15 Mar, 2026

सलोखा योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देण्याबाबत शासन निर्णयाला दोन वर्ष मुदतवाढ द्या आ.अनिल पाटील यांचे महसूलमंत्रीना निवेदन

Loading

सलोखा योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देण्याबाबत शासन निर्णयाला दोन वर्ष मुदतवाढ द्या आ.अनिल पाटील यांचे महसूलमंत्रीना निवेदन अमळनेर प्रतिनिधी -सलोखा योजने अंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देण्याबाबत शासन निर्णयाला दोन वर्ष मुदतवाढ मिळावी या मागणीचे निवेदन माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी राज्याचे महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे. […]

1 min read

माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटलांनी नाकारला वाय प्लस सुरक्षा जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले पत्र

Loading

माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटलांनी नाकारला वाय प्लस सुरक्षा जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले पत्र अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) -महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन (आपत्ती व्यवस्थापन) मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांनी राज्य शासनातर्फे पुरविण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा स्वतःहून नाकारली असून याबाबत दिनांक 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस […]

1 min read

शिक्षक दरबारात तक्रारींचा पाढा; आमदार किशोर दराडे यांनी घेतला शिक्षण क्षेत्राच्या समस्या सोडवण्याचा पुढाकार*

Loading

*शिक्षक दरबारात तक्रारींचा पाढा; आमदार किशोर दराडे यांनी घेतला शिक्षण क्षेत्राच्या समस्या सोडवण्याचा पुढाकार* जळगाव | प्रतिनिधी जळगावच्या नंदिनीबाई विद्यालयात आज आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दरबार आयोजित करण्यात आला. जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक यांनी आपल्या समस्या मांडत तक्रारींचा पाढा वाचला. महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब जे. के. पाटील शिक्षक नेते […]

1 min read

साने गुरुजी म्हणजे जीवन घडविण्याची मायेची सावली : डॉ. अशोक पारधे यांचं प्रतिपादन*

Loading

*साने गुरुजी म्हणजे जीवन घडविण्याची मायेची सावली : डॉ. अशोक पारधे यांचं प्रतिपादन*   जळगाव :- आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात साने गुरुजी संस्कारक्षम कथामाला उपक्रमा अंतर्गत कवी, साहित्यिक डॉ. अशोक पारधे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम झाला. यात डॉ. पारधे यांनी साने गुरुजी ही संस्काराची, जीवन घडविण्याची मायेची सावली असून त्या माऊलीच्या कथांनीविद्यार्थी जीवनाला संस्कारकक्षम घडविले असल्याचे […]

1 min read

“काँग्रेट् मी पप्पा..!” लेखक: गोकुळ बागुल प्रकाशक: कस्तुरी प्रकाशन, अमळनेर मूल्य: 180/-

Loading

“काँग्रेट् मी पप्पा..!” लेखक: गोकुळ बागुल प्रकाशक: कस्तुरी प्रकाशन, अमळनेर मूल्य: 180/- पुस्तकाची ओळख: “काँग्रेट् मी पप्पा..” हे गोकुळ बागुल लिखित एकांकिका संग्रह आहे. सदर एकांकिका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात नाशिक विभागाचे आदिवासी विकासाचे सह आयुक्त कपिल पवार साहेब ,सुहास रोकडे, जळगाव जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी, नाशिकचे सुनील जगताप, मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष तथा व्हाईस ऑफ मीडियाचे […]

1 min read

वाघोदेतील चैताली पाटीलची मुंबई पोलीस पदी निवड

Loading

वाघोदेतील चैताली पाटीलची मुंबई पोलीस पदी निवड अमळनेर प्रतिनिधी वाघोदे येथील सर्वसामान्य घरातील होतकरू मुलगी चैताली रामकृष्ण पाटीलच्या मुंबई पोलीस पदी निवड झाल्यामुळे तिचा अभिमानास्पद क्षण साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील यांच्या कडून तिला विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. चैताली पूर्वी नंदुरबार येथे कोर्टात शिपाई पदावर कार्यरत होती, […]

1 min read

आधार एक हात मदतीचा* *जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले ओळखावा देव तेथेच जाणावा* *अनाथ आश्रमात मिष्टान्न भोजन, कपडे, व शैक्षणिक साहित्य वाटप.*

Loading

*आधार एक हात मदतीचा* *जे का रंजले गांजले त्याशी म्हने जो आपुले ओळखावा देव तेथेच जाणावा* *अनाथ आश्रमात मिष्टान्न भोजन, कपडे, व शैक्षणिक साहित्य वाटप.* मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, ठाणे ,पालघर, नाशिक,जळगाव, नंदुरबार,धुळे जिल्ह्याचे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी, व महिला बाल कल्याण विभाग अधिकारी पदावर […]

1 min read

शिक्षकेतर संघटना नंदुरबार यांच्याकडून शिक्षक आमदार किशोर दराडे यांना निवेदन

Loading

शिक्षकेतर संघटना नंदुरबार यांच्याकडून शिक्षक आमदार किशोर दराडे यांना निवेदन नंदुरबार जिल्हा – आमदार किशोरभाऊ दराडे यांनी आयोजित केलेल्या जिल्हा शिक्षक शिक्षकेतर दरबारात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदनाद्वारे मागणी केली त्यात एकूण १८मागण्या असून प्रामुख्याने ३१ डिसेंबर २०23 पर्यंत अखेर 24 वर्षाची वेतनश्रेणी १० २० ३० एक्स्थर वेतन श्रेणी आदी मागण्याचे निवेदन नाशिक विभागीय कार्यवाह […]

1 min read

पात्र व अनुभवी मदतनीसांना सेविकांच्या रिक्त पदी थेट नियुक्ती द्या.अन्यथा न्यायालयात दाद मागणार-रामकृष्ण पाटील

Loading

पात्र व अनुभवी मदतनीसांना सेविकांच्या रिक्त पदी थेट नियुक्ती द्या.अन्यथा न्यायालयात दाद मागणार-रामकृष्ण पाटील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राज्यात रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची पदे भरण्याबाबत शासनाने 30 जानेवारी 2025 रोजी आदेश काढला आहे. त्याअनुषंगाने मा.आयुक्त एबाविसेयो रायगड भवन बेलापूर यांनी 31 जानेवारी 2025 रोजी सदर रिक्त पदे भरण्याबाबत कार्यक्रम जाहीर […]

1 min read

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ६१ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान: अमळनेरमध्ये राबवला अभिनव उपक्रम”

Loading

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ६१ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान: अमळनेरमध्ये राबवला अभिनव उपक्रम” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथील शिवसेना कार्यालयात एक अद्भुत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये शहर व ग्रामीण भागातील ६१ ज्येष्ठ नागरिकांना टोपी, रुमाल, शाल आणि श्रीफळ देऊन मोठ्या आदराने सन्मानित […]

1 min read