30 May, 2026

रस्त्याची दुरूस्ती करा, अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन

Loading

रस्त्याची दुरूस्ती करा, अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन अमळनेर प्रतिनिधी : रस्ता खोदून पाइपलाइन टाकल्यानंतर रस्त्याची दुरूस्ती केली नसल्याने पावसाच्या पाण्याने चाळण झालेल्या रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी, अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा अमळनेरातील ओमकार नगरातील नागरिकांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. गेल्या वर्षभरापासून शहरात भुयारी गटार तसेच पाइपलाइनचे काम करणे […]

1 min read

आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा, विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा

Loading

आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा, विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.त्यांच्या निवासस्थानी दिवसभर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी झाल्याने परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. […]

1 min read

अंतुर्लीचा विजय! लोको पायलट बनून पंचकोशीच्या शिरपेचात मानाचा तुरा

Loading

अंतुर्लीचा विजय! लोको पायलट बनून पंचकोशीच्या शिरपेचात मानाचा तुरा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): सामान्य कुटुंबात वाढलेल्या विजय नाना पाटील यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर भारतीय रेल्वे (पश्चिम विभाग) मध्ये लोको पायलट म्हणून यशस्वी निवड मिळवली आहे. आज ते ट्रेनिंगसाठी उदयपूर येथे रवाना झाले. त्यांची ही कामगिरी केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण अंतुर्ली […]

1 min read

साहेबांच्या निष्ठावंतांनी घेतली सुप्रिया सुळे यांची भेट…

Loading

साहेबांच्या निष्ठावंतांनी घेतली सुप्रिया सुळे यांची भेट… धरणगाव प्रतिनिधी– पी डी पाटील धरणगाव — तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन “गाव तेथे राष्ट्रवादी” या संकल्पनेसाठी पोस्टर अनावरण केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकतेच धरणगाव शहरात मुख्यमंत्री आले असतांना साहेबांच्या […]

1 min read

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार, कच्छ युवक संघ,रोटी डे ग्रुप,व लेडीज एक्सप्रेस चे स्तुत्य उपक्रम कल्याण येथे गरजू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा संपन्न.

Loading

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार, कच्छ युवक संघ,रोटी डे ग्रुप,व लेडीज एक्सप्रेस चे स्तुत्य उपक्रम कल्याण येथे गरजू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा संपन्न. *स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून समाजाच्या विकास करण्यासाठी शिक्षणात प्रगती करणे आवश्यक आहे: वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयजी सावकारे.* ( *महाराष्ट्राचे वस्त्र उद्योग मंत्री मा.ना.श्री.संजयजी सावकारे […]

1 min read

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

Loading

डॉ. मुरहरी केळे यांना मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान   मराठी साहित्य क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावणारे संत साहित्याचे अभ्यासक, त्रिपुरा राज्य विद्युत मंडळाचे माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, तसेच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश येथे वीज क्षेत्रात संचालक म्हणून काम केलेले डॉ. मुरहरी केळे यांना नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर तर्फे मराठी विषयात पीएच.डी. ही […]

1 min read

कल्याण पश्चिमसाठी खुश खबर: कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार – शहरप्रमुख रवी पाटील* *खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून एमएमआरडीएच्या बैठकीत नव्या मार्गाचा डीपीआर मंजूर*

Loading

*कल्याण पश्चिमसाठी खुश खबर: कल्याण मेट्रो 5 प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार – शहरप्रमुख रवी पाटील* *खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून एमएमआरडीएच्या बैठकीत नव्या मार्गाचा डीपीआर मंजूर* ठाणे:कल्याण दि.(मनिलाल शिंपी) : मेट्रो रेल्वेसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत […]

1 min read

अखेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय मध्ये झाला समावेश दिल्लीत पिआयबी (PIB) च्या बैठकीत मिळाली अंतिम मान्यता ,आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश

Loading

अखेर निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाचा केंद्र शासनाच्या पीएमकेएसवाय मध्ये झाला समावेश दिल्लीत पिआयबी (PIB) च्या बैठकीत मिळाली अंतिम मान्यता ,आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश अमळनेर :-जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी जलसंजीनवनी ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्प पाडळसरेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश झाला असून काल दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात आयोजित गुंतवणूक बोर्डाच्या (पी आय बी) बैठकीत […]

1 min read

बाजार समित्यांनी उत्पन्न वाढीकडे लक्ष केंद्रीत करावे….

Loading

बाजार समित्यांनी उत्पन्न वाढीकडे लक्ष केंद्रीत करावे…. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव- दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगली जिल्ह्यातील ७ बाजार समितींच्या सभापती, उपसभापती, संचालक, सचिव यांचेकरीता एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. बुधवार दि.११/०६/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सांगली श्री. मंगेश सुरवसे यांच्या […]

1 min read

वाढदिवसादिवशी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी केला मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प*  *मरावे परी किर्तीरूपी उरावे*

Loading

*वाढदिवसादिवशी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी केला मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प* *मरावे परी किर्तीरूपी उरावे*   रत्नागिरी प्रतिनिधी १० जूनला वाढदिवसानिमित्त तडवळे गावचे सुपुत्र , डीएसपी न्यूज लाइवचे संपादक , महाराष्ट्र पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष , पत्रकार श्री.दत्तात्रय फाळके यांनी मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प केला आहे. महायुती सरकारने वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मृत्यूनंतर देहदान करण्याचे आवाहन […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?