विशेष बातमी
हरीश संघवी यांना शासनाचा ‘पर्यावरण मित्र’ पुरस्कार व प्राचार्य डॉ.संभाजी सगरे ” गुणवंत शिक्षक” पुरस्काराने सन्मानित. *श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे कार्य हे विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी आहे,: डॉ.मनिलाल शिंपी*
![]()
श्री हरीश संघवी यांना शासनाचा ‘पर्यावरण मित्र’ पुरस्कार व प्राचार्य डॉ.संभाजी सगरे ” गुणवंत शिक्षक” पुरस्काराने सन्मानित. *श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे कार्य हे विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी आहे,: डॉ.मनिलाल शिंपी* नाशिक( प्रतिनिधी)महाराष्ट्र शासन पर्यटन धोरण २०१६ अन्यन्वे स्थापित महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कला महोत्सव समितीद्वारे श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष मा.श्री. हरीश संघवी […]
“शिक्षणातील छाप: मोहिनी खलाणे हिचे सुवर्णपदकाने गाजवलेले यश!” मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव
![]()
“शिक्षणातील छाप: मोहिनी खलाणे हिचे सुवर्णपदकाने गाजवलेले यश!” मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- धुळे येथील महानगरपालिका विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक संजय खलाणे सर यांची मुलगी मोहिनी संजय खलाणे हिला कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, जळगाव येथे BSc मध्ये सर्व विषयातून प्रथम क्रमांक प्राप्त करण्यात यश मिळाले. तिने Zoology या विषयातून देखील प्रथम क्रमांक मिळवून दोन […]
“उत्कर्ष स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान: प्रमुख महासभेत माहितीपत्रकाचे भव्य प्रकाशन!”
![]()
“उत्कर्ष स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान: प्रमुख महासभेत माहितीपत्रकाचे भव्य प्रकाशन!” जळगांव प्रतिनिधी उत्कर्ष स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियानाच्या माहितीपत्रकाचे आज भव्य संमेलनात प्रकाशन करण्यात आले. या वेळी डावीकडून आदिवासी सह आयुक्त कपिल पवार, समाज कल्याण सह आयुक्त राकेश पाटील, शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, माजी राजस्व अधिकारी उज्ज्वलकुमार चव्हाण, पोलीस अधीक्षक गणेश पाटील, प्रांत अधिकारी दीपक पाटील, […]
“कॉपीमुक्त परीक्षा: अमळनेरच्या PTA संघटनेची महत्त्वाकांक्षी मागणी!” (PTA) संघटनेचे गटशिक्षणाधिकारी व तहसीलदारांना निवेदन
![]()
“कॉपीमुक्त परीक्षा: अमळनेरच्या PTA संघटनेची महत्त्वाकांक्षी मागणी!” (PTA) संघटनेचे गटशिक्षणाधिकारी व तहसीलदारांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी – १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा संपूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या (PTA) वतीने आज (१० फेब्रुवारी) रोजी निवेदन देण्यात आले. सदर निवेदन गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील आणि तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना सादर करण्यात […]
“कलाक्षेत्रातील दिग्गज: मनोहर महाजन यांना ‘राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार’!”
![]()
“कलाक्षेत्रातील दिग्गज: मनोहर महाजन यांना ‘राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार’!” अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथील लोकमान्य विद्यालयाचे कलाशिक्षक आणि क्षत्रिय काच माळी समाजाचे अध्यक्ष श्री. मनोहर भगवान महाजन यांना “राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार २०२५” मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.. दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पंढरपूर, जि. सोलापूर येथे आयोजित “राज्य स्तरीय अधिवेशन (कलाशिक्षण परिषद)” मध्ये हा […]
निसर्गाच्या सावलीत ज्ञानाचा प्रकाश: नंदादीप माध्यमिक विद्यालयात इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
![]()
निसर्गाच्या सावलीत ज्ञानाचा प्रकाश: नंदादीप माध्यमिक विद्यालयात इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील निम येथील नंदादीप माध्यमिक विद्यालयात इ. 10 व्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या खास कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन, आबासाहेब अँड. राजेन्द्र भगवान चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाला पेठ जि. नाशिक पोलीस स्टेशनचे विशेष अतिथी […]
ब्राम्हणवेल येथील रुपेश महाजन यांचे लॅक्रोस नवीन क्रीडा क्षेत्रात सुयश.
![]()
*ब्राम्हणवेल येथील रुपेश महाजन यांचे लॅक्रोस नवीन क्रीडा क्षेत्रात सुयश. सध्या भारतात ऑलिम्पिक स्पर्धेत या खेळाची निवड झाली असून लॅक्रोस हा एक खेळ आहे ज्याचा भारतात दीर्घ इतिहास आहे, जरी तो व्यापकपणे पसरलेला नाही . १८०० च्या दशकात ब्रिटिश सैनिकांनी देशात हा खेळ सुरुवातीला आणला होता. अश्या खेळामध्ये साक्री तालुक्यातील ब्राम्हणवेल येथील जीवनज्योती फुले एज्युकेशन […]
डोंबिवली बारस स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचा संघनायक मेळावा विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांनी थाटामाटात संपन्न.
![]()
डोंबिवली बारस स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचा संघनायक मेळावा विविध नाविन्यपूर्ण स्पर्धांनी थाटामाटात संपन्न. ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) *ठाणे भारत स्काऊट आणि गाईड ठाणे संलग्न* डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड्स स्थानिक संस्था व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “अमृत महोत्सवी” वर्षानिमित्त चिंतन दिन मेळावा व संघनायक शिबिराचे प्रकाश विद्यालय डोंबिवली येथे आयोजन […]
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळ ग्रह मंदिरात अभिषेक
![]()
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळ ग्रह मंदिरात अभिषेक अमळनेर : महाराष्ट्र राज्य दिवसेंदिवस प्रगती पथावर झेप घेत असून महाराष्ट्राची अधिकाधिक प्रगती व्हावी तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुन्हा राज्य यावे यासाठी अमळनेरच्या ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात त्यांच्या वाढदिवशी अभिषेक करण्यात आला. धर्मवीर अध्यात्मिक शिवसेना प्रमुख अक्षय महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या […]
एरंडोल येथे माता रमाई जयंती उत्साहात संपन्न* *रमाई उद्योजक महिला संघाची स्थापना*
![]()
*एरंडोल येथे माता रमाई जयंती उत्साहात संपन्न* *रमाई उद्योजक महिला संघाची स्थापना* एरंडोल येथील श्रावस्ती पार्क येथे माता रमाई जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मिराबाई सपकाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रशिक्षण विभागाचे मार्गदर्शक विवेक सैंदाणे कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर […]

