——————————————– ● वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त स्पर्धा परीक्षेत २४६ विद्यार्थ्यांचा सहभाग ● सीसीएमसी विभागाचा उपक्रम ● मुख्य परीक्षा,पीपीटी सादरीकरण, गट चर्चा,मुलाखतद्वारे स्कॉलर प्रतापियन्स निवड होणार ————————————————- अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील करियर कौन्सिल सेंटर मध्ये प्रताप कॉलेज व कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित […]

1 min read

जळगाव तालुक्यातील वकृत्व व निबंध स्पर्धेचा यशस्वी उत्सव असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात रंगला शालेय वकृत्व व निबंध स्पर्धा

Loading

जळगाव तालुक्यातील वकृत्व व निबंध स्पर्धेचा यशस्वी उत्सव असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात रंगला शालेय वकृत्व व निबंध स्पर्धा जळगांव प्रतिनिधी जळगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाने असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात तालुकास्तरीय वकृत्व व निबंध स्पर्धेचे शानदार आयोजन केले. या स्पर्धेत जळगाव तालुक्यातील 14 शाळांतील 80 विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. **विजेत्यांची यादी:** ***निबंध स्पर्धा:*** **गट 1: […]

1 min read

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन*

Loading

*महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन* पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) .1 जानेवारी २०२५ : पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवीचे जागृत देवस्थान मानले जाते. आज […]

1 min read

भाव-भक्ती भजन संध्या कार्यक्रमाने जपली भारतीय संस्कृती मंगळग्रह सेवा संस्था आणि व्हॉईस ऑफ मीडियाचा स्तुत्य उपक्रम

Loading

भाव-भक्ती भजन संध्या कार्यक्रमाने जपली भारतीय संस्कृती मंगळग्रह सेवा संस्था आणि व्हॉईस ऑफ मीडियाचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी ३१ डिसेंबर म्हटले म्हणजे सर्वत्र धांगडधिंगा, पार्ट्या, मद्यप्राशन हे आलेच. मात्र या पाश्चात्य संस्कृतीला तिलांजली देत येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भाव-भक्ती भजन संध्या कार्यक्रमाद्वारा भारतीय […]

1 min read

*नवे वर्ष*

Loading

  *नवे वर्ष* हे काळाचे वळण नवे वाटे मजला हवे हवे नव्या भावना,नव्या कामना नव्या कल्पना,नव्या योजना आनंदाचे नवे थवे देणे घेणे येणे जाणे घडेल यातून जीवनगाणे जुळत जातील सर्व दुवे मनामनांच्या वाटांवरुनी सुख दु:खांच्या लाटांवरुनी करुणेने लावीन दिवे भेदाभाव ना झाडापाशी भेदभाव ना नदीच्यापाशी सृष्टी चरणी मन हे लवे अनुपमा जाधव (ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, […]

1 min read

प्रताप’चे डॉ.जयंत पटवर्धन सेवानिवृत्त*

Loading

*’प्रताप’चे डॉ.जयंत पटवर्धन सेवानिवृत्त* ————————————————— ● डॉ.जयंत पटवर्धन यांनी 37 वर्ष सेवा दिली ● डॉ.पटवर्धन यांचे संस्थात्मक, सामाजिक, राजकीय,शैक्षणिक योगदान महत्वपूर्ण ● डॉ.पटवर्धन यांनी सेवानिवृत्ती नंतर सामाजिक व सार्वजनिक हितास्तव कार्य करावे अशी अपेक्षा खासदार स्मिताताई वाघ,जेष्ठ कुंदनशेठ अग्रवाल यांनी केले. ● डॉ.पटवर्धन यांनी खान्देशातील पर्यटन यावर ग्रंथ लिहावे-प्राचार्य डॉ.अरुण जैन ——————————————————– अमळनेर: येथील खान्देश […]

1 min read

युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

Loading

युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण   मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ‘युपीएससी’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेचे निकाल घोषित झाले आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?