16 Jun, 2026

इंदिरा सोशल फ़ाउंडेशन आयोजीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा इंदिरा करंडक २०२४ उत्साहात संपन्न

Loading

इंदिरा सोशल फ़ाउंडेशन आयोजीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा इंदिरा करंडक २०२४ उत्साहात संपन्न अमळनेर प्रतिनिधी इंदिरा सोशल फ़ाउंडेशन आयोजीत राज्यस्तरीय खुली महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२४ दि. २८ डिसेंबर रोजी कृषी महाविद्यालय, पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन प्रा. डॉ. फाळके यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील एकूण ५४ स्पर्धक सहभागी झाले होते. इंदिरा करंडक २०२४ […]

1 min read

अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक उनपदेव यात्रोत्सवासाठी सज्ज.

Loading

अडावद आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक उनपदेव यात्रोत्सवासाठी सज्ज. आज दिनांक-३१ डिसेंबर २०२४ पासुन सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री उनपदेव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिनांक-३१डिसेंबर२०२४ ते जानेवारी२०२५ पर्यंत यात्रोत्सवाची सुरुवात झाली असून, या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश, गुजरात व इतर राज्यातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय सेवा किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठीची काळजी घेतली जावी या […]

1 min read

कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी ,अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी 

Loading

कवी शाश्वत जीवनमूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो : डॉ.अनिल कांबळी अनपेक्षित पुस्तक प्रकाशनाचा सन्मान दिल्याने भारावले सन्मानार्थी ‘ जळगाव विशेष प्रतिनिधी (विजय लुल्ले) कवी शाश्वत मूल्यांचा आजीव रक्षणकर्ता असतो ‘ असे मार्मिक भारवोद्गार डॉ.अनिल कांबळी यांनी सत्कारार्थी मनोगतात केले.श्री गजानन हार्ट ॲन्ड आय हॉस्पिटल प्रा.लि.जळगाव आयोजित स्व.गणेश चौधरी सर्वोत्कृष्ट कविता संग्रह व स्व.दिवाकर चौधरी सर्वोत्कृष्ट कादंबरी […]

1 min read

मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात ‘ग्रंथ प्रदर्शन’ संपन्न*.—

Loading

*मारवड कला वरिष्ठ महाविद्यालयात ‘ग्रंथ प्रदर्शन’ संपन्न*.—   मारवड ता. अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात दिनांक 30/12/2024 पासून दिनांक 31/12/2024 पर्यंत 2 दिवस महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे “ग्रंथ प्रदर्शन” आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत श्रावण देसले यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे प्रतिमेचे पूजन […]

1 min read

श्री ज्ञानेश्वर पाठशाळा आयोजित सर्व शाखीय ब्राह्मण वर वधू पालक परिचय मेळावा संपन्न

Loading

श्री ज्ञानेश्वर पाठशाळा आयोजित सर्व शाखीय ब्राह्मण वर वधू पालक परिचय मेळावा संपन्न   अमळनेर प्रतिनिधी(प्रसाद जोशी) अमळनेर दिनांक ३० डिसेंबर २०२४ सोमवार रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात ह.भ.प.परम पूज्य प्रसाद महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री संत ज्ञानेश्वर पाठशाळेतर्फे वधू वर सूचक पालक परिचय मेळावा संत सखाराम महाराज वाडी संस्थान समाधी मागे वाळवंटात घेण्यात आला. […]

1 min read

आठ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी*

Loading

  *’८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी* पालघर (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीवर विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा […]

1 min read

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे उद्दिष्ट! शिक्षण मंत्री दादा भुसे

Loading

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे उद्दिष्ट! शिक्षण मंत्री दादा भुसे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपल्या मंत्रीपदाचा कार्यभार मंत्रालयात स्वीकारला. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी संस्था, समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्री दादा भुसे यांनी मंत्रालयात आज आपला पदभार स्वीकारला यावेळी […]

1 min read

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटलांकडे? संघ व भाजपात हालचाली

Loading

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटलांकडे? संघ व भाजपात हालचाली मुंबई,दि.:- महायुतीत राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु असताना बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरणही टिपेला पोहोचलेआहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी होत आहे.मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर […]

1 min read

एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !… , भावडांनी शेतात वृक्ष लागवड करून दिली वडिलांना आदरांजली !…

Loading

एरंडोल येथे सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया व गंधमुक्ती कार्यक्रम !… भावडांनी शेतात वृक्ष लागवड करून दिली वडिलांना आदरांजली !… प्रतिनिधी – एरंडोल – तालुक्यातील माळीवाडा परिसरातील बालाजी मढी येथील रहिवासी सत्यशोधक समाज संघाचे सचिव कविराज व अविनाश दगडू पाटील यांचे वडील दगडू ( बापु ) नथ्थु पाटील यांचे वृद्धापकाळाने दि २१ डिसेंबर २०२४ रोजी निसर्गविलीन झाले […]

1 min read

ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगाव निसर्ग सहलीसह पर्यावरण मित्र पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न*

Loading

*ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगाव निसर्ग सहलीसह पर्यावरण मित्र पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न* जळगाव – आज दि. २९ डिसेंबर २०२४ रविवार रोजी आपल्या ऑर्कीड नेचर फाऊंडेशनची एक दिवसीय “निसर्ग सहलीसह पर्यावरण मित्र पुरस्कार सोहळा” डॉ .विकास पाटील यांच्या क्षणभर विश्रांती फार्म हाऊसवर कढोली शिवार बांभोरी रोड जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला. ऑर्किड नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.राजेंद्र […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?