30 May, 2026

धनदाई महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय बास्केटबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न*

Loading

*धनदाई महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय बास्केटबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न* अमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर विभागीय बास्केटबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाल्या जळगाव एरंडोल धुळे व नंदुरबार या विभागातून निवडल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये अत्यंत चुरशीचे सामने यावेळी पाहायला मिळाले या सामन्यातील विजयी संघांमधून आंतर विद्यापीठीय क्रीडा स्पार्धांसाठी संघ […]

1 min read

बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड झाल्याबद्दल भरत शिरसाठ यांचा संस्थेमार्फत सत्कार

Loading

बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड झाल्याबद्दल भरत शिरसाठ यांचा संस्थेमार्फत सत्कार जळगाव प्रतिनिधी एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोल मार्फत चालवलेल्या जे. एस. जाजू हायस्कूल उत्राण विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. भरत शिरसाठ यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड झाल्याबद्दल एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ, एरंडोल संस्थेच्या वतीने त्यांचा संस्थेचे अध्यक्ष, सचिव, […]

1 min read

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा”; विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम*

Loading

*“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा”; विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीम* *जळगाव, दि. १७ (जिमाका) :* “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” या विशेष उपक्रमाअंतर्गत कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे विज्ञान शाखेतील प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे तात्काळ निकाली काढून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शैक्षणिक […]

1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देवगाव देवळी हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा

Loading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देवगाव देवळी हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धा   खासदार स्मिताताई वाघ, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष भैरवीताई वाघ-पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष योगेश गोविंदा महाजन यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   अमळनेर प्रतिनिधी) : दिनांक १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून खासदार स्मिताताई […]

1 min read

जीवन संघर्ष उमगण्यासाठी एका अभियंत्याची सत्वपरीक्षा…!* अब्जाधिश उद्योगपतीच्या संस्कार संस्कृतीतून उच्चतम मानवी मूल्याचे दर्शन *कामगारांना जे अन्न तेच मुलासाठीही *कंपनीत नोकरीसाठी देखील मुलाखत *अभियंता दिन विशेष स्टोरी*

Loading

*जीवन संघर्ष उमगण्यासाठी एका अभियंत्याची सत्वपरीक्षा…!* अब्जाधिश उद्योगपतीच्या संस्कार संस्कृतीतून उच्चतम मानवी मूल्याचे दर्शन *कामगारांना जे अन्न तेच मुलासाठीही *कंपनीत नोकरीसाठी देखील मुलाखत *अभियंता दिन विशेष स्टोरी* (चिमाजीअप्पा रायगडकर – यांजकडून) *पुणे :* त्याला आयुष्य समजायला हवे. लोक नोकरी आणि पैशासाठी कसा सघर्ष करतात ते. अनुभवाशिवाय कोणतेही विद्यापीठ तुम्हाला हे जीवन कौशल्य शिकवू शकत नाही. […]

1 min read

अमळनेरात पत्रकारांसाठी राज्यस्तरीय दोन दिवसीय ‘केडर कॅम्प’चे आयोजन व्हॉईस ऑफ मीडियाचा उपक्रम

Loading

अमळनेरात पत्रकारांसाठी राज्यस्तरीय दोन दिवसीय ‘केडर कॅम्प’चे आयोजन व्हॉईस ऑफ मीडियाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी पत्रकार सदस्य व पदाधिकारी हिच संघटनेची खरी ताकद आहेत. त्यांच्या कार्यक्षमता, जाणीव, आणि संघटनात्मक कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडियातर्फे दि. १३ व १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून अमळनेरात ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिर परिसरात राज्यस्तरीय ‘व्हॉईस ऑफ मीडिया […]

1 min read

प्रिय शिक्षकांच्या बदलीने भावनिक क्षण; विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर

Loading

प्रिय शिक्षकांच्या बदलीने भावनिक क्षण; विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेतून शिक्षक माधवराव भामरे व शिक्षिका सीमा दाभाडे यांची बदली झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. आपल्या आवडत्या शिक्षक-शिक्षिकेपासून दूर जाण्याची वेळ आल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सन २०१८ पासून सात वर्षे या […]

1 min read

महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन

Loading

महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणासाठी कर्मचारी पाठविण्याचे आवाहन जळगाव दि. 09 (जिमाका वृत्तसेवा):- विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यामार्फत महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण हे 23 सप्टेंबर, 2025 ते 9 डिसेंबर, 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सचिन धस, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिली आहे. नाशिक विभागातील नाशिक, […]

1 min read

प्रताप’ मध्ये डॉ.राधाकृष्णन यांची जयंती साजरी*

Loading

‘ *प्रताप’ मध्ये डॉ.राधाकृष्णन यांची जयंती साजरी* ————————————————- अमळनेर प्रतिनिधी- खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत सीसीएमसी विभागात भारताचे दुसरे राष्ट्रपती, बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू, तत्त्वज्ञ,भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी दिलीप शिरसाठ,पराग पाटील,प्रा.अमोल अहिरे,प्रा.हिमांशू गोसावी,विशाल अहिरे यांच्यासह असंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

1 min read

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुणे गणेश वंदन दौरा* *”सार्वजनिक गणेशोत्सव ही लोकमान्य टिळकांची प्रेरणादायी परंपरा आहे; समाजसेवा व भक्तिभावाचा अद्वितीय संगम” — डॉ. नीलम गोऱ्हे*

Loading

*शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुणे गणेश वंदन दौरा* *”सार्वजनिक गणेशोत्सव ही लोकमान्य टिळकांची प्रेरणादायी परंपरा आहे; समाजसेवा व भक्तिभावाचा अद्वितीय संगम” — डॉ. नीलम गोऱ्हे* पुणे, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांचा व प्रमुख ऐतिहासिक मंडळांचा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?