विशेष बातमी
विवाह सोहळा व कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकारा विरोधात आज मंगळ ग्रह मंदिरात दिली जाणार शपथ पुरोगामी तथा क्रांतीकारी पाऊल उचलणारे पहिलेच मंदिर
![]()
विवाह सोहळा व कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकारा विरोधात आज मंगळ ग्रह मंदिरात दिली जाणार शपथ पुरोगामी तथा क्रांतीकारी पाऊल उचलणारे पहिलेच मंदिर अमळनेर प्रतिनिधी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि पारंपारिक भारतीय तथा हिंदू विवाह संस्कृतीला आड फाटा देऊन पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानूकरण करणारे ,अत्यंत विभत्स व अनुचित गैरप्रकार सर्वत्र सुरू झाले आहेत. […]
नवलभाऊ ‘आयटीआय’ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी व्याख्यान
![]()
नवलभाऊ ‘आयटीआय’ मध्ये शिवराज्याभिषेक दिनी व्याख्यान अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नवल भाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेनुसार शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. उषा पाटील यांचे ‘कुटुंब प्रबोधन’ या विषयावर व्याख्यान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अपर सचिव मनिषा वर्मा, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष […]
नाभिक समाजामुळे मानवजातीचे सौंदर्य टिकून -मनिलाल शिंपी. शहादा येथे गुजर नाभिक समाजातर्फे शैक्षणिक गुणगौरव समारंभ संपन्न.
![]()
नाभिक समाजामुळे मानवजातीचे सौंदर्य टिकून – मनिलाल शिंपी. शहादा येथे गुजर नाभिक समाजातर्फे शैक्षणिक गुणगौरव सोहळा समारंभ संपन्न. शहादा:( स्व.रा.तो) शहादा येथे गुजर नाभिक समाजातर्फे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती आणि बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.श्री संत सेना भवन शहादा येथे गुजर नाभिक समाजातर्फे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती आणि बक्षीस वितरण समारंभ नुकताच […]
छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला शुभारंभ.
![]()
छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला शुभारंभ. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन […]
सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन.
![]()
सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन. पुणे, ( विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर 2025 पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाऊर्जाच्या […]
डीवायएसपी वासुदेव देसले यांचा वाढदिवस अनाथ मुलांसाठी आशेचा दिवा बनला
![]()
डीवायएसपी वासुदेव देसले यांचा वाढदिवस अनाथ मुलांसाठी आशेचा दिवा बनला अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) कर्तबगार अधिकारी वासुदेव देसले साहेब (डिवायएसपी, नाशिक ग्रामीण) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी अनाथ मुलांबरोबर दुपारचे भोजन घालवले. यावेळी त्यांनी १२० अनाथ मुलांसाठी १००० लिटर क्षमतेचे वॉटर टँक उपलब्ध करून दिले. तसेच मुलांच्या निवासस्थानांची सुशोभिकरण आणि अद्ययावत व्यवस्था करुन दिली, तसेच अभ्यासासाठी टेबल […]
जुन्या पेन्शनसाठी एकजुटीचा महाप्रयत्न – राज्यस्तरीय मेळावा कोल्हापूरात शासनाच्या उदासीनतेविरुद्ध शिक्षकांची पेन्शन लढ्याची नवी शपथ
![]()
जुन्या पेन्शनसाठी एकजुटीचा महाप्रयत्न – राज्यस्तरीय मेळावा कोल्हापूरात शासनाच्या उदासीनतेविरुद्ध शिक्षकांची पेन्शन लढ्याची नवी शपथ कोल्हापूर प्रतिनिधी जुन्या पेन्शनसाठी न्यायालयीन लढा सुरू असून तो जिंकण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार राज्यस्तरीय पेन्शन मेळाव्यात घेण्यात आला. कोल्हापूरात झालेल्या या पेन्शन मेळाव्यास मुंबई, पुणे, नागपूर, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा सोलापूर येथून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित […]
रोटरी क्लब अमळनेरच्या RYLA 2025 मध्ये 135 विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रवास “जिवन शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी रोटरी क्लब अमळनेरचे यशस्वी नेतृत्व शिबिर”
![]()
रोटरी क्लब अमळनेरच्या RYLA 2025 मध्ये 135 विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रवास “जिवन शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी रोटरी क्लब अमळनेरचे यशस्वी नेतृत्व शिबिर” अमळनेर प्रतिनिधी रोटरी क्लब अमळनेर आयोजीत ROTARY YOUTH LEADERSHIP AWARDS (RYLA) दि 8-6-2025 रविवार रोजी रोटरी हाॅल येथे आयोजीत करण्यात आला यात मुलांना “व्याक्तीमत्व विकास व जिवन शिक्षण” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. […]
उल्हास नदीकिनारी बेवारस मृत इसमाचे प्रेत आढळले.* *खडकपाडा पोलीस स्टेशन तर्फे मयताचे ओळख पटवण्याचे आवाहन.*
![]()
*उल्हास नदीकिनारी बेवारस मृत इसमाचे प्रेत आढळले.* *खडकपाडा पोलीस स्टेशन तर्फे मयताचे ओळख पटवण्याचे आवाहन.* कल्याण( मनिलाल शिंपी)खडकपाडा पोलीस ठाणे अपमृत नोंद क्रमांक 78 / 2025 कलम 194 बी एन एस एस प्रमाणे दिनांक 3/6/ 2025 रोजी दाखल असून यातील अनोळखी मयत पुरुष असून त्याचे वय अंदाजे 45ते 50 वर्षेआहे थोडक्यात हकीकत अशी खडकपाडा पोलीस […]
पत्रकारांना नियोजन सभेतील प्रवेश नाकारल्याच्या मनमानी भुमिकेचा लोकस्वातंत्र्यकडून निषेध! जिल्हा प्रशासनाला सुचना देण्याची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांना मागणी
![]()
पत्रकारांना नियोजन सभेतील प्रवेश नाकारल्याच्या मनमानी भुमिकेचा लोकस्वातंत्र्यकडून निषेध! जिल्हा प्रशासनाला सुचना देण्याची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्र्यांना मागणी अकोला प्रतिनिधी —- जिल्हा नियोजन समितीच्या दि.५ जून च्या अकोला येथील सभेत जनतेपर्य़त माहिती पोहचवण्याचे कर्तव्य पार पाडणाऱ्या पत्रकारांनाच जिल्हा नियोजनच्या सभेतील प्रवेश नाकारण्यात आला.या मनमानी भुमिकेचे पत्रकारांचा अवमान करणारे आगळे वेगळे दर्शन पालकमंत्री मा.आकाशभाऊ फुंडकर व […]

